Vikas Gholkar | विकास घोळकर (@vikas_vrad) header
Vikas Gholkar | विकास घोळकर (@vikas_vrad) profile picture

Journalist : आम्ही बरौडेकर Graphic Designer & Photographer Videographer

Vadodara, Gujarat, India
Joined July 2010
Photo by Vikas Gholkar | विकास घोळकर (@vikas_vrad)Photo by Vikas Gholkar | विकास घोळकर (@vikas_vrad)Photo by Vikas Gholkar | विकास घोळकर (@vikas_vrad)Photo by Vikas Gholkar | विकास घोळकर (@vikas_vrad)Photo by Vikas Gholkar | विकास घोळकर (@vikas_vrad)Photo by Vikas Gholkar | विकास घोळकर (@vikas_vrad)Photo by Vikas Gholkar | विकास घोळकर (@vikas_vrad)Photo by Vikas Gholkar | विकास घोळकर (@vikas_vrad)Photo by Vikas Gholkar | विकास घोळकर (@vikas_vrad)Photo by Vikas Gholkar | विकास घोळकर (@vikas_vrad)
🪔 नऊ दिवस भक्तीचे, नऊ दिवस शक्तीचे, नऊ दिवस आनंदाचे! 🌺 🌸 सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते।। 🌸 🔱 शारदीय नवरात्रीच्या आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🔱 🌼 जय भवानी 🚩 जय अंबे #नवरात्री #Vadodar – at Vododara, India
34
એકતા, પ્રગતિ અને સંસ્કૃતિનો આ જશ્ન આપણે સૌ સાથે મળી ઉજવીએ. ગુજરાતી હોવાનો ગર્વ કાયમ અખંડિત રહે — એ જ શુભેચ્છા. 😊 સૌ ગુજરાતીઓને ગુજરાત સ્થાપના દિવસની હાર્દિક શુભકામનાઓ... 🚩 જય જય ગરવી ગુજરાત! 🚩 #Vadodara #Gujarat #JaiGarviGujarat #GujaratFoundationDay #ProudGujarati
1
1
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥ श्रीराम नवमी निमित्त सर्व राम भक्तांना मंगलमयी शुभेच्छा !! 🌹🚩💐 🚩 जय श्री राम 🚩 #VikasGholkar #Vadodara #आम्हीबरौडेकर #RamNavami #ShriRam #JaiShriRam #RamBhakt #Ayodhya #LordRam #RamMandir #HinduFestival
1
33
🌸 गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸 नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन संधी आणि नवीन यश घेऊन येवो. तुमच्या प्रत्येक स्वप्नांना उंच भरारी मिळो, प्रत्येक प्रयत्नाला यश मिळो, आणि प्रत्येक क्षण आनंदाने भरून जावो. #GudhiPadwa #GudhiPadwa2026
1
14
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा...चंद्रोदय : ९-१९ ,🌺🙏🏻 #VikasGholkar #आम्हीबरौडेकर #SankashtiChaturthi #GanpatiBappaMorya #GaneshBhakti #GaneshUtsav #GaneshFestival #LordGanesha #GaneshJi #GanpatiBappa #Morya
18
दहन करूया वाईट विचारांचे, दहन करूया वाईट प्रवृत्तींचें...🔥 होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मग्लमय शुभेच्छा!! #Holi #HappyHoli #Holi2026 #HoliFestival #FestivalOfColors #RangBarse #HoliCelebration #IndianFestival #HoliVibes #HoliSpecial #HoliVideo #HoliParty #ColorFestival
1
25
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा 💐
2
16
शिवनामाचा गजर दुमदुमो आकाशी, भक्तीची ज्योत पेटो प्रत्येक हृदयी, हर हर महादेवचा नाद गुंजो सर्वत्र, महाशिवरात्री येवो आनंद घेऊन आयुष्यात। 🔱 महा शिवरात्रि पर्व निमित्ताने सर्वाना मंगलमय शुभेच्छा... 🌼🌸🙏🏻 हर हर महादेव 💐 ॐ नमः शिवाय 🚩 जय भोले
1
9
माघी गणेश जयंती निमित्ताने सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा!! 🌺 🌹 गणपती बाप्पा मोरया 🚩 मंगलमूर्ती मोरया 🌹 🙏🏻 जय गणेश 🙏🏻 #MaghiGaneshUtsav #MaghiGanesh #SiddhiVinayak #Ganpati #GanpatiBappaMorya #Ganesha #Vadodara
1
1
36
Happy Makar Sankrnat 🪁 मकर संक्रांतीच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🏻 तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... 😊 #मकरसंक्रांत #HappyMakarSankranti #KiteFestival #Uttrayan #InternationalKiteFestival #InternationalKiteFestival2026 #MakarSankranti #IndianFestival #FestiveSeason
1
24
India Win 🇮🇳 Congratulations 💫 કોટનબી સ્ટેડિયમમાં ભારતની પહેલી 😎 જીત #INDvsNZ | #TeamIndia | #Vadodara | #KotambiStadium
1
53
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा...🙏🏻 💐गणपती बाप्पा मोरया... 🚩 मंगलमूर्ती मोरया 🙏🏻🌺 🌸🌼 जय गणेश 🌼🌸 #AngarikaSankashtiChaturthi  #Vadodara #SankashtiChaturthi #Dharmik #Ganesh #Ganpati #Hindu #Religious #SanatanDharma #Ganesha #GanpatiBappaMorya #Shorts
1
30
श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...💐🙏🏻 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा... 🚩🌹🌸🌼 श्री गुरुदेव दत्त 🌼🌸🌹🚩 #GurudevDatt #Dattatrey #Datt #India #Vadodara
36
सदानंदाचा येळकोट, बोला हर हर महादेव, चिंतामणी मोरया, आनंदाचा भैरोबाच्या नावानं चांगभलं, बोला सदानंदाचा येळकोट… जय मल्हार.. चंपाषष्ठी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...💐 मल्हारी मार्तंड जय मल्हार... श्री कुलदेवताय नमः #ChampaShashthi #चंपाषष्ठी #जयमल्हार #Vadodara #Mahadev
31
संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा... 🌺 चंद्रोदय ८-४१ 🚩 जय गणेश 🙏🏻 🌹 गणपती बाप्पा मोरया 🚩 मंगलमूर्ती मोरया 🌹 #SiddhiVinayak #Ganpati #GanpatiBappaMorya #Ganesha #Mumbai #GanpatiBappa #गणपती #गणेश #सिद्धिविनायक #आम्हीबरौडेकर #VikasGholkar #BappaMorya #Bappa #Morya
1
19
લાભ પાંચમના પવિત્ર અવસરે, તમારા વ્યવસાયમાં ખૂબ પ્રગતિ થાય. સ્વાસ્થ્ય સારું રહે અને પરિવારમાં પ્રેમ જળવાઈ રહે, આજથી આવનારું દરેક સવાર તમારા માટે નવી ખુશી લાવે.... નવું વર્ષ આપને ખૂબ જ લાભદાયી નીવડે એવી સર્વને आम्ही बरौडेकर તરફથી લાભપાંચમની મંગલમય શુભેચ્છાઓ... 🌹🙏🏻🚩 #Diwali
1
9
बहिणीच्या डोळ्यात भावासाठी आशा, भावाच्या मनात बहिणीसाठी भाषा, प्रेमाचं हे नातं सुंदर अनोखं, भाऊबीजेच्या शुभेच्छा मन:पूर्वक! 🌸🙏🏻🌹 #Diwali #HappyDiwali #Festival #India #DiwaliDecorations #Love #DiwaliVibes #Deepavali #FestiveSeason #FestiVevibes #IndianFestival
1
15