कोल्हापूरचे ज्येष्ठ नेते, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व फुटबॉलप्रेमी सन्माननीय श्री. अरुणजी नरके यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना. 💐
@DrChetanNarake – at Kolhapur, India
🤖 Made with AI
2
18
कोल्हापूरच्या पहिल्या महिला महापौर, आदरणीय सौ. सई ताई अजितरावजी खराडे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी लाभो. आपल्या हातून समाजहिताची व जनसेवेची कार्ये अशीच निरंतर घडत राहोत हीच सदिच्छा. 💐 – at Kolhapur, India
🤖 Made with AI
1
19
॥ श्री गणेशाय नमः ॥
कार्तिकी संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा. 🌺🙏
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना.
#संकष्टीचतुर्थी – at Kolhapur, India
🤖 Made with AI
1
39
On the occasion of Constitution Day, let us remember and honour the visionary architect of the Indian Constitution, Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar.
Our Constitution is the foundation of our democracy, ensuring justice, liberty, equality and fraternity for every citizen. 🇮🇳 – at Kolhapur, India
1
20
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना व प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली.
देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचे बलिदान व दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या स्मृती सदैव आपल्या हृदयात जिवंत राहतील. 🙏 – at Kolhapur, India
2
23
Heartiest Birthday Greetings to Hon’ble Shri. Temjen Imna Along Ji, Minister for Tourism and Higher Education, Government of Nagaland.
May your dynamic leadership, dedication, and vision continue to inspire society and take Nagaland to greater heights. 💐
@AlongImna – at Kolhapur, India
छत्रपती घराण्याच्या सन्माननीय सून, माननीय सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
आपल्या राजघराण्याच्या वैभवशाली परंपरेचा वारसा जपत आपले व्यक्तिमत्त्व सदैव सन्मान, संस्कार आणि राजेशाही थाटाने उजळत राहो. आपणास उत्तम आरोग्य व यश लाभो हीच सदिच्छा. 💐
🤖 Made with AI
1
21
दीपोत्सव 2026 🪔
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापूर मध्ये श्री अंबाबाई मंदिरात परंपरेनुसार पणत्यांनी मनकर्णिका कुंड,दीपमाळा उजळवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण मंदिर आवारात रांगोळ्या काढून भाविक दीप लावताना दिसत होते. नेत्रदीपक अतिषबाजी करून दीपोत्सवाची सांगता झाली. 🙏 – at Kolhapur, India
1
16
Wishing everyone a very Happy Guru Nanak Jayanti.
“Truth is higher than everything; but higher still is truthful living.”
May the teachings of Shri Guru Nanak Dev Ji inspire us to follow the path of truth, humility, compassion and selfless service.
Happy Guru Nanak Jayanti! 🙏 – at Gandhinagar, India
🤖 Made with AI
1
17
दीपोत्सव 2026 🪔
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापूर मध्ये श्री अंबाबाई मंदिरात, पंचगंगा घाट तसेच येथे परंपरेनुसार पणत्यांनी दीपमाळा उजळवून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
#दीपोत्सव 🪔 – at Kolhapur, India
1
25
कार्तिक पूर्णिमा के पावन अवसर पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएँ!
प्रभु आदिनाथ भगवान की असीम कृपा से आपके जीवन में सुख, शांति, समृद्धि एवं उत्तम स्वास्थ्य का मंगलमय प्रकाश सदैव बना रहे।
#कार्तिक_पूर्णिमा ♥️ – at Hatkanangle, India
🤖 Made with AI
1
34
शिवसेना पक्षाचे नेते, कोल्हापूर उत्तरचे आमदार, माननीय श्री. राजेशजी क्षीरसागर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 💐
@Rajesh9099
🤖 Made with AI
3
70
कोल्हापूरच्या उद्योगविश्वातील ज्येष्ठ व नामवंत उद्योजक, मेनन बेअरिंग्ज लिमिटेडचे चेअरमन मा. श्री. नितीन राम मेनन यांचे निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि मेनन परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो ही प्रार्थना. 🙏
#भावपूर्ण_श्रद्धांजली – at Kolhapur, India
1
32
महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा. श्री. अतुलजी सावे यांच्या मातोश्री लिलावती मोरेश्वर सावे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
या दुःखद प्रसंगी संपूर्ण सावे कुटुंबीयांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे.
स्व. लिलावतीताईंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
@save_atul – at Kolhapur, India
1
31
उत्तर प्रदेशचे, मुख्यमंत्री, मा. श्री. योगी आदित्यनाथजी यांच्या मातोश्री श्रीमती सावित्री देवीजी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व मनाला वेदना देणारे आहे. संपूर्ण शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ व धैर्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ॐ शांती! 🙏 – at Kolhapur, India
1
40
कार्तिक एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या चरणी प्रार्थना की, आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो. कार्तिक एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 🙏
॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ॥
#कार्तिकी_एकादशी – at Kolhapur, India
1
23
तुळशी विवाह सोहळा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला.
भगवान श्रीविष्णू आणि माता तुळशी यांचा कृपाशीर्वाद सर्वांच्या कुटुंबावर सदैव राहो, प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो हीच प्रार्थना.
तुळशी विवाह सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 🙏 – at Kolhapur, India
2
53
🌿 तुलसी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿
तुळशीच्या पवित्र मंगलमय विवाह सोहळ्यानिमित्त आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य नांदो. प्रत्येकाच्या घरात प्रेम, मांगल्य आणि सकारात्मकतेचा सुगंध दरवळत राहो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना. 🙏
#तुळशीविवाह – at Kolhapur, India
🤖 Made with AI
1
33






































