Adv Deepak More retweeted
• वकील- न्यायालय- दिवाळी - न्यायालयीन कर्मचारी
व बार कौन्सिल •
दिवाळी जवळ आलेली आहे. काही वकील जे धनाढ्य आहेत, ज्या काही वकिलांची वकिली मॅनेजमेंटवर चालते असे काही जण आणि विशेषता काही सिनिअर काउन्सिल असलेले वकील यांना मी व माझ्यासोबतच्या वकिलांनी अनेकदा दिवाळीत न्यायालयात, पोलिसांना दिवाळी-गिफ्ट वाटतांना बघितले आहे. मिठाईच्या पाकिटांचे अक्षरशः मोठे मोठे खोके न्यायालयात आणले जातात आणि मिठाईचे डब्बे वाटले जातात.
मागच्या वर्षी काही मोठ्या वकिलांनी नवीनच झालेल्या कोल्हापूर उच्च न्यायालयात संध्याकाळी ५;३० वाजता गिफ्ट चे डब्बे आणले आणि सगळ्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांना वाटले आणि इथे सुद्धा भ्रष्टाचार आणला. मग कुणाच्या केसेस लवकर लावायच्या, झटपट पाहिजे असलेली कागदपत्रे द्यायची, प्रेसिपी न देता सुद्धा आपल्या सोयीने तारखा घ्यायच्या असे भ्रष्टाचाराचे हातपाय पसरणे सुरू होते.
यावेळी सजग वडिलांची एक टीम “बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा “ यांनी प्रत्येक कोर्टात नियुक्त करावी आणि दिवाळीत फोफावणारा गिफ्ट वाटण्याचा भ्रष्टाचार थांबवावा. बार कौन्सिल वकिलांसाठी, न्यायव्यस्थेसोबतचा दुवा म्हणून काम करणारी अपेक्षित आहे. आणि काही सदस्य तर “प्रोफेशनल मिसकंडक्ट” याविषयातील तज्ञ आहेत व त्यांना प्रोफेशनल मिसकंडक्ट मुळीच चालत नाही. मग आता कारवाई करून दाखवा. वकील व्यवसाय प्रतिष्ठित राहीला पाहिजे असे वाटत असेल तर दिवाळीच्या आधी न्यायालयात गिफ्ट वाटणाऱ्या मुठभर वकिलांच्या भ्रष्ट प्रवृत्तीला कायद्याचे लगाम घालून दाखवा तरच तुम्ही सर्वमान्य वकिलांच्या कल्याणासाठी काम करता असे समजण्यात येईल.
Adv Deepak More retweeted
#BREAKING: Bombay High Court slams BJP leaders for criticising a videoclip wherein Bollywood Actor Dia Mirza had appealed citizens to avoid bursting firecrackers on public streets as ordered by the High Court.
She was roped in to create awareness on the issue by the BMC, however, after the opposition by BJP leaders, the video was pulled down from the BMC's social media handle.
Bench of Justice Girish Kulkarni & Justice Dr Neela Gokhale said "they are disturbed by the stray comments made by some politicians" and reminded them that "India is a Secular country."
Judges have ordered the BMC to restore the deleted video
@mybmc @deespeak
#BMC #BombayHighCourt
Adv Deepak More retweeted
The Passport Officer in Kerala was shocked after seeing a person's passport which came for renewal🤣🤣
Adv Deepak More retweeted
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियान अंतर्गत पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ आणि विलेपार्ले परिसरात सुरू असलेल्या विविध कामांची महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज पाहणी केली. एच पश्चिम विभागातील टिळक मार्ग व महात्मा गांधी मार्ग, एच पूर्व विभागातील पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग, के दक्षिण विभागातील विले पार्ले रेल्वे स्थानक मार्गाचा यात समावेश होता.
🔷टिळक मार्ग आणि महात्मा गांधी मार्गावरील अतिक्रमणे हटवून पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विले पार्ले रेल्वे स्थानक मार्गावरील रेलिंग काढून पदपथ रुंद करण्यासह स्थानक परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना पदपथांचा अधिक सुलभतेने वापर करता यावा, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश श्रीमती भिडे दिले.
🔷यावेळी उप उपायुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (परिमंडळ ३) श्री. विश्वास मोटे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, सहायक आयक्त (एच पश्चिम) श्री. दिनेश पल्लेवाड, सहायक आयुक्त (एच पूर्व विभाग) श्रीमती मृदुला अंडे, सहायक आयुक्त (के दक्षिण विभाग) श्रीमती वनिता कोकाटे आदींसह विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@ShelarAshish
@MPLodha
@TawdeRitu
@misanjayghadi
@AshwiniBhide
Adv Deepak More retweeted
पुण्यातील संदीप हॉटेल ग्रुपवर आयकर विभागाचे छापे... ग्रुपचे मालक संदीप कोतकर यांच्या निवासस्थानी आणि हॉटेल व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू. कोतकर यांनी काही दिवसांपूर्वी दोन हेलिकॉप्टर खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय जवळपास ५-६ हॉटेल्सचे अकाउंट चेक सुरू आहे.
Adv Deepak More retweeted
1st September Marks as 6th Foundation Day of Loan Consumers Association (LCAI)
A Day When Moratorium was ended by Govt of India and LCAI stood up for the protection of Common Man of Our Country.
LCAI made it count that borrowers are not your slaves they are your customer and even JUDICIARY made changes and consider Borrowers as Customer and Gave them Consumer Rights Applicable.
LCAI is not just a X Handle its a trust of Many Borrowers, its a Community started with 2 individuals which turned 4.5k+ followers.
We thank all Media Houses for amplifying our voice and making our opinion counted. We also thank each and everyone who believed on us and stood with us.
Happy Loan Consumers Day (LCAI)
Founders @nikkhhiljethwa @AdvDeepakMore1
#LCAI #Loan #Consumers #Mumbai
#MyXAnniversary
Adv Deepak More retweeted
पूर्वी मुंबई महानगरपालिका हीच भोगवटा प्रमाणपत्र देणारी एकमेव नियोजन प्राधिकरण होती. मात्र आता म्हाडादेखील नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत आहे आणि मुंबईत म्हाडाच्या मोठ्या प्रमाणावर इमारती आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच म्हाडानेही भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अभय योजना जाहीर करावी.
- अनिल परब, आमदार
@advanilparab
Adv Deepak More retweeted
उंदीर मेलेला असतानाही बनवली जात होती मिठाई, तुकाराम मुंढेंनी दिला दणका! प्रसिद्ध स्वीट्सचा परवानाच थेट रद्द
zeenews.india.com/marathi/na…
Tukaram Mundhe #FDA #TukaramMundhe
Adv Deepak More retweeted
घरगुती गॅसच्या तुटवड्यावरून सुप्रिया सुळेंचा सरकारला प्रश्न, फडणवीसांचं उत्तर
#SupriyaSule #DevendraFadnavis #LPGShortage
Adv Deepak More retweeted
एलपीजी गॅसचा तुडवडा नसल्याचे कुणी कितीही दावे करु देत, पण प्रत्यक्षात ठिकठिकाणाहून येणाऱ्या बातम्या सत्य परिस्थिती सांगत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेसमध्येही गॅसच्या टंचाईमुळे गोंधळाची स्थिती आहे. अन्न व्यवस्थित शिजवले जात नसून ते मुबलक प्रमाणात उपलब्ध देखील नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. विद्यार्थ्यांना आहे त्या परिस्थितीत, तुटपुंज्या आहारावर मॅनेज करण्यास सांगितले जात आहे. यामुळे त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. ही अतिशय खेदजनक आणि दुर्दैवी बाब आहे. विद्यापीठाचे कुलगुरु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महोदयांनी याची तातडीने नोंद घेऊन कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांची उपासमार होऊ नये यासाठी तातडीने पावले उचलावी.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @ChDadaPatil
punekarnews.in/gas-shortage-…
Adv Deepak More retweeted
BPCL @BPCLimited must immediately identify this petrol pump and cancel the license.
Petroleum Rules 1975 prohibits fuel pumps from dispensing fuel in loose containers. (Exceptions for emergencies like running out of fuel are made but limited to 1 litre)
Replying to @BPCLimited
@BPCLimited @PetroleumMin @PMOIndia @CMOMaharashtra सदर पेट्रोल पंप मधील सदर पेट्रोल भरायची टाकी मागील दीड महिन्यापासून बंद आहे त्यामुळे विनाकारण पेट्रोल भरायला येणाऱ्या ग्राहकांना त्रास व वेळेचा अपव्य होते
This is gaodevi shopping centre at the entrance this beautiful wending machine attached by @TMCaTweetAway but below that shopkeeper illegally encroached the place ,how could someone go and collect the. Bags..@ThaneCityPolice @DGPMaharashtra @CMOMaharashtra
85
Adv Deepak More retweeted
एवढा पैसा कुठून आला? नातवासाठी टेस्ला कार घेणाऱ्या प्रताप सरनाईकांना मराठमोळ्या अभिनेत्याचे रोखठोक सवाल
marathi.abplive.com/entertai…
Adv Deepak More retweeted
ऑनलाइन गेमिंग विधेयक 2025 का उद्देश्य गेमिंग को रोकना नहीं है—बल्कि सही तरह की गेमिंग को बढ़ावा देना है।
खेलें, सीखें, प्रतिस्पर्धा करें—बिना मनी गेमिंग के जोखिम के।
@GoI_MeitY @MIB_India
#DigitalIndia #OnlineGamingBill2025
Adv Deepak More retweeted
Right about GST
Right about China
Right about Adani
Right about COVID
Right about Economy
Right about Farm Laws
Right about Rafale Scam
Right about PM Cares fund
Right about Demonetisation
Right about Electroral Bonds
Right about U.S. Tariffs
The Prime Minister India deserves🇮🇳


























