MONSTER_SHREE😈 (@MonsterShree) header
MONSTER_SHREE😈 (@MonsterShree) profile picture

Don't just exist ; RULE !🔥 Vegetarian 🌿

Pune, India
Joined January 2021
Photo by MONSTER_SHREE😈 (@MonsterShree)Photo by MONSTER_SHREE😈 (@MonsterShree)Photo by MONSTER_SHREE😈 (@MonsterShree)Photo by MONSTER_SHREE😈 (@MonsterShree)Photo by MONSTER_SHREE😈 (@MonsterShree)Photo by MONSTER_SHREE😈 (@MonsterShree)Photo by MONSTER_SHREE😈 (@MonsterShree)Photo by MONSTER_SHREE😈 (@MonsterShree)
▪️मुलीला खासदारकी.. ▪️पुतण्याला उपमुख्यमंत्री.. ▪️नातुला आमदारकी.. ▪️दुसऱ्या नातूला थेट खासदारकी.. ▪️स्वतः खासदार... ▪️नातेवाईकांना कारखाने(35,000करोड) आणि भुरटे कार्यकर्ते cake वर तुटुन पडतात,दगड हाणत ओरडत सुटतात..🏃💨 "महाराष्ट्राचा एकच आवाज..शरद पवार!! शरद पवार..!!!"😂😂
68
399
10
1,398
MONSTER_SHREE😈 retweeted
महाराष्ट्रात रॅपिडो वर बंदी घालत आहेत हे चुकीच आहे आम्हाला बाईक टॅक्सी परवडते रिक्षावाल्याना जास्तीचे पैसे देऊन का प्रवास करायचा.राज्यात नियम तयार करून बाईक टॅक्सी चालवायला परवानगी द्या@PuneriSpeaks @ThePuneMirror @PratapSarnaik @rapidoapp_ #रॅपिडो #rapido
1
24
हे असली गावठी लोकांना कशाला मंत्री केलेत काय माहिती.... अरे फुकण्या लोकांचं मतं घे लोकांना काय पाहिजे आणि काय नाही. @PratapSarnaik
VIDEO | Mumbai, Maharashtra: Transport Minister Pratap Sarnaik clarifies the state government's stand on bike-taxi services, saying Rapido, Ola and Uber are not permitted to operate bike-taxi services in Maharashtra. (Full video available on PTI Videos - ptivideos.com)
3
13
68
659
भाजप एकटी लढली असती तर वोट शेअर वाढला असता. पण सध्या वोट शेअर पेक्षा जागा महत्त्वाच्या आहेत. चंद्राबाबू नायडु नंतर बादल यांच्या कुटुंबाला राजकारणात भाजपने संजीवनी दिली.
1
1
22
589
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
त्याच मत बरोबर आहे. मांसाहार पेक्षा शाकाहारी उत्तम आहे आणि जीम, वर्कआऊट साठी चांगलं.
1
1
76
Replying to @MonsterShree
बघतोय रिक्षावाला हा ग्रूप आहे ना त्यांना सगळ्यात जास्त माज आहे. बिनकामाचा.
1
168
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
Good for self driven cars not for driver driven
1
30
MONSTER_SHREE😈 retweeted
Other than tax paying private sector white collar employees everyone in india have their own gang. कठीण आहे देशाचे.
बंद करून टाका रिक्षा पुण्यात….
1
1
33
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
नवीन रिक्षा permit allow च नव्हत्या करायला पाहिजे
1
461
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
स्टेशन वर तर भयंकर परिस्थिती आहे
1
1
3
825
MONSTER_SHREE😈 retweeted
यांना का सहन करताय @PratapSarnaik
बंद करून टाका रिक्षा पुण्यात….
1
17
डोंट वरी. करतो बंदोबस्त लोकसंख्येचा.
लोकसंख्या अशीच वाढत राहील तंत्रज्ञान विकसित होत गेलं तर भारताचं अवघड होणार आहे. तरुण लोकसंख्या 15 वर्षाने भारतात सर्वोच्च असेल आणि जॉब सुद्धा नसतील.
3
1
14
377
Replying to @MonsterShree
Replying to @ThePuneMirror
पुण्यातल्या वहातूक समस्यांचे मूळ - बेदरकारपणे कोणत्याही नियमांचा तमा न बाळगता चालविल्या जाणार्या रीक्षा - रीक्षांवर बंदी घाला! @PuneCityTraffic @PuneCityPolice @CPPuneCity @PMCPune @navalMH @DefenceBrat @punekarnews @pulse_pune @Archana_Mirror @NoziaSayyed @PuneDistrict
1
377
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
रिक्षा बंद करा....ह्यांना धंदा करण्यापेक्षा भाडे नाकारण्यात किंवा फसवण्यात जास्त इंटरेस्ट आहे....ola, uber rapido best ahe
1
2
529
Replying to @MonsterShree
ज्या वेगाने तंत्रज्ञान विकसित होतंय ते बघता कामगारांची गरज दिवसेंदिवस कमी होईल. काही jobs कायमचे बंद होतील. ऑटोमेशन वाढेल. कामगारांना पगार देण्यापेक्षा यंत्र सांभाळलेले बरं. असं झालं तर जास्त लोकसंख्या असलेल्या देशांचं अवघड आहे.
1
1
50
मी स्वतः व्हेजिटेरियन आहे ह्या वीडियो मधे सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. चिकन अंड्या शिवाय बॉडी होऊ शकते थोडा वेळ लागतो पण होती.
1
22
136
5,391
Technologiyaaaaaa!!!!
1
1
7
489
-रस्त्यावर धूळ -रस्ते वाढवले तिथ पार्किंगची जागा झाली -जागो जागी घुसीने रस्ते पोखरलेत -रिक्षा वाल्यांची दादागिरी -लोकाना कचरा कुठेही टाकून दंड नाही
This drive has been taken up to fulfill Honourable CM’s Vision of Making पुणे City the most liveable City in the Country. Our drive is not limited to only removing encroachment but also to ensuring world-class footpath, traffic decongestion and developing functional public space in the city . PMC aims to work to mitigate all the gaps . Govt of India and Govt of Maharashtra sanctioned 2300 Crores for water supply, drainage and storm water in the new villages . We are taking up the projects worth 60 thousand crores for HCMTR, Ring Road and Tunnels . For the first time we are makingw City Aesthetics cell . We have opened a separate budget head for footpath , road shoulders , islands and common facades . There is no denial from our side that we have not done enough and there are discrepancies but now we will witness the things which are ‘best ever possible’ . Honourable CM has also held a special meeting to mitigate the possible water crisis in PMR in the future. A long-term planning has been given and we are working on it . PMC is working with a saturation approach ! 🙏
2
7
228
बंद करून टाका रिक्षा पुण्यात….
22
51
5
321
24,083
कुत्रा अजुन वाट पाहतोय कधी हॉटेल उघडेल आणि वेटर त्याला पोटभर जेवण टाकेल...
1
1
13
1,026
MONSTER_SHREE😈 retweeted
आमच्या रोहित दादांसोबत षडयंत्र झालं आहे... पक्षातूनच दादांचे पंख छाटण्याचे कारस्थान चालू आहे... @Fulerabhawi2 सर दादांच्या प्रति सहानुभूती व्यक्त करणारे चार शब्द होऊन जाऊ द्या..
आरं तो रोहित पादा आणि त्यांची PR टीम कुठं गायब झाली आठवडा झालं कुठं आंदोलन नाही केली ना कुठं उपोषण केलं.
3
2
14
305