Arjun Rajapure retweeted
गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे.
आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन.
शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाइक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन होईल.
Arjun Rajapure retweeted
#गानकोकिळा भारतरत्न दिवंगत #लतामंगेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंतीदिनी २८ सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज यासंदर्भात आयोजित बैठकीत दिले.
Arjun Rajapure retweeted
#विधिमंडळअधिवेशन
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री @mieknathshinde उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित.
Arjun Rajapure retweeted
विधानसभा सदस्य @SMungantiwar यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
Arjun Rajapure retweeted
विधानसभा सदस्य @MPLodha यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
Arjun Rajapure retweeted
विधानसभा सदस्य @DesaiShambhuraj यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
Arjun Rajapure retweeted
विधानसभा सदस्य #दीपककेसरकर यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
Arjun Rajapure retweeted
विधानसभा सदस्य @AbdulSattar_99 यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
Arjun Rajapure retweeted
विधानसभा सदस्य @DombivlikarRavi यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
Arjun Rajapure retweeted
विधानसभा सदस्य प्रा. तानाजी सावंत यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
Arjun Rajapure retweeted
विधानसभा सदस्य सुरेश खाडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
Arjun Rajapure retweeted
विधानसभा सदस्य @SandipanBhumare यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
Arjun Rajapure retweeted
विधानसभा सदस्य @samant_uday यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
Arjun Rajapure retweeted
विधानसभा सदस्य @SanjayDRathods यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
Arjun Rajapure retweeted
विधानसभा सदस्य @GulabraojiP यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
Arjun Rajapure retweeted
विधानसभा सदस्य @girishdmahajan यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
Arjun Rajapure retweeted
विधानसभा सदस्य @ChDadaPatil यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
Arjun Rajapure retweeted
विधानसभा सदस्य @SMungantiwar यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
#शपथविधीसोहळा
Arjun Rajapure retweeted
Maharashtra Cabinet expansion | 18 ministers to be sworn in today at Raj Bhavan in Mumbai
Arjun Rajapure retweeted
#राष्ट्रीयचित्रपटपुरस्कार
बाह्यश्रेणी चित्रपट (नॉन फिचर फिल्म्स) श्रेणीमध्ये #कुंकुमार्चन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कौंटुबिक मुल्यांवर आधारित चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. चित्रपटाची निर्मिती स्टुडिओ फिल्मी यांची असून अभिजीत दळवी यांनी दिग्दर्शन केले आहे.
#NationalFilmAwards

























