SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
देवाभाऊंच्या नेतृत्वात...
महाराष्ट्रात रोजगारनिर्मितीला नवी दिशा ! 40 लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट
राज्यातील ITI संस्थांचे ADB आणि World Bank च्या निधीतून आधुनिकीकरण
मुख्यमंत्री महाफंड योजनेद्वारे कौशल्य विकासाला चालना
सुमारे ₹30 लाख कोटींची गुंतवणूक वचनबद्धता
@Dev_Fadnavis जी
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
मुंबईच्या पाणीपुरवठ्याला मोठी चालना.
कोयनेतील अतिरिक्त पाणी आता मुंबईकडे वळवले जाणार आहे.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
वीज निर्मितीनंतर समुद्रात सोडले जाणारे पाणी आता उपयुक्त ठरवले जाणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी 67 TMC अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे.
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
मुंबई बुक फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थी, Gen Z आणि सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला!
पुस्तकांची भेटी, नवीन कल्पना आणि सांस्कृतिक अनुभव घेण्यासाठी तुम्हीही आजच या!
📍 University of Mumbai, Kalina Campus
⏰ ११ AM – १० PM
#MumbaiBookFestival2026 #LoveForBooks
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
मेट्रो प्रोजेक्ट को नई गति. ✅🥳
डी.एन. नगर से सारस्वत नगर तक मेट्रो लाइन 2B के दूसरे चरण का 75% काम पूरा. मार्च 2027 तक यात्रियों के लिए मेट्रो सेवा शुरू होने का लक्ष्य. 🙏👏
मेट्रोमैन देवाभाऊ @Dev_Fadnavis के नेतृत्व में मुंबई की कनेक्टिविटी को नया विस्तार मिल रहा है. 🚇🔥
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
मेट्रो मॅन देवा भाऊ के नेतृत्व मे मुंबई की कनेक्टिव्हिटी को मिलेगा नया विस्तार मेट्रो प्रोजेक्ट को गती दुसरे चरण का काम तेजी से जारी.
@Dev_Fadnavis
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
Maharashtra’s Drought Mission gains momentum!
Under Deputy CM Eknathji Shinde’s leadership, ₹59 crore for 140 watershed projects across 30 districts, with an additional ₹1,251.11 crore in funding for FY 2026-27.
Every drop counts, every village matters!
@mieknathshinde
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
"कोयना नदीचे पाणी मुंबईला वळवणार" ही अफवा काही लोकांनी पसरवली आहे. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की सरकार हे शरद पवारांचे नाहीये, त्यामुळे पाणी पळवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दुसरी गोष्ट अशी की मुंबईत दुष्काळ नाही कारण मुंबई मराठवाडा/विदर्भात नाहीये.
@Dev_Fadnavis
🌊
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
Day 01 was pure magic! ✨ Mumbai history is being made for the first time. Ditch the scroll, get on a reading roll! University of Mumbai, Kalina | 24-29 Nov | 11 AM-10 PM | Free Entry. #MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
निवडणुकीपूर्वी 'प्रत्येक महिलेला ₹१५००' देण्याचे आश्वासन आणि सत्तेत आल्यानंतर अटींच्या नावाखाली तब्बल ७.६९ लाख (९३%) अर्ज बाद! मतांसाठी दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात इतका मोठा फरक का?
यावर तुमचे मत काय? 👇
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली १३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या NSEL गुंतवणूकदारांच्या प्रश्नाला अखेर न्याय मिळत आहे. तब्बल ५,६८२ गुंतवणूकदारांना सुमारे १,९५० कोटी रुपयांचा एकरकमी परतावा मिळणार असून, ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे।
अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या पैशांची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो गुंतवणूकदारांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा आणि आशेचा किरण ठरणार आहे।
जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी ठोस निर्णय घेणे, हेच खऱ्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुशासन, पारदर्शकता आणि जनहिताला प्राधान्य मिळत आहे. अभिनंदन देवाभाऊ।
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
कोयनेच पाणी जे थेट समुद्रात जात ते पाणी मुंबईत आणले तर कोकणाचा पाण्याचा भार कमी होईल.
विरोधक अभ्यास न करता टीका करतात.
@Dev_Fadnavis जी
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
पुस्तकांबरोबर!! सहा दिवस!
#MumbaiBookFestival2026
#MumbaiEvents
#LoveForBooks
#ReadingCulture
#KnowledglsPower
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
अतिथी देवो भव! आपल्या महाराष्ट्राची हीच खरी संस्कृती आहे. पाहुण्यांचा त्यांच्याच भाषेत सन्मान करून मुख्यमंत्री @Dev_Fadnavis सरांनी सर्वांची मने जिंकली. 🇮🇳🇯🇵🙏
#DevendraFadnavis
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
बच्चों का बचपन होगा अब और भी स्मार्ट!
महायुति सरकार राज्य की 3,832 आंगनवाड़ियों को बना रही है स्मार्ट आंगनवाड़ी।
डिजिटल शिक्षा, आधुनिक भवन और सुरक्षित वातावरण यही है नए महाराष्ट्र की नींव!
@mieknathshinde जी
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
Metro project phase 2 work progress rapidly gains momentum as Subhedar 75% of the work completed between DN Nagar and Saraswat Nagar expected to begin by March 2027.
@Dev_Fadnavis Ji
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
मुंबईसाठी ठोस पाणी नियोजन करण्यात येत असून ७ नव्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमधून दररोज ५० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. यातील एक प्रकल्प यावर्षी तर उर्वरित प्रकल्प २०२७ आणि २०२८ मध्ये पूर्ण होतील. या पाण्यापैकी ५० टक्के पाणी उद्याने, बांधकामे आणि इतर कामांसाठी वापरले जाणार असून दुसऱ्या टप्प्यात त्यावर आणखी प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य केले जाणार आहे. @Dev_Fadnavis
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
महावितरणच्या ‘अभय योजने’मुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा थकीत वीज बिलावरील व्याज व विलंब शुल्क माफीसोबत पात्र ग्राहकांना अतिरिक्त सवलतीचीही संधी.बकाया भरा, व्याज-जुर्मान्यापासून मोठी राहत मिळवा!
@Dev_Fadnavis
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
माननीय मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांनी जपानी भाषेतून भंतेजी कन्सेन मोचीडा यांचे आभार मानले !!
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
कार्तिक पौर्णिमेचा पवित्र दिवस भगवान गौतम बुद्धांच्या प्रज्ञा, करुणा आणि शील या महान शिकवणीचे स्मरण करून देणारा आहे. तलवारीने नव्हे, तर प्रेम, करुणा आणि विचारांच्या सामर्थ्याने जगाला जिंकणारा बुद्धांचा धम्म भारतातून जपानसह जगभर पोहोचला.
@Dev_Fadnavis जी.
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweeted
Mumbai’s water security gets a major boost!
The proposed diversion of Koyna’s surplus water aims to add 67 TMC to Mumbai’s annual water supply.
Planning for a water-secure future under CM @Dev_Fadnavis Ji.




























