Anjali (@2467lee) profile picture
Joined April 2013
Photo by Anjali (@2467lee)Photo by Anjali (@2467lee)Photo by Anjali (@2467lee)Photo by Anjali (@2467lee)Photo by Anjali (@2467lee)Photo by Anjali (@2467lee)Photo by Anjali (@2467lee)Photo by Anjali (@2467lee)Photo by Anjali (@2467lee)Photo by Anjali (@2467lee)
It's Macro Monday 📸🕸️✨
It's Macro Monday 📸🕷️✨
14
19
4
72
951
Monochrome Monday 🤍🖤 Fragile things can still hold the strongest presence - Google quotes #theme_pic_India_Monochrome
29
26
11
95
4,217
राष्ट्रभक्तीची शिकवण देणारे कीर्तनकार ! नारदीय कीर्तन परंपरेला राष्ट्रभक्तीची जोड देत क्रांतिकारकांचा तेजस्वी इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे राष्ट्रीय कीर्तनकार म्हणजे गोविंदस्वामी आफळे. त्यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९१७ रोजी दासनवमीच्या दिवशी सातारा जिल्ह्यातील कृष्णाकाठच्या क्षेत्र माहुली येथे झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनी सज्जनगडावरील समर्थ रामदास स्वामींच्या समाधीस्थळी कीर्तनसेवेसाठी त्यांच्या घराण्याला आठ गावांची जहागीर दिली होती. गोविंदस्वामी बालपणापासूनच बुद्धिमान, धाडसी आणि कलाप्रेमी होते. पोवाडे रचणे, गाणी म्हणणे, नकला करणे आणि पोहणे अशा विविध गोष्टींत त्यांना रस होता. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपल्यामुळे शिक्षणासाठी त्यांना अनेक कष्ट करावे लागले. झाडलोट, स्वयंपाक, धुणीभांडी, हमाली, टांगा हाकणे, म्हशी राखणे आणि उदबत्त्या विकणे अशी विविध कामे करून त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. १९३८ च्या सुमारास हिंदू महासभेच्या वतीने "केसरी" वृत्तपत्रातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित पोवाडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गोविंदस्वामी आफळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. विजयादशमीच्या दिवशी दादर येथील सावरकर सदनात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसमोर हा पोवाडा सादर केला. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरही पोवाडा रचला आणि सेनापती बापट यांच्या उपस्थितीत तो नेताजींसमोर सादर केला. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी या पोवाड्याला प्रस्तावना लिहिली होती. गोविंदस्वामींनी चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातही काम केले. सुमारे ११ चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. प्रभात चित्रपट संस्थेच्या "शेजारी" या चित्रपटात त्यांना नईमची भूमिका मिळाली होती. गोविंदस्वामी आफळे यांचे वडील नारदीय कीर्तनकार होते. पहिले राष्ट्रीय कीर्तनकार दत्तोपंत पटवर्धन हे त्यांचे गुरू होते तर पुण्यातील गोविंदबुवा देव यांच्याकडे त्यांनी कीर्तनाचे प्राथमिक शिक्षण घेतले. हरिकीर्तनोत्तेजक सभेच्या "हिंसा-अहिंसा विवेक" या विषयावरील कीर्तन स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आफळे बुवांचे आराध्य दैवत होते. त्यांच्या जीवनकार्यावर आधारित "सावरकर गाथा" हे महाकाव्य त्यांनी रचले आणि त्याचे १०० हून अधिक काव्यगायन प्रयोग केले. सावरकरांच्या आत्मार्पणानंतर "शेवटचे चरणी लोटांगण" ही भैरवीही रचली. १९४८ मध्ये एच.एम.व्ही. कंपनीने सावरकरांचे "सागरा प्राण तळमळला" हे गीत प्रथमच त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले. आफळे बुवांचे कीर्तन धार्मिक आख्यानांपुरते मर्यादित नव्हते. संतचरित्रे, क्रांतिकारक, राष्ट्रभक्ती, सामाजिक प्रश्न आणि तत्कालीन राजकीय परिस्थिती हे त्यांच्या कीर्तनाचे विषय होते. उंच, धिप्पाड व्यक्तिमत्त्व, भगवा फेटा आणि पहाडी आवाज ही त्यांची वैशिष्ट्ये होती. वीरश्री, करुणा, विनोद आणि संगीत यांचा सुरेख संगम त्यांच्या कीर्तनात अनुभवायला मिळत असे. पारंपरिक कीर्तनाला नवे स्वरूप देताना त्यांनी हिंदुत्वनिष्ठ विचार, विज्ञानवादी दृष्टिकोन आणि अंधश्रद्धाविरोधी भूमिका मांडली. गोविंदस्वामी आफळे यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्यही उल्लेखनीय होते. पुण्यातील सदाशिव पेठेत त्यांनी हरिकीर्तनोत्तेजक सभेचा विस्तार करून श्री नारद मंदिराची उभारणी केली. गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी "श्री व्यास गुरुकुल" चालवून अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. हिंदू समाजातील सर्व जातींना धार्मिक संस्कारांचा अधिकार मिळावा या भूमिकेतून त्यांनी अत्यल्प खर्चात सामुदायिक मौंजीबंधनाचे कार्यक्रम आयोजित केले. तसेच महिलांनी स्वसंरक्षणासाठी सक्षम व्हावे या उद्देशाने बडोदा येथील माणिकराव आखाड्यात रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक हजार मुलींना वाघनखे भेट दिली. त्यांनी सुमारे पंधरा नाटके, दोन कवितासंग्रह आणि १,४०० कीर्तन-आख्याने व पदांची रचना केली. त्यांच्या पत्नी डॉ. सुधा आफळे यांनीही त्यांच्या कार्याला मोलाची साथ दिली. त्यांच्या सहकार्याने १९७२ च्या सुमारास त्यांनी "कीर्तन जुगलबंदी" हा अभिनव प्रकार सुरू केला. स्पष्टवक्तेपणा, विनोदबुद्धी, संवेदनशीलता आणि विधायक दृष्टिकोन ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत आणि अमेरिकेतही त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व राष्ट्रभक्तीचा संदेश पोहोचवला. १ नोव्हेंबर १९८८ रोजी त्यांचे निधन झाले. राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 🙏 🚩 #हिंदुत्व #राष्ट्रीय_कीर्तनकार #गोविंदस्वामी_आफळे
5
16
1
68
3,420
Minimalist shot 🖤🤍🌞
Minimalist shot 🖤🤍
15
16
1
75
1,069
A self clicked photo that looks like a painting 🎨 . . . #theme_pic_India_skypics
Share a self clicked photo that looks like a painting 🎨 . . . #theme_pic_India_skypics #patyaclicks I nominate @OmkarsClicks @Vyenkatesh_K @dharmadhikarin @mabend2 @KarulkarSameer to share their clicks
110
65
24
322
8,124
Oleander hawk-moth caterpiller
The fruit-piercing moth caterpillar
9
8
58
522
Leaf photography 💚🌿✨
Leaf photography 💚🌿🍃
20
22
6
92
1,487
Jasmine moth. पारदर्शी पंखों में छिपी, एक अनकही खूबसूरती 🤍 #तितली_यात्रा
Common Grass Yellow! खामोशी में भी अपने रंगों की कहानी कह जाती है तितली 🦋💚 #तितली_यात्रा
22
25
4
79
1,527
Finally Friday.... Share your 🌻📸 picture for Flowers on Friday!
Finally Friday..... Share your 🌷📷 picture for Flowers on Friday!
9
11
4
57
756
बरसाती सुबह ☔🌱✨
16
18
3
73
1,437
China AI bubble pops, is it the end of AI or a massive shift
104
654
11
3,604
329,518
Good morning 🤍☔✨
सुप्रभात मित्रों 🤍
21
14
4
71
1,774
It’s Water Wednesday! Time for favourite water shots 🌊 #theme_pic_India_seashore
It’s Water Wednesday! Time for favourite water shots 🌊 #theme_pic_India_lakes
42
29
19
128
7,460
Sunday Yellow..💛 Drop yours.
Sunday Yellow..💛 Drop yours.
10
12
41
532
Monochrome Monday 🤍🖤 #theme_pic_India_Monochrome
Monochrome Monday 🤍🖤 Some moments don’t need colour.... #theme_pic_India_Monochrome
35
28
13
113
5,991
Some flower love across the timeline..❤️🌷 Here's mine...📸📸 The aparajita from my garden #theme_pic_India_flowers
Let's spread some flower love across the timeline..❤️🌷 Here's mine...📸📸 क्लिकतरहा 📸🌿
61
39
25
211
8,569
Gold floods the concrete edge, Waking the city from its ledge. #Theme_pic_India_Morning #Theme_pic_India_Sunrise #Vyenkypics
11
6
53
549
Orange 🍊🧡🍊 #theme_pic_India_airports
46
33
8
156
2,791
ब्राह्मण असण्याच विक्टिम कार्ड वगैरे नसतं. मी लहानपणापासून कोल्हापूर जिल्ह्यात आहे. ब्राह्मण असण्यामुळे काही ठराविक लोक भयंकर टीका करतात हे शाळेत असल्यापासून बघतो आहे. आमच्या विरुद्ध एक दंगल १९४८ ला झाली आहे. आजोळी घर जाळले. वडिलांचे घर पिक जळू नये म्हणून “मराठा” रयतानी मदत केली. ब्रिगेडचा बाप खेडेकर याने अश्या दंगली व्हाव्या असे लिखाण केले आहे. ती पुस्तके छत्रपती घराण्याचे कुलदैवत असलेल्या भवानी मंडपात कुणाच्या कृपेने विक्रीला ठेवलेली होती. मी लोकसभा २०२४ ला शाहू महाराज आणि युवराज यांस टैग करून तुमच्या कृपेने असली विक्री सुरू आहे असे म्हटले त्यावरून उघड विक्री तात्पुरती बंद झाली असे माझ्या “मराठा” मित्राने सांगितले. अल्पसंख्य आहोत, कुठलीही सवलत मिळत नाही. कुळकायदा आणून जमिनी काढून घेतल्या. स्वतंत्र भारतात सरकारी कृपेने आम्हाला खलनायक ठरवले गेले. तरी बुद्धीच्या जोरावर प्रगती करत राहिलो. जरांगे च्या क्लिप मध्ये काहीही जातीयवादी नाही. जरांगे स्वतः जातीयवादी आहे. मुख्यमंत्र्यांची जात त्याने काढली. ३ मिनिटात जात संपवतो हे त्याचेच जाईभाई बोलले. मराठवाड्यात लहान मुलांमध्ये सुद्धा मराठा वि. ओबीसी वाद सुरू झाला. या सगळ्याला ना कुलकर्णी जबाबदार ना लिमये. ब्रिगेडी स्त्रीविरोधी पुरश्या खेडेकर ची उठबस बहुतांशी मराठा लोकांसोबत आहे, अपवाद आहेत पण त्याचा मराठा समाजाने एकत्र येऊन कधी उघड विरोध केल्याचे दिसले नाही. कोरटकर जे बोलला ते चूकच कारण शिवाजी महाराज ही मराठा समाजाची जागीर नाही. आज जो हिंदू आहे तो केवळ शिवछत्रपती जन्मले म्हणून! नाहीतर स्वतःच कापून बसला असता. पण शिवाजी महाराज आमचे, कृष्णा भास्कर तुमचा, अनाजी दत्तो तुमचा हे कुठल्या समाजातील नतद्रष्टांनी पसरवले. शिवधर्म हा बुद्धधर्मात विलीन होईल म्हणणारा गायकवाड, वैचारिक दारिद्र्य दाखवणारा गरीब कोकाटे, हे कोण आहेत? त्यांचा विरोध कुणी केला. प्रत्येक समाजाची भूमिका ही संदिग्ध असते. २०१६ च्या मराठा मोर्चा पासून मला सवय झाली आहे, त्यावेळी शिव्या देणारे आज खरा मित्र कोण ते ओळखू लागले आहेत. लोकाना एखाद्याची जात धोपटणे सोपे जाते. बाकी बहुसंख्य जातीला अल्पसंख्यांवर टीका करणे, दोषारोप करणे सोपे असते . कोरटकर, सोलापूरकर, मालवण पुतळा बनवणारा हे मराठा जातीचे असते तर त्यांच्यावर जातीवरून टीका झालीअसती काय? किंवा एखादा ब्राह्मण सरकार विरोधी मत बनवतो आहे आणि मराठा मुख्यमंत्री असता तर हीच क्लिप सत्ताधारी विरोधकांना उत्तर देण्याची तयारी करत आहेत म्हणून फिरली असती. आता खरे खोटे काही असो पण बामण मराठा विरोध करत आहेत अशी फिरत आहे. मराठा राज्यकर्ती जमात होती त्यामुळे राजकीय महत्त्वाकांक्षा नैसर्गिक आणि योग्यच आहे. पण जितकी शक्ती भट धोपटण्यात वाया घालवतील तितके मागेच राहतील. शिवाजी महाराजांच्या काळात जातीयवाद नव्हता. संभाजी महाराजांच्या काळात अंतर्गत कलह सुरू झाले, परिणाम आपल्याला माहिती आहे. बाजीरावांनी जातीयवाद केला नाही, देशभर भगवा फडकला. पुढे कौटुंबिक कलह आणि वाद ब्रिटिश राज्य करू लागले. मी कुलकर्णी यांचे चैनल बघणे फार पूर्वी बंद केले, पण अतुल लिमये यांच्यासारख्या व्यक्तीला यात ओढले जाते आहे हे बघून बोललो. कुठल्यातरी उत्तर भारतीय बाईना भाजप महाराष्ट्राची एखादी जबाबदारी देते ते मलाही पटत नाही.
#ब्राम्हण असण्याचं विक्टीम कार्ड काढलेच बाहेर. कित्येक ब्राम्हण आहेत याच ट्विटरवर जे प्रत्येक चुकीच्या गोष्टींविरोधात बोलतात. हे ठराविक लोकं कोरटकर पासून मालवण पुतळा आणि जेम्स लेन प्रकरण याविषयी एका शब्दाने बोलले नाहीत, आता अडचण झाली की ब्राम्हण असल्याची आठवण आली
26
78
2
416
22,786