राहुल पवार 🇮🇳 retweeted
राज्यातील गड किल्ल्यांवर २६ नोव्हेंबर पासून MPCB च्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
@mieknathshinde
राहुल पवार 🇮🇳 retweeted
विहीर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ४ कामगारांच्या कुटुंबांना मदतीचा आधार द्यायला धावून आले उपमुख्यमंत्री @mieknathshinde साहेब...
राहुल पवार 🇮🇳 retweeted
मुंबईकरांनो, आता फक्त पुस्तकांची गर्दी हवीय!
मुंबई बुक फेस्टिवल सुरू झालंय. २४ ते २९ नोव्हेंबर मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये ६००+ बुक स्टॉल्स आणि २००+ लेखक तुमची वाट पाहत आहेत.
सकाळी ११ ते रात्री १०
चला, पुस्तकांमध्ये हरवून जाऊया! #MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents
राहुल पवार 🇮🇳 retweeted
A proud moment for Maharashtra!
Mumbai Police has launched India’s first Anti-Narcotics Van in the fight against drugs.
After a Naxal-free India, the movement towards a Drug-Free India begins from Maharashtra under CM Devendra Fadnavis.
Say No to Drugs!
राहुल पवार 🇮🇳 retweeted
नगरपालिका हद्दीतील खेळांच्या मैदानांना विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी देणार महायुती सरकार. @mieknathshinde
राहुल पवार 🇮🇳 retweeted
सत्ता परिवर्तन करणे ही जनतेच्या हातात असते.. जनतेने 2014 मध्ये सत्ता परिवर्तन केले. @mieknathshinde
राहुल पवार 🇮🇳 retweeted
पहिल्या दिवशीच शालेय विद्यार्थी, Gen Z आणि सर्व वयोगटांनी मुंबई बुक फेस्टिवलला जोरदार प्रतिसाद दिला आहे!
तुम्हीही स्क्रीन टाइमला रिडींग टाइममध्ये बदला आणि सहभागी व्हा.
फ्री एंट्री | २४–२९ नोव्हेंबर
#MumbaiBookFestival2026 #ReadingCulture
राहुल पवार 🇮🇳 retweeted
कोयना धरणात वीज निर्मिती झाल्या नंतर समुद्रात सोडले जाणारे पाणी मुंबई साठी वापरायचा विचार सुरू आहे:@Dev_Fadnavis
राहुल पवार 🇮🇳 retweeted
इटारसी-नागपूर प्रवास होणार अधिक वेगवान!
₹५,४५१ कोटींचा चौथा रेल्वे मार्ग, ताशी १६० किमी वेग. विदर्भाच्या विकासाला नवी गती!
देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात रोजगारनिर्मितीला नवी दिशा!
४० लाखांहून अधिक रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट. राज्यातील ITI संस्थांचे ADB आणि World Bank च्या निधीतून आधुनिकीकरण, मुख्यमंत्री महाफंड योजनेद्वारे कौशल्य विकासाला चालना आणि सुमारे ३० लाख कोटींची गुंतवणूक वचनबद्धता
राहुल पवार 🇮🇳 retweeted
Koyna's surplus water will be diverted to mumbai!!
@Dev_Fadnavis
राहुल पवार 🇮🇳 retweeted
Pure passion, great energy and the joy of the game..!! ⚽🔥
#sports #DrShrikantEknathShinde #players #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
पेपर फोडणाऱ्यांवर आणि परीक्षांमध्ये गैर प्रकार करणाऱ्यांवर आता चाप बसणार.. कठोर दंडात्मक तरतुदींसोबत परीक्षा सुधारणा विधेयक लवकरच लागू होणार.
मुंबई बुक फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थी, Gen Z आणि सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला!
पुस्तकांची भेटी, नवीन कल्पना आणि सांस्कृतिक अनुभव घेण्यासाठी तुम्हीही आजच या!
📍 University of Mumbai, Kalina Campus
⏰ ११ AM – १० PM
#MumbaiBookFestival2026 #LoveForBooks
राहुल पवार 🇮🇳 retweeted
एखादं पुस्तक जेव्हा आपण आयुष्यातील वेगवेगळ्या वळणावर, परिस्थितीमध्ये वाचतो तेव्हा त्या एकाच गोष्टींचे अधिक वेगळे पैलू आपल्याला कळू लागतात. पात्र समजू लागतात. असा अनुभव प्रसिद्ध कवी, लेखक श्री. प्रवीण दवणे यांना त्यांच्या आयुष्यातील पुस्तकांमुळे आला!
📅 २४–२९ नोव्हेंबर २०२६
📍 मुंबई विद्यापीठ, कालिना कॅम्पस, सांताक्रूझ
🎟️ प्रवेश विनामूल्य!
#MumbaiBookFestival #PravinDavane #LoveForLiterature #ReadingCulture
राहुल पवार 🇮🇳 retweeted
Mumbai, your literary adventure starts today! From inspiring conversations and engaging workshops to exciting cultural performances, Day 1 of Mumbai Book Festival 2026 has something for everyone.
Swipe through today's schedule, pick your favourite sessions and be part of the celebration!
📅 24 November 2026 | Day 1
📍 University of Mumbai, Kalina Campus, Santacruz
🎟️ FREE ENTRY | OPEN TO ALL
#MumbaiBookFestival2026 #Day1 #LiteraryFestival #BookLovers #MumbaiEvents
राहुल पवार 🇮🇳 retweeted
Parents, we hope you've kept your entire day free. The kids aren't leaving anytime soon! 🤭📚
The fun has officially begun at the Children’s Corner of Mumbai Book Festival 2026!
📅 24–29 November 2026
⏰ 10 AM – 8 PM
📍 University of Mumbai, Kalina Campus, Santacruz
🎟️ FREE ENTRY | OPEN TO ALL
#MumbaiBookFestival2026 #ChildrensCorner #LearningThroughFun #LittleReaders #MumbaiEvents
राहुल पवार 🇮🇳 retweeted
Agla station… Mumbai Book Festival! 🚆📚
Follow this route, bring your book-loving gang and join Mumbai’s celebration of books, culture and creativity.
📅 24–29 November 2026
⏰ 10 AM – 8 PM
📍 University of Mumbai, Kalina Campus, Santacruz
🎟️ FREE ENTRY | OPEN TO ALL
Save this reel for your journey and share it with your travel buddies!
#MumbaiBookFestival2026 #MumbaiLocal #BookLovers #MumbaiEvents


















