Juilee Omkar Shende (@JuileeShende) header
Juilee Omkar Shende (@JuileeShende) profile picture
Mumbai
Joined July 2017
Photo by Juilee Omkar Shende (@JuileeShende)Photo by Juilee Omkar Shende (@JuileeShende)Photo by Juilee Omkar Shende (@JuileeShende)Photo by Juilee Omkar Shende (@JuileeShende)Photo by Juilee Omkar Shende (@JuileeShende)Photo by Juilee Omkar Shende (@JuileeShende)Photo by Juilee Omkar Shende (@JuileeShende)Photo by Juilee Omkar Shende (@JuileeShende)Photo by Juilee Omkar Shende (@JuileeShende)Photo by Juilee Omkar Shende (@JuileeShende)
बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा झालेला अपमान हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला दिलेली ठेच आहे! ज्यांच्या नावाचा आधार घेऊन राजकारण केलं, त्यांच्याच प्रतीमेचा असा अनादर? कृतघ्नतेचीही काही मर्यादा असते! बाळासाहेब म्हणजे केवळ एक नाव नाही, तर महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाची अस्मिता आणि लाखो लोकांची श्रद्धा आहे. बाळासाहेब हे एक पर्व होते आणि पर्व कधीच संपत नसतात! जुईली शेंडे सरचिटणीस, मनसे #ShameOnShainaNC #Shivsena @ShainaNC @DigitalManse @mnsadhikrut
1
1
42
रेल्वे स्टेशन आहे की भोजपुरी गाण्यांचा क्लब? रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा हा धिंगाणा कशासाठी? प्रवाशांना प्रवास करायचा आहे की मनोरंजनाच्या नावाखाली सांस्कृतिक अतिक्रमण सहन करायचं आहे? मुंबईच्या सार्वजनिक जागांना स्वतःची संस्कृती, ओळख आणि शिस्त आहे. रेल्वे प्रशासनाने हे विसरू नये! नाहीतर आठवण करून द्यावी लागेल.. जुईली शेंडे सरचिटणीस, मनसे @Dev_Fadnavis @Central_Railway @DigitalManse @mnsadhikrut
7
फडणवीसांनी दिलेल्या सुरक्षा कवचाचे दाखले देऊन राजसाहेबांना कमी लेखणाऱ्यांनी आधी स्वतःची राजकीय उंची तपासावी! राजसाहेबांची ताकद मराठी माणसाच्या मनात आहे आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याची हिम्मत लाखो मनसैनिकांच्या मनगटात आहे! 🚩 बाकी, गांजा "फुकून" टीका करणाऱ्यांना आम्ही घंटा भाव देत नाही! 🚩🔥 #mns @Parinayfuke @DigitalManse @mnsadhikrut
2
1
38
दोन दिवसांपूर्वी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करणारी BMC, उद्या आयुक्त अश्विनी भिडे विलेपार्ल्यात येणार म्हणून आज चक्क रस्ते धुऊन काढतेय! जनतेला पाणीटंचाईचे धडे आणि अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी पाण्याची उधळपट्टी! मुंबईकरांनी थेंब न् थेंब जपायचा आणि BMC ने तेच पाणी रस्त्यावर वाहवायचं? हा दुटप्पीपणा नव्हे, तर प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा आणि भोंगळ कारभाराचा कळस आहे! BMC म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका की ‘बेजबाबदार महानगरपालिका’? #BMC #Mumbai @mybmc @AshwiniBhide @mybmcWardKE @YKilledar @DigitalManse – at Mumbai, India
32
MPSC आंदोलनावर राजकीय उत्तर देता आलं नाही, म्हणून भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी एका मुलीच्या चारित्र्यावरच चिखलफेक केली. ही राजकीय संस्कृती आहे की सत्तेची मस्ती? चित्रा वाघ, मुख्यमंत्री—तुमचा आवाज कुठे हरवला?महिलांच्या सन्मानाची भाषा करणारे आज अचानक शांत का? #MPSC #WomenRespect @Dev_Fadnavis @ChitraKWagh @NavnathBanBJP
1
1
62
Our hearts are shattered as we mourn the devastating loss of innocent lives in the tragic Air India accident at Ahmedebad. There are no words strong enough to carry the weight of this grief, no consolation deep enough to fill the void left behind. But at the same time, the Ahmedabad tragedy is a chilling wake-up call — a reminder of the urgent need for responsible town planning. Those young medical students made no mistake, except for living beneath a runway funnel — under a sky that should have been safe. The grief of the families who lost their loved ones is beyond words. But as we mourn, we must confront a terrifying truth: residents living under the Mumbai Airport Runway Funnel Zone are sitting on a ticking time bomb. For decades, people have pleaded for redevelopment of their crumbling 60–70 year old buildings. Yet, bureaucratic apathy continues to cost us time — and may soon cost us lives. Must we wait for a Mumbai-scale disaster to finally take action? No relocation assistance. No structured redevelopment policies. Just thousands of families forced to risk everything, every day. This is not some abstract urban issue — this is life and death. Will someone in power finally pause to understand the pain, the fear, the helplessness of those living in Mumbai’s “airport infrastructure-affected” zones? The time for studies and excuses is over. The time for action, is now. अहमदाबादमधील एअर इंडिया अपघातात अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव गमावल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. मृत्युमुखी पडलेले प्रवासी व क्रू मेंबर्स यांच्या नातेवाइकांचे दु:ख शब्दांत व्यक्त करता येणे अशक्य आहे. आमच्या सहसंवेदना आणि हे दाहक सत्य स्विकारण्याची शक्ति त्यांना मिळो ही परमेश्वरचरणी प्रार्थना. मागे राहिलेल्या कुटुंबीयांच्या वेदनेत आम्ही पूर्णपणे सहभागी आहोत. पण त्याचबरोबर अहमदाबाद दुर्घटना ही कालसुसंगत महानगर विकास नियोजनाची आणि दूरदृष्टीची अतितातडीची आवश्यकता अधोरेखित करते! अहमदाबादमधील बी जे मेडिकलच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांची एकच चूक होती की ते धावपट्टीच्या / रनवे फनेल झोनखाली उभ्या असलेल्या इमारतींत वास्तव्यास होते…..विमानांच्या अदृश्य मार्गाखाली राहत होते. मुंबई विमानतळ फनेल झोनमध्ये राहणारे नागरिकही अशाच एका प्रतिदिनी १००० हून अधिक वेळा टिकटिक करणाऱ्या टाइम बॉम्बखाली राहत आहेत. शासन यंत्रणा चालवणारे असंवेदनशील आणि बुद्धी थंडगार पडलेले अधिकारी रनवे फनेल झोनमधील ६०-७० वर्षे जुन्या इमारती पाडून नव्याने उभारण्यासाठी कुठलीही व्यावहारिक योजना किंवा विकास आराखडा नियमावली देण्यास तयार नाहीत. मुंबई महानगराच्या भरवस्तीत असलेल्या मुंबई विमानतळाबाबतीत अहमदाबादसारख्या घटनेची आणि शेकड्यांनी बळींचीच ते वाट बघत आहेत की वेळीच  जागे होण्याचा शहाणपणा उशीराने तरी सुचणार आहे? पुनर्विकासासाठी कोणतीही व्यवहारीक योजना नसल्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना “श्रीराम भरोसे” सोडून दिलं जातंय. या अधिकाऱ्यांच्या थंड बुद्धीला मानवतेचा पाझर फुटणार का? “मुंबई विमानतळ या सार्वजनिक महत्त्वाच्या प्रकल्पामुळे बाधित” झोनमधील नागरिकांच्या वेदना व असहाय्यता समजून घेण्यासाठी ही बाबू मंडळी जरासा वेळ देणार का? रनवे फनेल झोनमधील धोके केवळ काल्पनिक नाहीत तर अहमदाबादमधील दुखःद घटनेने त्या मानवी जीवांच्या अस्तित्वावरच घाला घातला जाणार आहे यांचे भान कधी येईल? कृपया ह्याकडे लक्ष द्या ओळखा – हा काहीं लाख असहाय्य जीवांचा प्रश्न आहे.. @PMOIndia @CMOMaharashtra @RajThackeray @mieknathshinde @AjitPawarSpeaks @SPMgrp @ShelarAshish @vishwajit_bhide
1
2
2
182
भावपूर्ण श्रद्धांजली..🙏🏻🙏🏻
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली... ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा... १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला... यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत... केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली... एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला... ही तुमची मुजोरी ? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ... या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे... केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी.... हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये... आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल. राज ठाकरे ।
75
विलेपार्ले पूर्व येथील पार्ले बिस्कीट फॅक्टरी च्या बाहेर रस्त्याला भगदाड पडले आहे.येथून जड वाहन गेल्यास रस्ता खचेल आणि कोणतीही मोठी घटना घडायच्या आत आपणाकडून त्वरित कारवाई करण्यात यावी हि विनंती.
1
1
100
A well-deserved victory is not just a reward for hard work, but a testament to perseverance, discipline, and belief in one's own potential. It’s a moment where preparation meets opportunity, and triumph becomes inevitable. It's a well deserved win.. @SardesaiVarun
10 on 10 it is! Once again!! To all those who voted for us, and to all the Shiv Sena + Yuva Sena colleagues, a big thank you for your trust, support, effort and blessings. We have not only repeated but bettered our performance at the Mumbai University Graduate Senate Elections. 💯 strike rate. From here, we start the election victory streak! @ShivSenaUBT_
1
216
Open drain on Azad road,vile parle east, in front of Beacon Apartment, ward 85. Get this repaired on an urgent basis to avoid any kind of mishap during rains.@mybmcWardKE @mybmc @SardesaiVarun @SPMgrp
1
1
190
सदर गटार गेले 7 दिवस उघडे असून, ह्यात कोणी व्यक्ती पडून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो,त्वरीत कारवाई करण्यात यावी हि विनंती. परांजपे अ स्कीम रोड नं 2,कृष्णा सदन बिल्डिंग समोर, अनिशा बिल्डींग च्या कॉर्नर ला.@mybmcWardKE @mybmc @SPMgrp @SardesaiVarun
1
1
1
130
हल्लीच नव्याने बनवण्यात आलेल्या फुटपाथ वरील ढाप्याची दुर्दशा.सदर ठिकाण हे जैन मंदिर विलेपार्ले समोरील ,टी विला दुकाना बाहेरील फुटपाथवर आहे. बाजूलाच पार्ले टिळक शाळा आहे.कृपया त्वरित ह्यावर कारवाई करण्यात यावी.प्रचंड रहदारीचा रस्ता आहे. @mybmcWardKE @mybmc @SPMgrp @SardesaiVarun
1
1
1
156
पार्ले टिळक विद्यालय ICSE शाळेच्या बाहेर कोपऱ्यावर असलेल्या कोणार्क रॉयल इमारतीच्या बाहेरील पदपथावरील धापे तुटलेले आहेत. शाळा जवळ असल्यामुळे, लहान मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन, त्वरित सदर गोष्टीची दुरुस्ती व्हावी हि विनंती.
1
2
1
2
164
सुभाष रोड, वोडाफोन गॅलरीच्या कोपऱ्यावरील पदपथावर असलेल्या धाप्याच्या बाजूचा फुटपाथ खचून तिकडे हे असं मोठं भोक तयार झालेलं आहे, ज्यातून एखादं छोटं मूल पण आत जाऊ शकेल, तेव्हा त्वरित कारवाई करून संभाव्य अपघात टाळावा ही विनंती.
2
1
2
159
साहेब तुम्ही येऊन आमच्या सोहळ्याची शान वाढवलीत त्यासाठी तुमचे शतशः आभार 🙏🏻🙏🏻@AUThackeray @SardesaiVarun
Replying to @AUThackeray
विधानसभा समन्वयक जुईली शेंडे जी व माजी नगरसेवक संदीप नाईक जी ह्यांनी विलेपार्ले येथे आोजित केलेल्या दहीहंडी उत्सवास उपस्थित राहून गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला. ह्यावेळी उपस्थित दर्शकांना व गोविंदांना गोपाळकालाच्या शुभेच्छा दिल्या.
2
5
137
Outside Vireshwar heights and at the junction of kunku wadi, kindly get this changed as the car tyres are getting stuck. @mybmc @MCGM_BMC @EastOfficer @SPMgrp @mybmcSWD – at Mumbai, India
1
2
184