An Assistant Sub-Inspector from Armed Police LA-2 found a yellow bag around the Madame Cama Road. The bag contained ₹2,90,000 in cash and was deposited at the @MarineDrivePS.
Under the guidance of the Senior Police Inspector, the Detection Squad examined CCTV footage from the area and traced the person who had lost the bag. After contacting the individual and verifying their identity, the cash amount of ₹2,90,000 was safely returned to them.
🔸मदाम कामा रोड परिसरात सशस्त्र पोलीस मुख्यालय-२ चे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक यांना पिवळ्या रंगाची बॅग मिळून आली. सदर बॅगेत ₹२,९०,०००/- रोख रक्कम आढळून आली असून ती बॅग @MarineDrivePS येथे जमा करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून बॅग हरविलेल्या व्यक्तीचा शोध घेतला. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून व योग्य ती खात्री करून ₹२,९०,०००/- रोख रक्कम संबंधित व्यक्तीस परत करण्यात आली.
#MumbaiPolice4Al
७ वर्षापासून फरार आरोपी अटक…
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथील शस्त्र अधिनियम कलम ४, २५ मधील ७ वर्षापासून फरार आरोपीचा न्यायालयाने जाहीरनामा जारी केला होता. त्याचा शोध घेऊन त्यास बधवार पार्क येथून ताब्यात घेऊन फेरअटक करण्यात आले.
The accused, wanted in a case registered at @MarineDrivePS under Sections 4 and 25 of the Arms Act, had been evading arrest for seven years. A court proclamation had also been issued against him.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai retweeted
अनोळखी स्रोतांकडून APK फाईल्स इन्स्टॉल करू नका!
#MaharashtraCyber #CyberAwareness #APKScam #APKFiles #CyberSafety #CyberSecurity #OnlineFraud #CyberFraud #ScamAlert #FraudAlert #DigitalSafety #OnlineSafety #CyberCrime #Call1930 #StaySafeOnline #DontInstallAPK #APKFraud
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai retweeted
के.डी. जंक्शन येथे एकटाच रडत सापडलेल्या ६ वर्षीय चिमुकल्याला देवनार पोलिसांनी तत्परतेने ताब्यात घेतले.
मिसिंग पथकाने सखोल चौकशी करून तो मानखुर्द येथून हरवला असल्याची माहिती मिळवली व मानखुर्द पोलिसांच्या मदतीने खात्री पटवून बालकास सुरक्षितपणे त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai retweeted
शोध घेऊन शोधून तक्रारदार यांना त्यांचा हरवलेला मुद्देमाल परत करण्यात आले आहे.@MumbaiPolice @CPMumbaiPolice @DcpZone1Mumbai
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai retweeted
🔸Honouring our Mumbai Police personnel as they conclude their years of dedicated service.
Their courage, discipline, and unwavering commitment have left a lasting mark on Mumbai and its people. As they begin a new chapter, we wish them good health, happiness, and a fulfilling journey ahead.
🔸वर्दीतील कर्तव्याला सलाम!
वर्षानुवर्षे धैर्य, शिस्त आणि निष्ठेने मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी समर्पित सेवा बजावणाऱ्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना मनःपूर्वक अभिवादन.
सेवेचा अध्याय पूर्ण होत असला, तरी त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची आणि योगदानाची छाप सदैव कायम राहील. नव्या पर्वासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधानाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#KhakiNeverRetires
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai retweeted
🔶 For facilitating safe and secure Ganeshotsav-2026, conducted a meeting to review coordination between various Brihanmumbai Public Ganeshotsav Coordination Committee, representatives of various Ganapati Mandals and the Police Department. The meeting, attended by other senior police officers, covered all aspects of preparations for a smooth passage of the Ganapati Festival and a hassle-free experience for Mumbaikars.
🔶 गणेशोत्सव-२०२६ सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या दृष्टीने, बृहन्मुंबई अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ-२०२६, विविध गणपती मंडळांचे प्रतिनिधी आणि पोलीस विभाग यांच्यातील समन्वयाचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. बृहन्मुंबईचे इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत, गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी करावयाच्या तयारीच्या सर्व पैलूंवर चर्चा करण्यात आली.
#Ganeshotsav2026
#MumbaiPolice4All
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai retweeted
Deonar Police swiftly took custody of a 6-year-old child found crying alone at KD Junction.
Following prompt coordination by Missing Squad, he was identified as missing from Mankhurd.
After proper verification with Mankhurd Police, the child was safely reunited with his father.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai retweeted
@CuffeParadePS
बीट मार्शल-01, मोबाईल-06 गस्ती दरम्यान गीतानगर लँडिंग पॉईंट येथे 2 हरवलेली मुले आढळून आली. पोलिसांनी तत्परतेने पालकांचा शोध घेऊन त्यांची पडताळणी केली. चौकशीअंती मुले त्यांचीच असल्याची खात्री करून त्यांना सुरक्षितपणे आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. 👮♂️❤️
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai retweeted
🔸 Dear Mumbaikars,
You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter and share your concerns, complaints and issues directly with me.
No prior appointment or permission is required. Understanding your concerns, listening to your problems and working towards their resolution is our foremost responsibility.
🔸 प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, तक्रारी आणि समस्या तुम्ही माझ्यासमोर मांडू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी समजून घेऊन त्यांचे निरसन करणे, हेच आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
Replying to @DcpZone1Mumbai
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आम्ही व पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
#Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
Today,on the occasion of#EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a“Run for Unity”was organised within the jurisdiction of Marine Drive PS,covering the Choupati
Police officers,personnel’s,and citizens of along with around 300 participants took part
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मरिन ड्राईव्ह पो ठाणे हद्दीत चौपाटी#RunForUnityचे आयोजन करण्यात आले होते.
सेलिब्रिटीं,पोलीस अधिकारी अंमलदार व नागरिक अशा एकूण 300 जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला#Sardar150 #EktaDiwas
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai retweeted
100 Days of Action, 100 Days of Impact!
Today during the inauguration of various initiatives, Hon. Chief Minister @CMOMaharashtra @Dev_Fadnavis highlighted that Mumbai Police has turned the 100 Days Action Plan's vision into reality, successfully implementing key initiatives to enhance the safety and well-being of citizens. The commitment of Mumbai Police towards citizen safety is truly commendable.
#MumbaiPoliceForAll
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai retweeted
मा. मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis यांच्या हस्ते आणि राज्याचे गृह (शहरे) राज्यमंत्री श्री. @iYogeshRKadam यांच्या उपस्थितीत आज @Mumbaipolice विभागातील अनेक महत्त्वाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले:
१. पार्क साईट पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन:-
याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडील प्राप्त ६५०० स्क्वेअर फिट भुखंडावर कृती आराखडयातुन सर्व सोईसुविधायुक्त पार्क साईट पोलीस ठाण्याची नवीन दुमजली इमारत उभारण्यात आली आहे.
२. व्हिडिओ कॉन्फरन्स प्रणाली :-
निर्भया सेफ सिटी अंतर्गत वरिष्ठ/प्रभारी पोलीस निरीक्षक ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सकरिता ऑन प्रिमायसेस, सर्व्हर तंत्रज्ञानावर आधारित सुविधा त्यांचे कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
३. निर्भया योजनेअंतर्गत सायबर लॅब व क्राईम डेटा लॅब उद्घाटन :-
या योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून, त्यापैकी ३ सायबर लॅब, १ सोशल मिडीया लॅब, १ क्राईम डेटा लॅब या स्थापन करण्यात आल्या आहेत.
४. विविध वाहनांचे लोकार्पण :-
बीएनएनएस कलम १७६ (३) अन्वये गुन्ह्याच्या घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ञाची भेट आणि प्रक्रियेची व्हिडिओग्राफी आवश्यक असल्याने निर्भया सुरक्षित शहर प्रकल्पांतर्गत ५ टाटा विंगर वाहने ही मोबाइल फॉरेन्सिक युनिट्स २९ विविध किट्स सह तैनात करण्यात येत आहेत.
५. पोलीस ठाणे 'X’ हँडल लोकार्पण :-
पोलीस ठाण्यांनी त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता सोशल मिडीयावर अकाउंट तयार करण्यात आले आहे. यामध्ये बृहन्मुंबई मधील सर्व १३ परिमंडळ व ९३ पोलीस ठाणे यांचे अधिकृत ' X ' खाते कार्यान्वित करण्यात आले.
६. महिला व बाल सहाय्यता कक्ष लोकार्पण :-
शहर महिला सुरक्षितता पुढाकार (निर्भया) योजना ही केंद्र व राज्यशासन पुरस्कृत असून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस ठाणे स्तरावर राबविण्यात येत आहे.
७. सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० चे जनजागृतीकरिता व्हिडिओ लोकार्पण :-
सायबर फसवणूकीच्या विविध प्रकारांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून जनजागृती करण्यासाठी सायबर जागृती व्हिडीओ चे लोकार्पण करण्यात आले.
८. मिशन कर्मयोगीचे उद्घाटन :-
सदर उपक्रमांतर्गत ०६ टप्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असुन त्याकरीता पोलीस दलातील ५०० अधिकारी व कर्मचारी यांना मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण देऊन यांच्या मार्फतीने इतर ४०,००० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
@CMOMaharashtra
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे - Marine Drive PS Mumbai retweeted
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदययावत माहीती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा !
@MumbaiPolice
@CPMumbaiPolice
@MTPHereToHelp
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदययावत माहीती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा !
@MumbaiPolice
@CPMumbaiPolice
@MTPHereToHelp
























