शब्दयात्री (@ShabdyatriBlog) header
शब्दयात्री (@ShabdyatriBlog) profile picture

जेव्हा ध्वनी आणि संकेतांना अर्थ प्राप्त होतात तेव्हा शब्द जन्म घेतात. शब्दशोध करत संवाद साधणारे आपण सगळेच #शब्दयात्री आहोत. संपादक : रोहित बापट @rhtbapat

Muktangan
Joined July 2020
Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)
"संत साहित्य" - जे कां रंजले गांजले! संपूर्ण अभंग आणि भावार्थ संत तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की या अभंगाचा उल्लेख न होणं अशक्य आहे. ब्लॉगमध्ये संपूर्ण अभंग आणि त्यातील काही सूक्ष्म अर्थ-भावार्थ देखील सांगणार आहोत #शब्दयात्री #मराठी #अभंग #अध्यात्म shabdyatri.com/blog/je-ka-ra…
2
9
1,422
आजच्या डिजिटल युगात आपण दिवसातील कित्येक तास या QWERTY कीबोर्डवर बोटे फिरवत असतो. पण या रचनेमागे एक मोठे शास्त्र आणि रंजक इतिहास दडलेला आहे. #शब्दयात्री #रोचक #QWERTY shabdyatri.com/blog/qwerty-k…
25
तळजाई पुणे येथील एका जुनाट बंगल्यात घडलेली एक घटना.. सत्य असत्य, अनाकलनीय आकलनिय यात न पडता केवळ अनुभवाचे कथन. youtu.be/M8Xr6Z5t5Ck
65
रोहित बापट "हृद्रोग" यांचा कवितासंग्रह आता अमेझॉन वर सहज उपलब्ध आहे. दुवा –> amzn.in/d/0mqIxYL #शब्दयात्री #मराठी #कविता #मराठीकविता
25
रातबन - मराठी कवितासंग्रह आता अमेझॉन वरून उपलब्ध!! कविता प्रेमींसाठी ✍️ 📚 #मराठी #कविता #नवीन #पुस्तक #शब्दयात्री amzn.in/d/8yMMOXY
29
नमस्कार मंडळी.. आज अनेक दिवसांनी एका दैनंदिन आयुष्याशी निगडित असलेल्या एका वस्तूचा रोचक इतिहास या ब्लॉगमध्ये देत आहोत. नक्की वाचा आणि इतिहासाची आवड असणाऱ्या रसिकांपर्यंत पोहोचवा #शब्दयात्री #मराठी #इतिहास #रोचक shabdyatri.com/blog/%e0%a4%9…
1
1
1
149
काल #सुहास_शिरवळकर यांच्या दोन पुस्तकांच्या, "अस्तित्व" कादंबरी आणि "सुहास शिरवळकरांच्या कविता" हा कवितासंग्रह यांच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित राहण्याचा योग आला. दिलीपराज प्रकाशन चे श्री. राजीव बर्वे यांनी सुशिंच्या अनेक आठवणी सांगितल्या, आयाम उलगडून दाखवले! १/५ #शब्दयात्री
1
2
1
4
365
ते सुशि आजही वाचकांच्या मनावर राज्य करत आहेत आणि त्यांचे साहित्य वाचून नाक मुरडणारे.. त्यांची नावे सुद्धा कुणाच्या लक्षात माहित! कलाकाराला त्याचे रसिक सर्वस्व असतात हेच आजचे मराठी साहित्य विश्व विसरून गेलेले आहे. कदाचित त्यामुळेच दर्जेदार साहित्यनिर्मिती होत नाही.. कारण.. ४/५
1
1
23
त्याची व्याख्याच बदलून टाकलेली आहे. असो, आनंद याचा आहे की सुशि आपल्यात नसताना देखील सुशि आपल्यात नाहीत हे म्हणता येत नाही. मरावे परी कीर्तीरूपे उरावे.. समर्थांचे हे वचन आज सुहास शिरवळकर यांनी सिद्ध केले. सर्व #मराठी चाहते आणि #शब्दयात्री तर्फे सुशि यांना आदरपूर्वक नमन 🙏 ५/५
1
21
Another English blog.. "Yuyutsu" an unknown character from Mahabharata that deserves attention #shabdyatri #Mahabharata shabdyatri.com/blog/yuyutsu-…
1
59
First English blog on Shabdyatri (शब्दयात्री वरील पहिला इंग्रजी ब्लॉग) Avagha Rang Ek Zala - Sant Soyarabai (Meaning and translation) #shabdyatri #Marathi #Abhang #SantVani shabdyatri.com/english-blog/…
30
The Albatross - Charles Baudelaire (ग्रेस ने सुचवलेली कविता) जेव्हापासून कवी ग्रेस ने फ्रेंच कवी Charles Baudelaire यांच्या Albatross कवितेचा उल्लेख केलेला वाचला तेव्हापासून शोध सुरु झाला! #कविता #शब्दयात्री #कवी_ग्रेस #ग्रेस #Albatross shabdyatri.com/blog/albatros…
1
171