यंदाचा दुष्काळ माणसाचं जगणं असह्य करतोय. लातूरजवळच्या गावातील मनकाबाई लोंढे यांना मुलगा आणि सुनेचा अंत्यविधी पाहावा लागला. त्यातून सावरत असतानाच आता मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीसमोर जगणं कठीण झालंय.
youtu.be/dZq9beStlY4?si=rRGo… @mieknathshinde @Dev_Fadnavis @NDTVMarathi
3
483
@PrajaktaPol retweeted
तीन चैनल
तीनों नंबर वन
फैसला साफ़ है
दर्शक NDTV के साथ है
इसे कहते है ‘दबदबा’
#NDTVno1 । #WhenItReallyMatters । @ndtv । @NDTVProfit
@PrajaktaPol retweeted
NDTV इंडिया YouTube पर फिर बना नंबर 1.
18% मार्केट शेयर के साथ सबसे आगे
दर्शकों का दिल से आभार.
#NDTVIndia #YouTube #Number1
#Prime5 with @SehgalRahesha | Marathi test for auto, taxi drivers; Union Minister @RamdasAthawale opposes punitive action
Watch this report by NDTV's @PrajaktaPol.
@PrajaktaPol retweeted
मुख्यमंत्री फडणवीस जे म्हणाले होते ते बरोबर आहे.. काही लोकांना कुत्र विचारत नाही ते बोलतात...काही भाडे के टटू टीका करतात!
एकदम बरोबर... #निर्बुद्दभाऊ
@PrajaktaPol retweeted
Closing Gates 4,5 & elevators @MumbaiMetro3 for the Budget Session is a major blow to accessibility.Forcing commuters,especially with disabilities,to climb 2 flrs is insensitive and unacceptable. Why is VIP security being prioritized over citizens' basic mobility? @CMOMaharashtra
12 जिल्हापरिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका मतदान 5 फेब्रुवारी 2026 आणि मतमोजणी 7 फेब्रुवारी 2026 ला होणार #election_commision
85
@PrajaktaPol retweeted
Jeena yahan marna yahan, BJP ke alawa jana kaha...
My interview with The Free Press Journal on Maharashtra elections, MVA, and their 'Vote Jihad'.
Read on...
@fpjindia
#Maharashtra #MaharashtraElection2024 #VoteJihad
freepressjournal.in/mumbai/f…
In #Maharashtra, voting will take place on November 20, and the counting of votes will be held on November 23. The election will be conducted in a single phase. #election_commission @fpjindia
1
289
@PrajaktaPol retweeted
पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलिसांच्या बेजबाबदारपणाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. केवळ दोन-तीन अधिकाऱ्यांना निलंबित करून हे प्रकरण शांत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र या प्रकरणातून धडा घेऊन वेळीच हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची कुठलीच हालचाल पोलिसांकडून पाहायला मिळत नाही. पुणे परिसरात अजूनही केवळ सोशल मीडियात प्रसिद्ध होण्यासाठी जीव घेणे स्टंट करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यांना वेळीच आवरलं नाही तर पुन्हा एकदा जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपेक्षा आहे यांच्यावर वेळीच कारवाई केली जाईल.
@CPPuneCity @puneruralpolice @PuneCityTraffic @PuneCityPolice @andharesushama
watch me on BBC world service.
bbc.com/news/live/world-asia…
2
147
महाराष्ट्रातील प्रचार संपताना अजित पवारांच्या स्वभावाबाबत शरद पवार @PawarSpeaks म्हणाले, 👇🏻
youtu.be/VEFO4W7Tr2s?si=iFVP…
@bbcnewsmarathi #NCP @AjitPawarSpeaks @NCPspeaks
2
188
पवार घराण्याच्या चौथ्या पिढीचा संघर्ष कसा आहे? @parthajitpawar vs @yugendrapawar
bbc.com/marathi/articles/crg…
1
169
छगन भुजबळांची नाशिक लोकसभेच्या निवडणूकीतून माघार. जागेचा तिढा सुटत नसल्यामुळे मी स्वतः निवडणूकीत माघार घेत असल्याचं भुजबळांकडून जाहीर करण्यात आलं. @ChhaganCBhujbal #MaharashtraPolitics
1
205
“मी देवेंद्र फडणवीसांना म्हटलं, ती राज्यसभाही नको आणि विधानपरिषदही नको. मला काही अपेक्षा नाहीत. पण मनसे नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठींबा देत आहे हे मी जाहीर करतो” #RajThackeray #MaharashtraPolitics
1
211
राज ठाकरेंचा #Narendramodi यांना लोकसभा निवडणूकीत बिनशर्त पाठींबा जाहीर. #RajThackeray #MNS #BJP @bbcnewsmarathi


















