Chetan kedare (@Chetankedare5) header
Chetan kedare (@Chetankedare5) profile picture

`मा गृध: कस्यस्विधनम'

काळाराममंदिर सत्याग्रह 🛕
Joined July 2021
Photo by Chetan kedare (@Chetankedare5)
Chetan kedare retweeted
अरे हा व्हिडीओ अजून कसा? ⬇️ @mybmc & @TawdeRitu यांच्या मते दिया मिर्झा ब्लॅकलिस्ट केलीय! बहुतेक सत्ता यायची होती म्हणून हा व्हिडीओ वाचला असेल... याशिवाय जून महिन्यात झालेल्या पालिकेच्याच कार्याक्रमात दियानं आयुक्तांसोबत मुंबईत पर्यावरणाचा संदेशही दिला होता..! (बाय द वे.. मी दियाचा कधीच फॅन नव्हतो) असो... हॅप्पी दिवाळी #DiyaMirza #मुंबईपालिका #BMC #HappyDiwali
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 🔹मतदारांनी मतदान करावे, असे अभिनेत्री दिया मिर्झा यांचे आवाहन.. कर मतदान, सांगतंय संविधान! #BMCElections #Mumbai #VoteMumbaikar #Election2026 #MyBMC @deespeak
2
9
67
5,826
घ्या अजून उरावर असले फालतु बाबा... येडझव्याची दुनिया आहे ही...!🥲🥲🥲 खरंतर याची लायकी संडास साफ करायची नाही पण याला डोक्यावर चढवून ठेवला आहे लोकांनी...!😬😬
3
21
89
2,085
Chetan kedare retweeted
लोकशाही वाचवा... शुभ दिपावली... 🙏
93
170
17
1,057
37,732
Chetan kedare retweeted
अभिनेत्री दिया मिर्झावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना मुंबई हायकोर्टाचा दणका, व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर अपलोड करण्याचे आदेश #BreakingNews #DiaMirza #MumbaiHighCourt #maharashtra #MarathiNews
13
48
3
323
7,676
गुजरातचे ब्रँड अँबेसेडर, एकेकाळचा ‘ॲंग्री यंग मॅन’ आज एका गॅंगस्टरच्या भितीमुळे स्वतःच्याच घराच्या अंगणात बुलेटप्रूफ ग्लास मध्ये फिरतोय... आणि गोदी मिडीया आणि अंधभक्त ‘देश सुरक्षित हातों में है…’ चा टेंभा दिवसरात्र मिरवत असतात!
20
139
6
615
12,852
देशाच्या राजकारणातील कदाचित ही पहिलीच अशी घटना आहे जिथे केंद्रीय गृहमंत्री स्वतःच्याच सरकारमध्ये राहून लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत देशात लोकशाहीचे जे काही अवशेष उरले आहेत त्यांची सूत्रे सध्या शेठच्या हातात आहेत तर मग, लोकशाहीला कोणापासून वाचवायची आहे? शेठजींपासून?
14
89
4
394
4,723
Chetan kedare retweeted
84
116
8
1,143
19,272
आपल्याला इतिहासात रमायची खुप जास्त आवड आहे. आपल्या याच आवडीचा राजकारणी लोकं शस्त्र म्हणून वापर करतात. जाती-धर्मामध्ये द्वेष पसरवण्यासाठी आणि आपल्या अस्मिता धार लावून टोकदार करण्यासाठी इतिहासाचा सर्रास उपयोग केला जातो.!!
4
5
61
811
Chetan kedare retweeted
काँग्रेस ला चीन कडून फंडिंग 🤦 नशीब अरुणाचल मध्ये काँग्रेस च्या फंडिंग मुळे चीन 8/10किलोमीटर आत घुसले असे नाही बोलले . साहेब 🤦
6
28
459
4,305
सत्याला बहुमताची गरज नसते, सत्य हे एकटंही सत्यच असते.!! - डॉ. नरेंद्र दाभोळकर
9
67
1
444
6,576
काही पुस्तकं नुसती वाचायची नसतात, ती जगायची असतात! एखादं पुस्तक योग्य वेळी हातात पडावं अन् डोक्यातल्या विचारांची दिशा बदलून जावी. पुस्तकं स्वतःकडं बघण्याची नवी नजर देतात. आयुष्याच्या वाटेवर माणसं हात सोडतील, पण पुस्तकं मात्र अडचणीच्या वळणावरही विचारांची मशाल हाती देतात.
2
9
99
1,605
रामलीला मैदान पूर्णपणे खचाखच भरलं आहे! पाय ठेवायलाही जागा उरलेली नाही…. सुनामीसारखं वातावरण तयार झालं आहे! 💥🔥
14
69
1
460
4,929
लॉरेंस बिश्नोई अपराधी अनिल बिश्नोई वन्यजीव रक्षक मीडिया को आईना दिखाने के लिए ध्रुव राठी को बार-बार सैल्यूट। असली हीरो की कहानी सुनो।
35
1,444
9
7,478
204,168
Chetan kedare retweeted
मेवाभाऊ भाडखाऊ आहे पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्र तर सोडाच, स्वतःचं घरदारसुद्धा विकायला मागेपुढे पाहणार नाही महाराष्ट्राच्या हितापेक्षा स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला प्राधान्य देतोय
34
216
5
1,767
22,969
Chetan kedare retweeted
महाराष्ट्राची नवी कविता अशी असेल कणखर देशा, रांगड्या देशा, अडाणीच्या देशा हव्यासापायी उजाड होत चाललेल्या देशा!
20
185
2
1,226
9,332
Chetan kedare retweeted
चीन ने भारत के अरुणाचल प्रदेश में घुसपैठ किया इनकी इतनी हिम्मत मोदी सरकार के रहते हुए । 😆मोदी जी युद्ध का आवाहन करो👊 #मोदीजी
57
182
4
866
82,943
शिवाई न्यूजचे पत्रकार संदीप भाऊ खरोखरच आपल्या कार्याला मनापासून सलाम, अहो हे फक्त सांगायला आहे झाडे लावा आणि झाडे जगवा हे नियम फक्त सर्वसामान्यांना आहेत...सगळे राजकारणी आर्थिक हितसंबंध जपण्यात मिंदे असतील आपण नाही.. आपण बोलत राहू @RRPSpeaks लढा यावर
5
177
753
4,382
मित्रांनो राजकारण बाजूला ठेऊन जरा आजूबाजूला बघा महागाईचा आगडोंब उसळलेला आहे साधी ज्वारीपण आज ९५ रु किलोवर पोचली आहे मागच्या आठवड्यात हीच ज्वारी ६५ रुपये किलो होती आन आता ही अवस्थाअसेल तर जानेवारीत तर ज्वारी दीडशेपार होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्वारी जगात जास्तकुठं होत नाही
13
45
2
429
14,574
Chetan kedare retweeted
कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यात येत आहे. यावर बीबीसी मराठीने केलेला हा रिपोर्ट नक्की पाहा...
23
481
7
1,493
23,086