MONSTER_SHREE😈 (@MonsterShree) header
MONSTER_SHREE😈 (@MonsterShree) profile picture

Don't just exist ; RULE !🔥 Vegetarian 🌿

Pune, India
Joined January 2021
Photo by MONSTER_SHREE😈 (@MonsterShree)Photo by MONSTER_SHREE😈 (@MonsterShree)Photo by MONSTER_SHREE😈 (@MonsterShree)Photo by MONSTER_SHREE😈 (@MonsterShree)Photo by MONSTER_SHREE😈 (@MonsterShree)Photo by MONSTER_SHREE😈 (@MonsterShree)Photo by MONSTER_SHREE😈 (@MonsterShree)Photo by MONSTER_SHREE😈 (@MonsterShree)
MONSTER_SHREE😈 retweeted
महाराष्ट्रात रॅपिडो वर बंदी घालत आहेत हे चुकीच आहे आम्हाला बाईक टॅक्सी परवडते रिक्षावाल्याना जास्तीचे पैसे देऊन का प्रवास करायचा.राज्यात नियम तयार करून बाईक टॅक्सी चालवायला परवानगी द्या@PuneriSpeaks @ThePuneMirror @PratapSarnaik @rapidoapp_ #रॅपिडो #rapido
1
31
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
त्याच मत बरोबर आहे. मांसाहार पेक्षा शाकाहारी उत्तम आहे आणि जीम, वर्कआऊट साठी चांगलं.
1
1
76
Replying to @MonsterShree
बघतोय रिक्षावाला हा ग्रूप आहे ना त्यांना सगळ्यात जास्त माज आहे. बिनकामाचा.
1
168
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
Good for self driven cars not for driver driven
1
30
MONSTER_SHREE😈 retweeted
Other than tax paying private sector white collar employees everyone in india have their own gang. कठीण आहे देशाचे.
बंद करून टाका रिक्षा पुण्यात….
1
1
33
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
नवीन रिक्षा permit allow च नव्हत्या करायला पाहिजे
1
461
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
स्टेशन वर तर भयंकर परिस्थिती आहे
1
1
3
825
MONSTER_SHREE😈 retweeted
यांना का सहन करताय @PratapSarnaik
बंद करून टाका रिक्षा पुण्यात….
1
17
डोंट वरी. करतो बंदोबस्त लोकसंख्येचा.
लोकसंख्या अशीच वाढत राहील तंत्रज्ञान विकसित होत गेलं तर भारताचं अवघड होणार आहे. तरुण लोकसंख्या 15 वर्षाने भारतात सर्वोच्च असेल आणि जॉब सुद्धा नसतील.
3
1
14
377
Replying to @MonsterShree
Replying to @ThePuneMirror
पुण्यातल्या वहातूक समस्यांचे मूळ - बेदरकारपणे कोणत्याही नियमांचा तमा न बाळगता चालविल्या जाणार्या रीक्षा - रीक्षांवर बंदी घाला! @PuneCityTraffic @PuneCityPolice @CPPuneCity @PMCPune @navalMH @DefenceBrat @punekarnews @pulse_pune @Archana_Mirror @NoziaSayyed @PuneDistrict
1
377
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
रिक्षा बंद करा....ह्यांना धंदा करण्यापेक्षा भाडे नाकारण्यात किंवा फसवण्यात जास्त इंटरेस्ट आहे....ola, uber rapido best ahe
1
2
529
Replying to @MonsterShree
ज्या वेगाने तंत्रज्ञान विकसित होतंय ते बघता कामगारांची गरज दिवसेंदिवस कमी होईल. काही jobs कायमचे बंद होतील. ऑटोमेशन वाढेल. कामगारांना पगार देण्यापेक्षा यंत्र सांभाळलेले बरं. असं झालं तर जास्त लोकसंख्या असलेल्या देशांचं अवघड आहे.
1
1
50
MONSTER_SHREE😈 retweeted
आमच्या रोहित दादांसोबत षडयंत्र झालं आहे... पक्षातूनच दादांचे पंख छाटण्याचे कारस्थान चालू आहे... @Fulerabhawi2 सर दादांच्या प्रति सहानुभूती व्यक्त करणारे चार शब्द होऊन जाऊ द्या..
आरं तो रोहित पादा आणि त्यांची PR टीम कुठं गायब झाली आठवडा झालं कुठं आंदोलन नाही केली ना कुठं उपोषण केलं.
3
2
14
305
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
ठेचून ताक
1
497
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
ठेचा
1
566
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
मारावा
1
632
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
मारा साप पाळू नका
1
466
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
घोणस आणि मण्यार यांच्यावर प्रेम न दाखवलेले बरे
1
1
4
452
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
घोणस अपायकारक आहे, ती काय धामण नाही तिला अभय द्यायला 😅😅😅
1
2
652
MONSTER_SHREE😈 retweeted
Replying to @MonsterShree
मारून टाका
1
501