सम्राट™ retweeted
झोपेशी बेईमानी करणं मला कधीच जमणार नाही.
#शुभरात्री
सम्राट™ retweeted
Santosh Pandit and Vidyanand Bapat …
Fearless Champions of Social Causes …
Core Brahmin’s and carrying forward legacy of Gopal Krishna Gokhale and Narendra Dabholkar both Brahmins and Social Reformers.
हे भारीये... आणि जर वर्गणी देऊन लाऊडस्पीकर लावला तर पुढच्या वर्षी वर्गणी देऊ नये. #पुणे
सम्राट™ retweeted
विद्याधर बापट कोण? हे माहिती नसले तरीही त्याचे बोलणे ऐकल्यावर लगेच कळते की तो विचार करणारा सुसंस्कृत पुणेकर आहे, संवेदनशील माणूस आहे.
घाटे कोण हे पुण्यातील सगळ्या लोकांनाच नाही तर दांडेकर पूल भागात काम केलेल्या सगळ्या पोलिसांना व पुणे पोलिसांना माहिती आहे. मोठ्ठ रेकॉर्ड असलेला माणूस आहे घाटे.
सम्राट™ retweeted
पंधरा वर्ष झालेत आजही माझ्या मंडळात Dj सोडा साधे स्पीकर लावायला पण आम्ही निर्बंध घातले आहेत..
सुरवात स्वतःपासून करा..🤷🏻♂️
सम्राट™ retweeted
अभिनव कॉलेज चौक ते शनिवार वाडा ध्वनी प्रदूषण विरोधात आजचा मोर्चा
ना कोणी नेता, ना राजकीय पक्ष फक्त सामान्य पुणेकर
हा भामटा दिसतोय कोणीतरी...बापटांचे फेक अकौंट काढून फॉलोवर्स कमवणार व नंतर payout घेणार...#प्रचंडउपाशीमंडळ
This quoted post is unavailable.
सम्राट™ retweeted
एका ठराविक कालावधीनंतर इथले सेलेब बदलत राहतात. 'जुने सेलेब जातात, नवीन तयार होतात.' हेच चक्र चालुच असते. 'जाणाऱ्यांना इथला फोलपणा कळलेला असतो. येणाऱ्यांना कळायचा बाकी असतो' इतकाच काय तो फरक. #ट्विटर
सम्राट™ retweeted
Bro speaks in premium Marathi.
गणेशोत्सवात डीजे, लाउडस्पीकर बंदीची मागणी, विद्यानंद बापट यांची मुलाखत
#VidyanandBapat #DJControversy #GaneshFestival
विदयानंद बापटांचे सगळे व्हिडीओ पहा...गडी सगळ्यांना पुरून उरलाय . विचारांचा युक्तिवाद विचारांनी करता येणार नाही त्यामुळे लाऊडस्पीकरवाले आता हाणामारीवर उतरतील. पण बापटांच्या विचारांमध्ये इतकी स्पष्टता आहे की पुण्यातील जनता पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. #पुणे
सम्राट™ retweeted
गल्लीतली कुत्री तर याला पण ओळखत नाहीत
#चापट
#स्पॉट_नाना
























