तुम्ही सत्तेत असताना हे पाने पुसण्याचं काम बंद करा.. गृहमंत्री म्हणून निखळ कुचकामी माणूस आहेत मा. मु सोडून द्या ते पद एखाद्या सक्षम व्यक्तीच्या हाती द्या नाहीतर अजून वाट लागेल महाराष्ट्राची..
“Demography is Destiny” as rightly stated by BJP Mumbai President MLA @AmeetSatam Ji.
Mumbaikars cannot afford to ignore the disturbing incident that has raised serious concerns. SIR is crucial to address such concerns and safeguard Mumbai’s future.
Yet,@OfficeofUT, the president of the Aurangzeb Fan Club, continues to oppose it.
#AurangzebFanClub
12
Replying to @AnupSDhotre
@AnupSDhotre मा. खासदार साहेब कधी तालुक्यातील खेड्याच्या रस्त्याकडे येऊन बघा जरा.
निवडणूक झाली तेव्हा पासून आपला कोणताही दौरा नाही या भागात.
6
जगातील सर्वात मोठा influencer सर्वात प्रभावी वक्ता, निश्चयी राजकारणी, अचूक मार्गदर्शक, महान विदवेत्ता, प्रचंड शक्तिवान, आगाध ज्ञानी, परम महात्मा,14 विद्या आणि 64 कलांचा स्वामी, परमात्मा श्रीकृष्ण 🙏 🙏
#कृष्ण #जन्माष्टमी
14
आरक्षण विषयावर कोणताही नेता बोलणार नाही. GC मधले नेते सुद्धा बोलतं नाहीत कारण त्यांना माहिती आहे आज जरी आपला समाज आंदोलन करताना आपल्याला शिव्या देत असेल तरी मतदान करताना आपल्याच करणार आहे जाणार कुठे आहे.
#ReservationReformआंदोलन
15
कोणतीही शिवीगाळ न करता कोणतेही देशविरोधी नारे न देता पोलिसांना ही कोणताही त्रास न देता पंतप्रधान यांना शिवीगाळ न करता चालू असलेले आंदोलन सरकारने अशा पद्धतीने दडपणे म्हणजे सरकारचे आत्मभान हरपले आहे.
सरकार ने आत्मपरीक्षण करने अत्यंत गरजेचे आहे..
#reservationreform
7









