आज यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘प्रोजेक्ट नयनतारा’ अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय मोफत तिरळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन केले.
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, पुणे नेत्रसेवा [1/5]
1
122
अधिकारी विशाल खत्री,नेत्रसेवा प्रतिष्ठानचे नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर, सचिव डॉ. राजेश पवार, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे मुख्य राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके, [4/5]
1
4
डॉ. प्रशांत बनसोड, डॉ. जोशी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. [5/5]
#eyecare #eyecarecamp #नेत्र_तपासणी_शिबिर #yavatmal
2
भक्ती, कीर्तन आणि अभंगांच्या माध्यमातून समाजाला समतेचा, बंधुभावाचा आणि भक्तीचा संदेश देणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.
त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन! 🙏
2
105
काल माजी जिल्हा परिषद सभापती अनुताई भोपीदास राठोड यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
अनुताईंचे माझ्याशी असलेले नाते हे केवळ स्नेहाचे नाही, तर जिव्हाळ्याचे आणि मार्गदर्शनाचेही आहे. त्यांच्या [1/2]
1
1
202
समाजप्रबोधन, परिवर्तनशील विचार आणि पुरोगामी चळवळीला दिशा देणारे थोर समाजसुधारक व विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांचे कार्य आणि विचार सदैव स्मरणात राहतील.
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
#प्रबोधनकार_ठाकरे #prabodhankarthackeray
3
140
यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला आणखी एक मोठे बळ!
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी प्रत्येकी २ कोटी रुपये, असा एकूण १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून राळेगाव, कळंब, झरी जामणी, महागाव, बाभूळगाव आणि मारेगाव नगरपंचायतींच्या [1/2]
विकासकामांना गती मिळणार आहे.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले हे महत्त्वपूर्ण यश आहे. या निधीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील विकासकामांना चालना मिळून नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल. [2/2]
#yavatmal
24
छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान DNT विमुक्त व भटक्या जमातीच्या समाजबांधवांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
तसेच, खुलताबाद आणि कन्नड तालुक्यांतील जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली आणि तेलवाडी येथे संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या [1/2]
आत्मसाक्षात्कार दिनानिमित्त आयोजित सत्संग समारोहास उपस्थित राहिलो. [2/2]
#dntcommunity #waterconservation #maharashtradrought #chhatrapatisambhajinagar #maharashtra
आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय! | १७ नोव्हेंबर २०२६
#cabinet #maharashtra #maharashtradevelopment #cabinetdecisions
आज मंत्रालयात राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत गठित करण्यात आलेल्या उपसमितीची बैठक महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, पाणी [1/4]
या बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, [3/4]
2
24
राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. [4/4]
@cbawankule @PratapSarnaik @bharanemamaNCP @NiteshNRane @mrhasanmushrif
#droughtrelief #maharashtradrought #waterconservation #maharashtra
22
हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासह मान्यवर शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. [1/2]
वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! 🙏 [2/2]
#बाळासाहेब_ठाकरे #balasahebthackeray #शिवसेना #shivsena




















