Samadhan Madane (@SamMadane) profile picture
Pune, India
Joined July 2013
Photo by Samadhan Madane (@SamMadane)Photo by Samadhan Madane (@SamMadane)
Samadhan Madane retweeted
आम्ही 1 लाखा पेक्षा जास्त पूनावळेकर & आसपासचे रहिवाशी तुमचे शतशः ऋणी आहोत 🙏 खूप खूप धन्यवाद पूनावळे SWM कॅन्सल ❌ केल्याबद्दल असाच तुमचा हात रहुद्या पिंपरी चिंचवडच्या विकासा मध्ये 💐
22
20
34
276
Samadhan Madane retweeted
@AjitPawarSpeaks @abpmajhatv @TV9Marathi @lokmat @LoksattaLive @mataonline एकनाथजी, देवेंद्रजी,अजित दादा , राज साहेब या दिलेल्या अर्जावर काही निर्णय किंवा क्रिया होणार आहे की रद्दी मध्ये फेकून दिल्या आमच्या आशा अपेक्षा. 😥
23
44
2
83
784
37
51
4
113
3,595
पिंपरी-चिंचवड पुनावळे येथील कचरा डेपोच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात तातडीने कार्यवाही करण्याची विनंती करून या भागातील झाडे न पाडता ऑक्सिजन पार्कला परवानगी देण्याची मागणी अधिवेशनात केली. @mieknathshinde @Dev_Fadnavis #WinterSession #हिवाळीअधिवेशन
50
96
6
182
3,348
Samadhan Madane retweeted
Haa Mudda chota nahi tar lakho lonkanchya jivacha ahey. Kachra depot SWM haa radh jhalach pahijey. @narendramodi @Dev_Fadnavis @mieknathshinde Please cancel Punawale SWM project and move it to non residential area. You can't play with our lives. Make some sensible decisions.
1
5
15
589
Samadhan Madane retweeted
Replying to @shekhardalal
@shekhardalal pple are protesting. u should rethink this decision and shift #punawale proposed dump yard. you are government by the people. but this is more like #dictatorship. :( plz think abt people. @PMOIndia @CMOMaharashtra #savepunawale @TOIIndiaNews
10
9
224
Samadhan Madane retweeted
#nodumpingyard #savepunawale @PawarSpeaks@AUThackeray@OfficeofUT@nanasahebkate@supriya_sule@RajThackeray@pcmc_housing@PCMCSarathi@ameetgsingh@TOIPune@lokmat@TV9Marathi@SaudaGhar@PuneTimesOnline@punekarnews@htpune@PSamratSakal@SakalMediaNews@mataonline@LoksattaLive
3
10
9
82
Samadhan Madane retweeted
@shekhardalal U say SWM will b deployed after discussions wid resident. Can U pls clarify wat else u wanna C if 7 thousands bike rallying supported by @iAshwiniJagtap ,multiple protests in Punawale, ongoing hunger strike infrntof ur office led by @tushar_kamthe . Its harassing nw
26
98
11
108
2,370
Samadhan Madane retweeted
youtu.be/1UwvjJfZpKA?si=v-9C… *चला तुषार दादा कामठे ह्यांना साखळी उपोषणामध्ये आपण पण मदत करूया आणि सर्व न्यूज चॅनल वाल्यांना ठळक बातम्या मध्ये आपली न्यूज द्यायला भाग पडूया* Location map : ( PCMC office Gate ) maps.app.goo.gl/sGvT3uMSLmRD…
4
15
1
28
250
मा. @AjitPawarSpeaks येत्या अधिवेशनामध्ये आपण #पुनावळे येथील ग्रामस्थांच्या वतीने तिथे असणाऱ्या प्रस्तावीत कचरा डेपोला विरोध करून तो पुनावळे मधून रद्द करावा अशी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही मागे आयुक्तांची केलेल्या चर्चेचे अजून काहीही उत्तर आलेले नाही #Punawale #हिवाळीअधिवेशन२०२३
नागपूर येथे आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनात महागाई व गुन्हेगारीवर प्रतिबंध, महिला सुरक्षा, चांगले शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था इत्यादीच्या बाबतीत सकारात्मक चर्चा यासहित सर्वसामान्य गोरगरीब नागरिक, कामगार, शेतकरी, कष्टकरी, युवक-युवतींचे हित विचारात घेऊन सभागृहात निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही देतो. #हिवाळीअधिवेशन२०२३
2
13
17
339
Samadhan Madane retweeted
महोदय सर्वांनी ह्यात लक्ष घालावे. पुनावळे ची लोकसंख्या आता जवळपास 1 लाखाच्या घरात जात आहे. @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @RajThackeray @ShivSenaUBT_ @punawale @shreyasociety @PunawaleH @PuneTimesOnline @PuneCityPolice
12
29
2
36
472
आणि त्यांनी तुम्हाला या गोष्टींवर निवेदने देऊन किंवा अभिप्राय मागून त्यावरचे उत्तर मागितले आहे, मग तुम्ही अजूनही हा निर्णय PCMC मध्ये हुकूमशाही असल्याप्रमाणे लोकांवर का लादत आहात? ११) तुमच्यावर कुणाचा राजकीय दबाव आहे का? @SakalMediaNews @pulse_pune @punekarnews @PuneTimesOnline
1
9
14
176
९) नवीन प्रकल्पाने दुर्गंधी येणार नाही, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांनी परिसरात दुर्गंधी पसरणार नाही याची तुम्ही पर्सनल गॅरंटी घेणार का ? १०)या सर्वांना आज पर्यंत लोकांनी निवेदने दिलेली आहेत @mieknathshinde @MPShrirangBarne @iAshwiniJagtap @mnsadhikrut @Dev_Fadnavin @AjitPawarSpeaks
1
9
14
157
७) केवळ तिथे राहणाऱ्या लोकांची मते गृहीत धरली जातील असे वर वर बोलून कुणाचच ऐकून न घेता सरकारी दडपशाही चालवली आहे का तुम्ही ? ८) आधुनिक पद्धतीने आणि इंदोर च्या धर्तीवर जर तुम्ही प्रकल्प उभारणार आहात, तर तो पूर्वीच्याच जागेवर उभारणे का शक्य नाही ? तेथील दुर्गंधीचे पण कमी होइल
1
9
15
151
6) लोकप्रिनिधींनीही कित्येक निवेदने तुम्हाला देऊनही तुम्ही अजून एकदाही लोकांशी या विषयावर संवाद साधला नाही किंवा उत्तर दिले नाही म्हणजेच तुमचा मनमानी कारभार चालवला जात आहे असे म्हणावे का ? केवळ माध्यमांमधून या बातम्या छापून आणण्यात येत आहेत याचा काय अर्थ समजावा लोकांनी ?
1
9
15
155
5) आज हजारो लोकांनी लाखो रुपये कर्ज काढून flat घेतले आहेत. त्याचे हप्ते 15,20 वर्षे भरणार आहेत. तसेच रिटायर्ड लोकांनी महिन्याचे उत्पन्न मिळावे म्हणून रिटायर्ड झाल्यावर सर्व पैसा इथे गुंतविला आहे. त्यांनी नंतर काय करायचे ? तुम्ही सर्वांचे पैसे परत देऊ शकता का ? #PCMC
1
9
14
173
3) आता बांधकामे होऊन लोकांचे लाखो रुपये तिथे गुंतवल्यावर आता सुचले का? 4) Township Plan(TP) हा अनेक वर्षांसाठी शहराची वाढ व विकास समोर ठेवून बनविला जातो. मग त्याची अंमलबजावणी वेळीच का केली जात नाही? की नाका तोंडात पाणी जायला लागल्यानंतर जागे व्हायचे व सर्व कायदे जनतेवरच लादायचे
1
8
14
169
Replying to @PCMCSarathi
@PCMCSarathi @pcmccomm #Punawale आयुक्तांना काही प्रश्न 1)15 वर्षे वनखात्याची जागा कचरा डेपोसाठी आरक्षित होती तर आजूबाजूच्या परिसरात बिल्डर्सना बांधकामासाठी प्रशासनाने मंजुरी का दिली? 2)बिल्डर्स च्या आणि तुमच्या आर्थिक फायद्यासाठी 15 वर्षे थांबले होते का? epaperlokmat.in/articlepage.…
6
26
2
35
617