दसरा मेळावा २०२६…!
महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा लढा असाच सुरू राहील!
#दसरामेळावा #Shivsena #UddhavThackeray #AadityaThackeray
विक्रोळीतील नवरात्र उत्सव मंडळांना सदिच्छा भेट देऊन महालक्ष्मी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.
देवीचा आशीर्वाद घेत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
भांडुपमधील नवरात्र उत्सव मंडळांना सदिच्छा भेट देऊन महालक्ष्मी मातेच्या विविध रूपांचे मनोभावे दर्शन घेतले.
देवीचा आशीर्वाद घेत सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
#Bhandup #RajoolSanjayPatil #Navratri
उदो गं अंबाबाई, उदो उदो! 🙏
देवीची सुंदर रूपं पाहून मन प्रसन्न झालं.
भांडुपमधील विविध नवरात्रोत्सव मंडळांच्या मंडपांना भेट देऊन देवीचा आशीर्वाद घेतला.
भांडुपमधील विविध नवरात्रोत्सव मंडळांची सदिच्छा भेट घेऊन देवीचे दर्शन घेतले.
यावेळी मंडळातील पदाधिकारी आणि उपस्थित भाविकांशी मनमोकळा संवाद साधला.
देवीच्या भक्तिमय वातावरणात सर्वांशी भेटून, त्यांच्या प्रेमळ शुभेच्छा आणि आपुलकी अनुभवून मन प्रसन्न झाले.
#Bhandup #Navratri #RajoolSanjayPatil
बेस्ट समितीच्या अध्यक्षा श्रीमती तृष्णा विश्वासराव व डेपो अधिकाऱ्यांची भेट घेऊन भांडुप परिसरातील बेस्ट बससेवा अधिक सुरळीत व सोयीस्कर करण्याबाबत चर्चा केली. तसेच प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवरही चर्चा करण्यात आली.
यावेळी बस क्रमांक 605, 606 आणि 428 यांसह भांडुप परिसरातील इतर सर्व बसच्या फेऱ्यांची वारंवारता वाढवून बस अधिक नियमितपणे चालवण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
#RajoolSanjayPatil #BEST #Bhandup #BhandupStation
Every step is a Story, Every twirl is an Emotion, and Every beat is Magic!
Nothing beats the pure energy of a vibrant Garba Night.
#GarbaNight #Navratri #RajoolSanjayPatil
WE WILL NOT ALLOW THIS OPPRESSION! LET US UNITE TO DEFEND OUR DEMOCRACY
SILENT PROTEST!
BLACK RIBBONS ON OUR MOUTH!
Monday, 12ᵗʰ October, 2026 4pm to 7pm
Chhatrapati Shivaji Maharaj Park, Near Meentai Thackeray Statue, Dadar (W)
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते॥
घटस्थापना आणि शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
मतचोरी आणि निवडणुकीतील घोळाविरोधात गर्जना मोर्चा…!
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकजुटीने लढूया…!
#लोकशाही #संविधान #मताचाअधिकार






























