
Official Twitter Handle of District Information Office, Directorate General Of Information & Public Relations, Government of Maharashtra, #Latur
Latur
Joined July 2015
- Tweets8.7K
- Following59
- Followers14.5K
- Likes4.6K
District Information Office, Latur retweeted
Telecast link:
webcast.gov.in/events/MzEwOA…
District Information Office, Latur retweeted
On #PoliceCommemorationDay 2026, the nation honours the supreme sacrifice of our brave police personnel at the National Police Memorial, New Delhi.
Watch the telecast as Union Home Minister Shri Amit Shah, Chief Guest, pays tribute to police martyrs!
District Information Office, Latur retweeted
Tomorrow, 31 October — India celebrates Rashtriya Ekta Diwas, the 151st birth anniversary of #SardarPatel, the Iron Man who unified 560+ princely states into one nation.
Watch the grand National Unity Parade live from Ekta Nagar, Gujarat.
National Unity Day 🇮🇳
#EktaDiwas
राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये खरीप हंगामात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
#दुष्काळ
#MahaDGIPR
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त ‘मराठी भाषा दूत’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद.
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम.
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त अल्पसंख्याक विकास विभागाचे विविध उपक्रम
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
District Information Office, Latur retweeted
#छत्रपतीसंभाजीनगर ५-औरंगाबाद #पदवीधरमतदारसंघ मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात, मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त
District Information Office, Latur retweeted
#छत्रपतीसंभाजीनगर ५-औरंगाबाद #पदवीधरमतदारसंघ मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात, मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त
@mahadgipr @dgipr_marathwada @collectoroffice_csn @zpcsnofficial @ceo_maharashtra @maharashtrasec
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष : महसूल विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
अजूनही वेळ गेलेली नाही! 🗳️
आजच मतदार नोंदणी करा !
#eci
फक्त ४ महिन्यांत चारा लागवडीतून दीड लाखांपर्यंत उत्पन्न शक्य! 🌱
'व्हीबी-जी राम जी' अंतर्गत रब्बी हंगामात पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
🗓️ ऑनलाईन अर्जाची अंतिम मुदत: १ नोव्हेंबर २०२६
🌐 अर्जासाठी : लातूर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर भेट द्या.
महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्री-शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, जातिभेद निर्मूलन आणि मानवाधिकार या क्षेत्रांत दिलेले योगदान आजही आधुनिक भारतासाठी प्रेरणादायी आहे.
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
राष्ट्रपुरुष महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी 'महाज्योती'
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
महाज्योतीच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्य विकास आणि संशोधनाला मिळतेय नवी दिशा !
महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
#महाज्योती
#महाराष्ट्रशासन
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी बजावला मतदानाचा हक्क !
🗳️ ०५ - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज लातूर येथील भगवान प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
#पदवीधरमतदारसंघ #मतदान२०२६ #GraduateElection























