ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil) header
ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil) profile picture

Music lover | Poet | Shayari Unfiltered thoughts...

Mumbai
Joined November 2024
Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)Photo by ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil)
दंगलखोर विद्यार्थ्यांना पोलीसांना आता हाॅस्टेलमध्ये घुसून उचलायला सुरुवात केली आहे. आंदोलन संपले. आता कोणताही राजकीय पक्ष या अटक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी येणार नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताने त्यांचे आयुष्य बरबाद केले आहे.
743
3,149
237
18,713
805,305
ब्रिटीशांचे एका गोष्टीबाबत नक्कीच कौतुक केले पाहिजे की इंग्रजांनी मोघलांप्रमाणे तोडफोड,नासधूस केली नाही,उलट ब्रिटीशांनी भारतातील पुरातन वास्तू जपल्या,त्याचबरोबर अनेक नवनवीन सुंदर वास्तू निर्माण केल्या.ब्रिटीशांनी अनेक आधुनिक गोष्टी भारतात सुरू केल्या.
3
1
22
537
मोठी सभा गर्दी दाखवते;पण पक्षाचे मजबूत संघटन मतांची ताकद दाखवते.सोशल मिडीया फक्त perceptive तयार करतो, त्याचाही प्रभाव १०% पलीकडे मतदारांवर पडत नाही.प्रत्यक्ष जनसंपर्क मतदारांशी नातं निर्माण करतो.राजकीय वारसा ओळख निर्माण करतो;पण कर्तृत्वातून उभी केलेली संघटना यश मिळवून देते.
3
1
24
401
मुंबईत चिकन,मटण खाणारे लोक बावळट या सदरात येतात. मुंबईत नाॅनव्हेज म्हणजे फिश डिश. मुंबईत जितक्या फिश डिश मिळतात,तितक्या जगात कोठेही मिळत नसतील.त्यात सुरमई म्हणजे विषयच वेगळा. सुरमईचा नाजूक पोत,मांसल चव आणि प्रत्येक घासागणिक जिभेवर रेंगाळणारा समुद्री स्वाद म्हणजे खवय्यांची चांदी.
2
14
497
नाॅनव्हेज सोडून तीन वर्षे झाली आहेत,पण त्याच्या आधी यथेच्छ नाॅनव्हेज खाल्लेले आहे. मुंबईपेक्षा पुण्यात चांगले क्वालिटी नाॅनव्हेज मिळते.खिमा-पावसाठी कॅम्पमधील डोराबजी अँड सन्स.मटण खिमा,रस्सा, भाकरी,इंद्रायणी भात यासाठी सुरवेचे प्युअर नॉनव्हेज,आवारे यांसारखे अनेक पर्याय आहेत.
67
औरंगजेबाच्या थडग्यावर फुले वाहून आलेल्या माणसाच्या सोशल मिडीयावरील पाठीराख्यांनी आमच्या हिंदू तेज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी बोलूच नये. मागेच सांगितले होते की यांच्या जातीचा विषय येऊ दे यांचा पुरोगामीपणाचा मुखवटा गळून पडतो. "जय भवानी जय शिवाजी" हीच घोषणा असली पाहिजे.
7
32
582
अजितदादांच्या विमानाच्या पायलटला कमी visibility मुळे लॅंडिग जमले नाही.त्यामुळे तो परत वरती गेला,पूर्ण वळून आला,पण रनवेशी असलेले अलाइनमेंट जमले नाही. त्यानंतर त्याचा टर्न चुकला,आणि विमान कोसळले. CCTV पाहून हे मत आहे सर्व एव्हिएशन एक्स्पर्टचे,पण शहाणा कोण तर शेंबडा रोहित पवार.
2
22
134
3,666
ट्विटरवरील अजित भारतीला वाटते की पंतप्रधान आणि सरसंघचालक पदावर असलेल्या लोकांनी देखील त्याच्यासारखी बकचौदी करावी,तरच तो त्यांना हिंदुत्ववादी मानेल. नरेंद्र मोदी फक्त हिंदूंचे पंतप्रधान नाहीत तर देशाच्या १४० कोटी लोकांचे पंतप्रधान आहेत. अजित भारतीच्या डांगीला निवडणूक लढवायची आहे.
2
3
35
821
प्रत्येक शहराचे नाव हा जगभरातील प्रस्थापित ब्रँड असतो.ब्रँड तयार करायला अनेक दशके लागतात.बिझनेस मार्केटमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हेच नाव आहे. गुजराती माणूस हा बिझनेस माइडेंड असल्याने त्याला शहराच्या नावाची ब्रँड व्हॅल्यू माहिती असल्याने अहमदाबादचे नाव बदलण्यात आलेले नाही.
2
1
15
417
जग आर्थिक ताकदीला किंमत देते. काॅग्रेस राजवटीत भारतीय अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावर होती.अमेरिका, रशिया,चीन यांनी अशा देशाच्या पंतप्रधानाला आसपास देखील फिरकू दिलं नव्हतं. मनमोहनसिंग अर्थमंत्री असताना IMF त्या माध्यमातून अमेरिकाच भारत सरकार चालवत होती.
If Congress were in power, India's Prime Minister would be sitting at this table. A compromised PM can never sit at this table.
1
10
432
अती सुंदरतेला दुःखी आयुष्याचा शाप असतो असे म्हणतात.मग ती मधुबाला असो की ऐश्वर्या राय किंवा हैद्राबादच्या निजामाची सून निलोफर. तुर्कस्तानची राजकन्या असलेली निलोफर ही लावण्यवती होती.निळे डोळे,काळाभोर केशसंभार व गालावरील खळी.तिच्या सौंदर्याची चर्चा युरोप व अमेरिकेतील मिडीयातही होती.
4
23
1,216
प्रसिद्धीसाठी भुकेला तुकाराम मुंडे याला फक्त हिंदू मालक असलेल्या रेस्टॉरंटच कशी दिसतात? इतर धर्मीय लोकांच्या रेस्टॉरंट,माॅलवर तुकाराम मुंडे कधी कारवाई कां करत नाही? तिथे FDI चे निकष तंतोतंत पाळले जातात कां? प्रसिद्ध हिंदू रेस्टॉरंट,ब्रॅडवर कारवाई केली की मुंडेंला प्रसिद्धी मिळते.
83
18
12
139
17,991
नेतान्याहूला हटवण्यासाठी अरब पक्ष हे विरोधी पक्षनेता आयझेनकोटला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार आहेत,पण देशभक्त आयझेनकोटने गाझा,हमास,इराण या मुद्यांवर तडजोड करणार नसल्याचे जाहीर केले. दुसरीकडे भारतातील विरोधी पक्षनेता मोदींना हटवण्यासाठी अमेरिका आणि इतर शत्रू राष्ट्रांची मदत घेतोय.
4
15
91
1,146
दादर स्टेशनचे नाव बदलणार असल्याची बातमी आली,लगेच सोशल मिडीयावरील मनसे,उबाठा गट यांचे पाठीराखे विरुद्ध आंबेडकरवादी असा सामना रंगून दोघांनीही एकमेकांना यथेच्छ शिवीगाळ केली. हे लोक फक्त मोदी,फडणवीसांना विरोध करण्यासाठी एकत्र दिसतात,otherwise दोन्ही गट एकाच जातीय मानसिकतेचे.
1
3
26
541
दादर स्टेशनचे नाव बदलणार,अशी बातमी मराठी मिडीयाने चालवली,यात मनसे आणि उबाठा गट फसले.त्या दोन्ही पक्षांचा नामांतराला विरोध असल्याचे उघड झाले. त्यानंतर दादर रेल्वे स्टेशन नव्हे तर नवे मेट्रो स्टेशन असे स्पष्टीकरण आले. राजकीय डावपेच काहीही असो, मुंबईकर दादर मेट्रो स्टेशनच म्हणणार.
3
1
13
263
मसाला डोसा या खाद्यपदार्थाच्या नावातील डोसा तर आपल्याला दिसत असतो,पण मसाला दिसत नाही,तर याचे कारण म्हणजे ते मसाला डोसा नाही तर मसला डोसा असे आहे.मसला शब्दाचा अर्थ तोंडी लावणं असे आहे.डोसा सोबत जी बटाट्याची भाजी असते,त्याला मसला म्हणतात.
3
21
373
दिवाळीत अशा लोकांवर शासनाने पूर्णपणे बंदी घातली पाहिजे... •करंजी खाताना सारण खाली फ्लोअरवर सांड‌णारे. •फराळातील फक्त चकली आणि चिवडा खाणारे. •लाडुवरून फक्त काजू आणि मनुका काढून खाणारे. •अर्धाच लाडू द्या असे म्हणणारे. •चकली फराळ आहे हे विसरून चकली चकणा समजून खाणारे.
2
3
14
312
पायावर धोंडा पाडून घेण्याची भाजपला जुनी सवय आहे. पुण्यातील डेक्कन परिसराचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्षांनी १९९४ मध्ये केला होता. गोपीनाथ मुंडेंनी गुडलक चौकात ‘संभाजीनगर’ नामफलकाचे उद्घाटन केले होते,पण पुणेकरांपुढे सर्व राजकीय पक्षांना झुकावे लागले होते.
4
11
131
10,794
दादर रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात येणार नसून नवीन दादर मेट्रो स्टेशनचे नाव बदलण्यात येणार आहे. तरीही मुद्दा तोच राहतो,एवढा आटापिटा कां आणि कशासाठी? केवळ मतांसाठी? पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकाचे नाव बदलून छत्रपती शाहू महाराज बस स्थानक असे केले,तरीही लोक स्वारगेटच म्हणतात.
1
1
15
477
सध्या भाजपला निवडणुकीत देशातील कोणताही राजकीय पक्ष हरवू शकत नाही.भाजपला फक्त भाजपच हरवू शकतो,आणि भाजप त्याच दिशेने पाऊल टाकत आहे. Atrocities Act UGC Circular हे भाजप विरोधातील मुद्दे बहुधा कमी पडले होते म्हणून भाजपने दादर रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असावा.
18
42
4
207
5,363
मराठी मातीतला अधिकारी जळगावचे IAS राजेश पाटील आज ओडिशातील चक्रीवादळात लाखो लोकांचा आधार बनलेत.प्रत्येक पदावर सर्वोत्कृष्ट देत गरजूंपर्यंत मदत पोहोचवणारा हा राष्ट्रपती-पंतप्रधान पुरस्कारप्राप्त अधिकारी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र प्रशासनामध्ये हवा आहे. @Dev_Fadnavis #RajeshPatil
3
17
37
603