YOGESH BANKAR (@BankarYog) header
YOGESH BANKAR (@BankarYog) profile picture

Digital Journalist. Editor @eMahatalks Previously - @inshorts , @abpmajhatv and @SakalMediaNews. Views personal. RTs not endorsement.

Mumbai
Joined June 2010
Photo by YOGESH BANKAR (@BankarYog)Photo by YOGESH BANKAR (@BankarYog)Photo by YOGESH BANKAR (@BankarYog)Photo by YOGESH BANKAR (@BankarYog)Photo by YOGESH BANKAR (@BankarYog)Photo by YOGESH BANKAR (@BankarYog)
YOGESH BANKAR retweeted
धाराशिवच्या राजकुमार कुंभार या कलाकाराने खडूवर साकारली छत्रपती शाहू महाराजांची प्रतिकृती. #Dharashiv #ChhatrapatiShahuMaharaj #ShahuMaharaj #MahatalksNews #MaharashtraNews #Viral #ViralVideo #Trending #Art #artistsoninstagram #ChalkArt #ArtVideo
1
1
105
माजी विधानसभा सदस्य? अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्यापूर्वी आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा.
1
99
'आदित्यने केलेलं कार्य आयुष्यभर हेवा वाटावा असं आहे... पण बाळांनो, ज्ञान असल्याशिवाय पुढाकार घेऊ नका' @CMOMaharashtra @PravinThakare20 @InfoNandurbar @rashtrapatibhvn #NationalAwards #BraveryAwards
20
123
12,287
गाडीसमोर उभी राहून हल्लेखोरांना बाजूला करणाऱ्या ताईच्या धैर्याचं कौतुक करायला हवं. बाकी असा भ्याड हल्ला करणाऱ्यांमुळे Nirbhay Bano आणखी जास्त लोकांपर्यंत पोचणार हे नक्की. #Nirbhaybano
पुण्यात Nirbhay Bano सभेसाठी जाताना पत्रकार Nikhil Wagle यांच्या गाडीवर हल्ला #pune
55
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची मणिपूर ते मुंबई #BharatNyayYatra #BharatJodoYatra
भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा 14 जानेवारीपासून सुरू... #BharatJodoYatra #BharatNyayYatra #RahulGandhi #NationalNews #MahaTalksNews
2
45
YOGESH BANKAR retweeted
तरुणीचा तो प्रश्न... दीपक केसरकर भडकले; नेमकं काय घडलं? #DeepakKesarkar #MahaTalksNews
1
1
75
YOGESH BANKAR retweeted
घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांचचं दिवाळीचं स्पिरीट नेमकं कस आहे? जाणून घ्या : #Diwali2023 #MahaTalksNews #MumbaiNews youtu.be/OcU3PchIrMo
1
1
18
बीड जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू #Maharashtra #MarathaProtest
2
155
YOGESH BANKAR retweeted
जरांगे पाटलांच्या अंतरवली सभेसाठी 'मुळवाट्या'चं निमंत्रण. #ManojJarange #MaharashtraNews #Politics #MarathaReservation #MahatalksNews #MahaTalks
1
1
133
Well played King Kohli 👑🏏 #INDvsAUS
70
YOGESH BANKAR retweeted
सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं, नांदेड घटनेवर राज ठाकरे यांचं सरकारवर टीकास्त्र. #RajThackeray #Maharashtra #Nanded @RajThackeray @mnsadhikrut
3
2
134
YOGESH BANKAR retweeted
महात्मा गांधींबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? #MahatmaGandhi #Gandhi #GandhiJayanti2023 youtu.be/m33lPQdh5wk
1
1
20
मुंबईत शिवसेनाच पाहिजे असं एकेकाळी म्हटलं जायचं.. आज त्याच मुंबईत मराठी माणसावर अन्याय झाल्याच्या घटना जेव्हा समोर येतात तेव्हा मनसे सगळ्यात आधी उभी राहत असल्याचं गेल्या काही वर्षात दिसतंय. #mns #mumbai #shivsena #मनसे #rajththackeray youtu.be/XC81X3tVEjQ
31
YOGESH BANKAR retweeted
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!! #GanpatiVisarjan #GanpatiBappaMorya #MahaTalks #MahaTalksNews
1
1
40