लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळीच तपासणी आणि उपचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या शिबिराच्या माध्यमातून अनेक मुलांना योग्य उपचार मिळण्यास मदत होणार आहे. अधिकाधिक गरजू कुटुंबांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी [3/5]
1
3
प्रतिष्ठान, पुणे आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या शिबिरात आज सुमारे ३०० लहान मुलांची नेत्रतपासणी करण्यात आली. तपासणीनंतर पात्र रुग्णांवर २१ व २२ नोव्हेंबर रोजी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. [2/5]
1
2
आज यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘प्रोजेक्ट नयनतारा’ अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय मोफत तिरळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन केले.
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, पुणे नेत्रसेवा [1/5]
1
1
138
भक्ती, कीर्तन आणि अभंगांच्या माध्यमातून समाजाला समतेचा, बंधुभावाचा आणि भक्तीचा संदेश देणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.
त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन! 🙏
2
106
सहवासातून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सार्वजनिक जीवनातील अनुभव, समाजाप्रती असलेली तळमळ आणि काम करण्याची त्यांची पद्धत आजही माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदी जीवन लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! [2/2]
13
काल माजी जिल्हा परिषद सभापती अनुताई भोपीदास राठोड यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
अनुताईंचे माझ्याशी असलेले नाते हे केवळ स्नेहाचे नाही, तर जिव्हाळ्याचे आणि मार्गदर्शनाचेही आहे. त्यांच्या [1/2]
1
1
204
समाजप्रबोधन, परिवर्तनशील विचार आणि पुरोगामी चळवळीला दिशा देणारे थोर समाजसुधारक व विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांचे कार्य आणि विचार सदैव स्मरणात राहतील.
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
#प्रबोधनकार_ठाकरे #prabodhankarthackeray
3
141
यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला आणखी एक मोठे बळ!
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी प्रत्येकी २ कोटी रुपये, असा एकूण १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून राळेगाव, कळंब, झरी जामणी, महागाव, बाभूळगाव आणि मारेगाव नगरपंचायतींच्या [1/2]
छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान DNT विमुक्त व भटक्या जमातीच्या समाजबांधवांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
तसेच, खुलताबाद आणि कन्नड तालुक्यांतील जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली आणि तेलवाडी येथे संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या [1/2]
आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय! | १७ नोव्हेंबर २०२६
#cabinet #maharashtra #maharashtradevelopment #cabinetdecisions



























