Rajool Sanjay Patil retweeted
वॉर्ड क्र. ११४ मधील उमेदवार राजुल पाटील ह्यांच्या प्रचारार्थ विभागास भेट दिली. तसेच उपस्थितांशी संवाद साधला.
Rajool Sanjay Patil retweeted
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांची संयुक्त पत्रकार परिषद | हॉटेल ब्लू सी, वरळी, मुंबई - #LIVE xitter.gq/i/broadcasts/1lPKqvePq…
Rajool Sanjay Patil retweeted
ईशान्य मुंबईतील नागरिकांशी सुसंवाद
नागरिकांचे प्रश्न, अडचणी समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हा माझा नेहमीच प्राधान्यक्रम राहिला आहे. काल दिना बामा पाटील इस्टेट, भांडुप येथील कार्यालयात ईशान्य मुंबई मतदार संघातील नागरिकांशी थेट संवाद साधला.
या भेटीत नागरिकांनी त्यांच्या विभागातील महत्वाचे विषय अत्यंत मोकळेपणाने मांडले. त्यांचे निवेदन स्विकारत विविध सामाजिक व नागरी मुद्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
प्रत्येक समस्या, सुचना गांभीर्याने ऐकून घेतली आणि त्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधण्याचे आश्वासन दिले. काही तातडीच्या प्रश्नांवर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले.
नागरिकांच्या प्रश्नांचे, सुचनांचे समाधान करणे हे माझे कर्तव्य आहे, ही भूमिका घेऊन मी कार्यरत आहे आणि राहीन.
#PublicInteraction
#ServingThePeople
#MumbaiNorthEast
#PeopleFirst
#CommunityConnect
#ShivsenaUBT #MahaVikasAghadi
Rajool Sanjay Patil retweeted
मराठी अस्मितेसाठी लढणं,
हे आमचं कर्तव्य आहे.
आणि बाळासाहेबांनी दिलेली ती शपथच आहे!
Rajool Sanjay Patil retweeted
#विकासकामांचा_शुभारंभ
माझ्या खासदार विशेष निधीतून विक्रोळी कन्नमवारनगर येथील इमारत क्रं.१९५ व १९६ मधील पटागंणात कॉंक्रेटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार सुनिलजी राऊत, उपनेते दत्ताजी दळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
#विकासकाम #ShivsenaUBT
Rajool Sanjay Patil retweeted
#विकासकामांचा_शुभारंभ
माझ्या खासदार विशेष निधीतून भांडुप पश्चिम येथील आधार भिंत तसेच समाज कल्याण केंद्राच्या कामाचा शुभारंभ विभाग प्रमुख, माजी आमदार रमेशजी कोरगांवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
🔸आधार भिंत
📍थेवर चाळ, काजू टेकडी
📍कमल पार्क (जी वींग) सोसायटी, एलबीएस रोड
🔸समाज कल्याण केंद्र
📍पम्या स्मृती संघ, श्री राम नगर
#shivsenaUBT #विकासकामे #शुभारंभ #BhandupWest
Rajool Sanjay Patil retweeted
#विकासकामांचा_शुभारंभ
माझ्या खासदार विशेष निधीतून कै.सुनंदा मोरे मैदान, पार्क साईट, गुरुकृपा सोसायटी येथील समाज कल्याण केंद्राच्या कामाचा शुभारंभ विभाग प्रमुख सुरेशजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी उपविभाग प्रमुख सुनिलजी मोरे, मा.नगरसेविका स्नेहलताई मोरे, स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
#ShivsenaUBT #समाजकल्याणकेंद्र #शुभारंभ
#sanjaydinapatil
Rajool Sanjay Patil retweeted
नाहूर ब्रिज लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार !
भांडुप - मुलुंडला जोडणा-या नाहुर रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम पुर्ण झाले असून लवकरच वाहतुकीसाठी तो खुला केला जाणार आहे. आज या ब्रिजच्या कामाची महानगर पालिका , रेल्वे आणि ट्राफिकच्या संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली. ब्रिजच्या दुस-या टप्प्याचे काम लवकरात लवकर सुरु करुन तो वाहतुकीसाठी खुला करावा जेणे करुन वाहनचालकांचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदत होईल अशा सुचना यावेळी केल्या.
@ShivSenaUBT_
#ShivsenaUBT #Nahur #SanjayDinaPatil
Rajool Sanjay Patil retweeted
मुंबईच्या उज्वल वाटचालीसाठी,
महाराष्ट्राच्या भविष्यासाठी,
महाराष्ट्ररक्षणासाठी,
महाराष्ट्रधर्म राखण्यासाठी,
महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी,
फक्त शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) च!
Rajool Sanjay Patil retweeted
आज मातोश्री येथे शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार मा.श्री.आदित्यसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
@ShivSenaUBT_ @AUThackeray
#AadityasahebThackeray #ShivsenaUBT #YouthLeader #FutureOfMaharashtra #13June
Rajool Sanjay Patil retweeted
सदिच्छा भेट
शिवसेना नेते, नवनिर्वाचित खासदार मा.अनिलजी देसाई, शिवसेना उपनेते, आमदार मा.सचिनजी अहिर यांची सदिच्छा भेटीची काही क्षणचित्रे.
@ianildesai @AhirsachinAhir @ShivSenaUBT_
#ShivsenaUBT #loksabhaelection2024 #mahavikasaghadi #indiaalliance #victory #NorthEastMumbai #MPSanjayDinaPatil
Rajool Sanjay Patil retweeted
आज सकाळची सुरूवात कुटुंबाच्या औक्षणाने आणि मग सिद्धीविनायकाच्या दर्शनाने झाली. त्यानंतर कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला. देशहितासाठी, लोकशाहीसाठी आणि मुंबईच्या जपणुकीसाठी मतदान करणं हा आपला हक्क आणि कर्तव्यही आहे. ते आपण बजावलंच पाहिजे.
मतदान करा, लोकशाही वाचवा!
#VoteForINDIA
Rajool Sanjay Patil retweeted
महाराष्ट्र टाईम्सच्या ‘मटा कट्टा’ वर दिलेली मुलाखत
@ShivSenaUBT_ @mataonline
Rajool Sanjay Patil retweeted
To every resident of Mumbai’s North East Lok Sabha Constituency
"I pledge..."
#Shivsena #Manifesto #वचननामा #SanjayDinaPatil
Rajool Sanjay Patil retweeted
मनसैनिकांनो भाजपच्या या सगळ्या गोष्टींना तुमचा बिनशर्त पाठींबा आहे का ?
Credit: @bolbhidu
@AUThackeray














































