
#MBA#Entrepreneur#Lovefarming#futurist #views are personal #Socialworker Responsible Indian Citizen #साहेबप्रेमी❤️ @Dwalsepatil समर्थक ❤️
Pune
Joined December 2014
- Tweets13K
- Following307
- Followers467
- Likes20.8K
Pinned Tweet
कोकण मध्ये आज उद्भवलेली परिस्तिथी पहिली कि डोळ्यासमोर उभे राहते माळीण गाव इथे हि असेच झोपेत असतांना पुर्ण गाव डिघाखाली गेले पण महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री @Dwalsepatil साहेबांनी त्या परिस्थिती मध्ये आपल्या लोकांना आधार दिला व नवीन गाव उभे केले असा नेता आमचा अभिमान आंबेगावचा... – at Maharashtra, India
Tejasp retweeted
Baba has been admitted to Ruby Hall Clinic, Pune, following a bout of cough. He is undergoing medical tests, and all his health parameters are stable.
Thank you all for your concern and good wishes.
आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी दुष्काळामुळे वाढदिवस साजरा न करता समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते.साहेबांच्या आदेशाचे पालन करत आम्ही गरीब कुटुंबांना दिवाळी किराणा वाटप करून साहेबांचा वाढदिवस साजरा केला.साहेबांना उदंड आयुष्य लाभो!
@Dwalsepatil @PurvaWalsePatil
अरे हा माणूस सरळ सरळ राणे कुटुंबावर आरोप करत आहे जे राणे सध्या भाजप मध्ये आहे....
@NiteshNRane @MeNarayanRane काय प्रवक्ते दिलेत पक्षाने 😂😂
This quoted post is unavailable.
लोकशाही वाचवायची कोणापासून ?
सरकार कोणाचं आहे ?
माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नितीन नबीन जी यांच्या 'लोकशाही वाचवा - अराजकता हटवा' पदयात्रेत दिल्लीत जनसागर उसळला.
@NitinNabin #SaveDemocracyRemoveAnarchy
#chitrawagh
महाराष्ट्राच्या राजकारणातील संयमी आणि अभ्यासू नेतृत्व,माजी गृहमंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे-पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो,हीच प्रार्थना.💐✨#DilipWalsePatil #Maharashtra
@Dwalsepatil @PurvaWalsePatil @RushikeshPadw10
Tejasp retweeted
शिरूर- आंबेगाव तालुक्याचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेबांना अभिष्टचिंतनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. 💐💐
@Dwalsepatil
@PurvaWalsePatil
@Teju1007
Tejasp retweeted
भीमाशंकर मंचर रस्त्यावरील पोखरी घाटात झालेल्या अपघातात २ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात ४ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही नागरिकांना सद्गती लाभावी व जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली !
आम्ही कधी भेटलो ननाही राहुल गांधी ह्यांना पण असं वाटत नाही त्यांना इगो आहे म्हणून
प्रकाश जी आपण ऐक सरळ भूमिका घेतली तर पुढील व्यक्ती ही विश्वास ठेवतो
राहुल गांधी यांना आवाहन आहे की, त्यांनी इगो सोडावा. सर्व विरोधी पक्षांना एकत्र घ्यावे लागेल. राहुल गांधी एकटे मोदीशी लढू शकत नाही.
गृहमंत्री म्हणून सरदार पटेल यांनी पत्र लिहून पंतप्रधान पंडित नेहरू यांना सातत्याने इशारा दिला होता की, आरएसएस पासून सावध राहा! त्यांनी प्रशासनात कब्जा मिळवलाय, त्यातून सरकार उधळण्याचा त्यांचा कट आहे.
हा लढा राहुल गांधीच्या आवाक्याच्या बाहेर आहे. हा लढा सर्वांना घेऊन लढला तरच यशस्वी होऊ शकतो.
हे सरकार हिटलर आणि मुसोलिनी सारखे आहे, त्यांनी आपला विरोधक ठेवला नव्हता. तशीच अवस्था आपली आहे.
#GyaneshKumar #SardarPatel
भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
भीमाशंकर मंचर रस्त्यावरील पोखरी घाटात इको गाडीचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघाताची माहिती अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अचानक झालेल्या अपघाताने मृत व्यक्तींच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखात मी त्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तसेच जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अपघातात मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान कारो, हीच प्रार्थना!
#भावपूर्ण_श्रद्धांजली
आरोग्य,शिक्षण आणि प्राणी संवर्धन क्षेत्रात अनंत अंबानी बजावत असलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.समाजातील वंचित घटकांपर्यंत मदत पोहोचवून ते खऱ्या अर्थाने समाजसेवा करत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ प्रवासाला सलाम!🤝 @RelianceFoundation @RIL_Updates #AnantAmbani #SocialService
Tejasp retweeted
भिमाशंकर सारख्या पवित्र ठिकाणी एखाद्या प्रकल्पासाठी झाडं तोडली जातात, तर नाशिकमध्ये कुठे कुंभमेळ्याच्या कामासाठी वृक्षतोड केली जाते. आपल्या जगण्याचे जे खरे स्रोत आहेत, त्यांच्यावरच थेट आघात केला जातो.
मात्र इथे मानव निर्मित केवळ चार छत्र्यांमुळे पुणे-नाशिक सरळ मार्गे जाणारी रेल्वे थांबवली जाते.
माणसाने उभारलेल्या गोष्टींना धक्का लागेल म्हणून भीती दाखवायची, आणि निसर्गाची मात्र बिनधास्त कत्तल करायची.
हा कुठला न्याय?
Tejasp retweeted
कर्जतच्या त्या जंगलातला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत…
#Karjat #SaiDongar #TreeCutting @janhavee
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या सायडोंगर वनक्षेत्रात हा प्रकल्प आहे
कर्जत तालुक्यात (जि. रायगड) सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या सायडोंगर वनक्षेत्रात ही वृक्षतोड चालू आहे
कृपया ह्याची सर्वानी नोंद घ्यावी.....
सदरची वृक्षतोड ही भीमाशंकर अभयारण्य क्षेत्रात झालेली नसून, संबंधित ठिकाण रायगड जिल्ह्यात येते.
#SaveForest #SaveNature
Tejasp retweeted
वृक्षतोड ही कुठल्याही ठिकाणची असली तरी ती भविष्याच्या दृष्टीने घातक आहे कृपया राज्य सरकारने याचा विचार करून सह्याद्री वाचवण्यासाठी योग्य तो विचार
करून तात्काळ स्थगिती द्यावी ही विनंती
@MahaForest
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@NaikSpeaks
@Teju1007
कृपया ह्याची सर्वानी नोंद घ्यावी.....
सदरची वृक्षतोड ही भीमाशंकर अभयारण्य क्षेत्रात झालेली नसून, संबंधित ठिकाण रायगड जिल्ह्यात येते.
#SaveForest #SaveNature












