Mahaparent Dattatray pawar (@PuneParent) profile picture

पालक आणि शाळा एक अतुट नातं.पालकांना फुकट शिक्षण नको फक्त योग्य आणि कायद्याच्या चौकटीत फी भरून दर्जेदार शिक्षण हवे. सरकारी शाळा सर्वांसाठी...

Pune
Joined February 2020
Photo by Mahaparent Dattatray pawar (@PuneParent)Photo by Mahaparent Dattatray pawar (@PuneParent)Photo by Mahaparent Dattatray pawar (@PuneParent)Photo by Mahaparent Dattatray pawar (@PuneParent)Photo by Mahaparent Dattatray pawar (@PuneParent)Photo by Mahaparent Dattatray pawar (@PuneParent)Photo by Mahaparent Dattatray pawar (@PuneParent)Photo by Mahaparent Dattatray pawar (@PuneParent)Photo by Mahaparent Dattatray pawar (@PuneParent)Photo by Mahaparent Dattatray pawar (@PuneParent)
Mahaparent Dattatray pawar retweeted
आता, पुणे गॅस चेंबर प्रदूषण पातळी NAQI: ४१२
9
9
144
2,839
Mahaparent Dattatray pawar retweeted
📍 राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष कार्यालय, सातारा पुणे पदवीधर मतदारसंघातील ऐतिहासिक विजयानंतर सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांनी उत्साहात केलेल्या सत्काराचा नम्रपणे स्वीकार केला. या विजयासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. #ncpsp #HarshadaDeshmukhJadhav #satara #PuneGraduate2026
3
22
340
4,497
Mahaparent Dattatray pawar retweeted
पुणे पदवीधर निवडणूक! हर्षदाताई देशमुख जाधव - 8300 + मतांनी आघाडीवर (पहिल्या फेरीची मतमोजणी अजून संपलेली नाही)
8
149
2,998
Mahaparent Dattatray pawar retweeted
याच दिवशी पाच वर्षापूर्वी दै लोकसत्ता मध्ये एमपीएससी आणि एकंदरीतच पदे रिक्त राहण्यांबाबत सुचवलेल्या उपाययोजनांवरील माझा लेख. त्यात सुधारणा करेल ते शासन कसले?
1
28
1
102
1,505
Mahaparent Dattatray pawar retweeted
Absolute 🔥🔥🔥🔥
30
220
4
2,219
23,893
Mahaparent Dattatray pawar retweeted
वंदे मातरम् ची दोनच कडवी गायली जावीत हा ठराव मांडणाऱ्या काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? - नेताजी सुभाषचंद्र बोस. काँग्रेसला हा सल्ला देणारे कोण होते? - गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि काँग्रेसचा हा निर्णय तेव्हा जाहीर कोणी केला? - सरदार पटेल. भाजपवल्यांना हे माहिती तरी आहे का? 😂
104
1,534
33
5,692
76,846
Mahaparent Dattatray pawar retweeted
Importance Of Question लोकशाहीत प्रश्नाचे महत्त्व काय ? briliantly Scripted👇👇
3
95
516
11,388
Mahaparent Dattatray pawar retweeted
ज्या हातांनी तिने पोलिसांची बस रोखून विद्यार्थ्यांचं रक्षण केलं,तीच ती ऐतिहासिक पोज! ​राहुल गांधींसोबत हीच ती 'स्टॉप' पोज देत रिया अहिरने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय अन्यायासमोर झुकणार नाही.🔥
50
193
8
1,657
12,419
Mahaparent Dattatray pawar retweeted
"या तरुणांमध्ये भारताच्या मीडिया समोर उभे राहण्याचे धाडस आहे, पण गृहमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये इथे उभे राहण्याचे धाडस नाही" विरोधी पक्षनेते राहुल गांधी🔥 मोदी आणि शाह ला प्रश्न विचारण्याचा गोदी मीडिया च्या बुडात दम नाहीये. आणि हे सत्य आहे.
7
58
2
360
2,744
Mahaparent Dattatray pawar retweeted
कुठल्याच सरकारने इतकं नीचपणा केला नाही प्रत्येक पेपर फुटत आहेत आता पुणे महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंत्याचे पेपर फुटलेले आहेत
29
270
2
1,743
27,270
Mahaparent Dattatray pawar retweeted
3
17
123
1,694
Mahaparent Dattatray pawar retweeted
Filthy Man!
प्रल्हाद जोशी Indias new education minister! सुनो….
19
111
790
28,027
Mahaparent Dattatray pawar retweeted
10
515
5
2,167
25,084
Mahaparent Dattatray pawar retweeted
केजरीवाल, दास और दीपके का ज्युस भी 🥤 संघ शाखा में तैय्यार है । बस सही गिलास मिलने पर बता दूँगा ।
15
268
3
918
8,799
Mahaparent Dattatray pawar retweeted
वांगचुक यांनी उपोषण मोदींच्या गुलामांच्या हस्ते सोडायला नको होतं… #SonamWangchuk
308
119
39
1,441
31,791
Mahaparent Dattatray pawar retweeted
MHT-CET 2026 चे आश्चर्यकारक निकाल सुमारे 7.5 लाख विद्यार्थ्यांमधून MHT-CET 2026 मध्ये AIR 37 आणि AIR 38 मिळवून अरुष आशिष नेरळकर आणि अवनी आशिष नेरळकर या जुळ्या भावंडांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांनी 99.9965209 पर्सेंटाइल मिळवले. 👏 (होय, दोघांचाही पर्सेंटाइल अगदी समान आहे.) अभिमानी वडील: आशिष नेरळकर (भाजप नगरसेवक व नांदेड तालुका अध्यक्ष) तथापि, या निकालांमुळे अनेकांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत: HSC PCM गुण: 56.67% (अरुष) आणि 51.67% (अवनी) JEE Main पर्सेंटाइल (त्याच वर्षी): 51.0881 (अरुष) आणि 28.0958 (अवनी) ही कामगिरी पाहता इतकी मोठी झेप अत्यंत दुर्मीळ मानली जाईल. आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे, आज संध्याकाळी त्यांच्या पालकांचे (आशिष नेरळकर आणि अर्पिता नेरळकर) सार्वजनिक इंस्टाग्राम प्रोफाइल नंतर खाजगी (Private) करण्यात आल्याचे वृत्त आहे. असामान्य निकालांमुळे अनेकदा असामान्य पातळीवर पडताळणी आणि चौकशीची अपेक्षा निर्माण होते. सार्वजनिक विश्वास दृढ करण्यासाठी पारदर्शकता हा सर्वोत्तम मार्ग आहे. @svshetty78
83
658
43
2,048
93,528
Mahaparent Dattatray pawar retweeted
हिम्मत मुंबईची… @Dev_Fadnavis आमची मुंबई मोदीं शहांच्या हुकुमशाहीला आता घाबरत नाही! जय महाराष्ट्र!
313
4,468
56
23,137
329,886
Mahaparent Dattatray pawar retweeted
🫡🫡
6
258
3
1,054
13,517
Mahaparent Dattatray pawar retweeted
काँग्रेसने काय केलं हा प्रश्न जर कधी विचारला तर आमच्यासारखी पोरं शिकून बाहेर पडून परदेशात काम करतात आमच्या वेळेला स्पर्धा परीक्षेत घोटाळे झाले नाहीत पालकांना समजू दे 🙏🙏🙏
109
303
23
2,238
59,533
Mahaparent Dattatray pawar retweeted
The Man Who Stands For The Nation 🇮🇳
2,792
9,111
726
49,128
785,730