Mahaparent Dattatray pawar (@PuneParent) profile picture

पालक आणि शाळा एक अतुट नातं.पालकांना फुकट शिक्षण नको फक्त योग्य आणि कायद्याच्या चौकटीत फी भरून दर्जेदार शिक्षण हवे. सरकारी शाळा सर्वांसाठी...

Pune
Joined February 2020
Mahaparent Dattatray pawar retweeted
आता, पुणे गॅस चेंबर प्रदूषण पातळी NAQI: ४१२
9
9
144
2,839
Mahaparent Dattatray pawar retweeted
📍 राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष कार्यालय, सातारा पुणे पदवीधर मतदारसंघातील ऐतिहासिक विजयानंतर सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांनी उत्साहात केलेल्या सत्काराचा नम्रपणे स्वीकार केला. या विजयासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. #ncpsp #HarshadaDeshmukhJadhav #satara #PuneGraduate2026
3
22
340
4,497
अभिनंदन ताई...
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार @Harshada_Speaks यांनी मिळविलेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! पदवीधर मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत, सुशिक्षित तरुणांचे प्रश्न, रोजगाराच्या संधी, शिक्षण क्षेत्रातील आव्हाने आणि पदवीधरांचे हक्क यांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी त्यांच्या हातून निश्चितच भरीव कार्य घडेल, असा विश्वास आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
12
Mahaparent Dattatray pawar retweeted
पुणे पदवीधर निवडणूक! हर्षदाताई देशमुख जाधव - 8300 + मतांनी आघाडीवर (पहिल्या फेरीची मतमोजणी अजून संपलेली नाही)
8
149
2,998
विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी देण्याऐवजी, निसर्गाचे रक्षण करून विकास साधण्याची इच्छाशक्ती दाखवूया. मानवनिर्मित वारसा जपूया, पण निसर्गाने दिलेला जीवनाचा वारसा विसरू नका. कारण वास्तू आपला इतिहास सांगतात, पण झाडे आपल्या भविष्याचा श्वास आहेत! 🌳 — दत्तात्रय पवार @Dev_Fadnavis
14
Mahaparent Dattatray pawar retweeted
याच दिवशी पाच वर्षापूर्वी दै लोकसत्ता मध्ये एमपीएससी आणि एकंदरीतच पदे रिक्त राहण्यांबाबत सुचवलेल्या उपाययोजनांवरील माझा लेख. त्यात सुधारणा करेल ते शासन कसले?
1
28
1
102
1,505
Mahaparent Dattatray pawar retweeted
Absolute 🔥🔥🔥🔥
30
220
4
2,219
23,893
Mahaparent Dattatray pawar retweeted
वंदे मातरम् ची दोनच कडवी गायली जावीत हा ठराव मांडणाऱ्या काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? - नेताजी सुभाषचंद्र बोस. काँग्रेसला हा सल्ला देणारे कोण होते? - गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि काँग्रेसचा हा निर्णय तेव्हा जाहीर कोणी केला? - सरदार पटेल. भाजपवल्यांना हे माहिती तरी आहे का? 😂
104
1,534
33
5,692
76,846
अटलजींना विनम्र अभिवादन 🙏🇮🇳 भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. “हार नहीं मानूँगा, रार नई ठानूँगा, काल के कपाल पर लिखता-मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ त्यांचे राष्ट्रप्रेम, विचारांची उंची प्रेरणादायी!
9
🌿 विचार 🌿 कलाकार असो, नाटककार असो किंवा कोणत्याही क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती असो… कलेचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान नक्कीच झाला पाहिजे. पण केवळ प्रसिद्धी आहे म्हणून अति महत्त्व देणे गरजेचे नाही. खरे मोठेपण प्रसिद्धीत नसते, ते अडचणीच्या काळात कोणासाठी उभे राहतो,
15
Mahaparent Dattatray pawar retweeted
Importance Of Question लोकशाहीत प्रश्नाचे महत्त्व काय ? briliantly Scripted👇👇
3
95
516
11,388
परीस्थिती बेरोजगार....
10
ही शाईच एक दिवस भारतात बदल घडवेल. अन्याय, दडपशाही आणि अशा प्रवृत्तींना हीच शाई लोकशाहीची खरी ताकद दाखवून देईल. कारण लोकशाहीत आवाज दाबता येतो, पण विचार आणि सत्य कायमचे दाबता येत नाही. ✍️🇮🇳
9
नेषेध...
लाठियाँ चलीं, आँसू गैस चले, पेलेट चले। अब स्याही चली है। तारीख़ गवाह है – जो कलम से हारते हैं, वही स्याही फेंकते हैं। In solidarity and rage with our AISA All India President Neha Bora (@neha_aisa).
13