शब्दयात्री (@ShabdyatriBlog) header
शब्दयात्री (@ShabdyatriBlog) profile picture

जेव्हा ध्वनी आणि संकेतांना अर्थ प्राप्त होतात तेव्हा शब्द जन्म घेतात. शब्दशोध करत संवाद साधणारे आपण सगळेच #शब्दयात्री आहोत. संपादक : रोहित बापट @rhtbapat

Muktangan
Joined July 2020
Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)Photo by शब्दयात्री (@ShabdyatriBlog)
जगाच्या व्यवहाराचे वास्तव दर्शन घडले की मी "अश्रूंची झाली फुले" नाटक पुनःपुन्हा बघतो! लाल्याचा मामा कितीही खरा असला तरीही विद्यानंदाने लाल्याला वाचवायचे असते.. त्यासाठी विद्यानंदाचे अस्तित्व पणाला लागले तरी त्याला त्याची पर्वा नसते.. #वास्तव #असंच
1
4
241
शून्यात उमलले फूल, धडधडे चूल निखाऱ्यासाठी काळोख असा बेभान, जसा सैतान भुकेल्या पोटी! येईल दिशांना जाग, जसा वितराग मौन घे ओठी दळणात ओवीचे घर, माझे सासर जान्हवी काठी! ~ हृद्रोग #स्फुट #पहाटशब्द #माझाक्लिक #म
1
2
9
407
Replying to @ShabdyatriBlog
हे एक सुरेख पुस्तक आहे विंदाच्या कवितांचे - संहिता. 👇🏽 xitter.gq/_zenman/status/1436976…
Replying to @_zenman
पाडगावकरांनी केलेले विंदाच्या कवितांचे केलेले रसग्रहण समजून घेत त्या कविता वाचणे हा फार आनंददायी अनुभव आहे. अवश्य वाचा. ह्या सिरीजसाठी (अजूनही असे काही संग्रह आहेत) काँटीनेन्टलचे मनापासून आभार. #Book #Marathi #ReadersCommunity #Authors #gratitude #म #मराठी @LetsReadIndia
1
1
1
134
शब्दयात्री retweeted
माकड हसले त्याच क्षणाला, माकड मेले; माणूस झाला, पर दु:खाने रडला प्राणी देव प्रकटला त्याच ठिकाणी – विंदा करंदीकर 🙏🙏🙏💐💐💐
श्रेष्ठ कवी "विंदा करंदीकर" यांना जन्मदिनानिमित्त #शब्दयात्री कडून लक्ष प्रणाम 🙏💐 "विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा" #विंदा_करंदीकर #मराठी #कविता #म
2
1
8
267
शब्दयात्री retweeted
🙏🏻🕉️⚛️🚩
श्रेष्ठ कवी "विंदा करंदीकर" यांना जन्मदिनानिमित्त #शब्दयात्री कडून लक्ष प्रणाम 🙏💐 "विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा" #विंदा_करंदीकर #मराठी #कविता #म
1
1
1
57
देणा-याने देत जावे घेणा-याने घेत जावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी; भरलेल्याश्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणा-याने देत जावे घेणा-याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत खरेखुरे ज्ञानपीठ पुरस्कार अधिकारी विंदांचा आज जन्मदिन विंदाना विनम्र अभिवादन🙏
श्रेष्ठ कवी "विंदा करंदीकर" यांना जन्मदिनानिमित्त #शब्दयात्री कडून लक्ष प्रणाम 🙏💐 "विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा" #विंदा_करंदीकर #मराठी #कविता #म
1
2
11
245
शब्दयात्री retweeted
Tomorrow is Bajirao Peshwa I’s 323rd birth anniversary. His statue before Shaniwar wada will be garlanded at 9 am. Those able, willing and interested~ do join in!
45
2
244
9,559
शब्दयात्री retweeted
जुने कवी - गिरीश (शंकर केशव कानेटकर) २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील काही अग्रणी कवींपैकी एक, कवी गिरीश. पावसाच्या पार्श्वभूमीवर कोकिळा छंदातील "सुंदर हिरवे माळ" कवितेतील वेचे. #शब्दयात्री #मराठी #जुने_कवी #कविता
1
2
1
8
779
शब्दयात्री retweeted
प्रथम भारतीय अॅालिंपिक पदक विजेते स्व खाशाबा जाधव यांना मानाचा मुजरा !
The first of the firsts! 🇮🇳 On This Day, 7️⃣1️⃣ years ago, KD Jadhav etched his name in glory as the first individual Olympic medalist from independent India! 🥉 #OnThisDay | @WeAreTeamIndia
6
31
1,441
शब्दयात्री retweeted
Lokmanya Bal Gangadhar Tilak remains one of the tallest figures of modern India. We at @BhandarkarI are privileged to have a deep history with the great man. Lokmanya Tilak was a dear student of Sir R.G. Bhandarkar. Despite their intense differences on various matters, they shared immense mutual respect and admiration. Perhaps the first national leader of India, Lokmanya was a voracious scholar of India's history and heritage. His contribution to the field is lasting and rich. Lokmany Tilak was instrumental in the foundation of the Bhandarkar Institute. He promoted the initiative through Kesari. He was one of the first patron-members of the Institute, who contributed INR 15,000 in the year 1917. Lokmanya Tilak's legacy remains through the nation he strove to build through building social movements, industries, and institutions. He sought to bring permanence and a collective spirit to India's march toward its future. Such imprints of him can be found throughout the country. We at @BhandarkarI are proud to carry a mark of this gigantic legacy. Today, on his Jayanti, we pay our humble tributes to the great man.
11
123
3
570
46,906
शब्दयात्री retweeted
#मराठी_वाचन सप्तचिरंजीव आश्र्वत्थामा-अशोक समेळ टेक्नोलॉजी अल्वेज विन्स -डी.व्ही.कुलकर्णी पुस्तकं खुणावत आहे पण एक झोप काढून मग वाचणार! 😅😅
4
5
33
787
देवाला इतकंच मागायचं की, देवा मागायची वेळ येऊ देऊ नको 🙏
1
13
419
#पुस्तकआणिबरचकाही वासुदेव सीताराम बेंद्रे :(१३ फेब्रुवारी १८९४ - १६ जुलै १९८६ ). व्यासंगी मराठी इतिहासकार. इतिहास संशोधन आणि इतिहास लेखन ह्या क्षेत्रा मध्ये ज्यांनी अनन्य साधारण असे काम केले अशा दिग्गजांच्या यादीतील एक क्रियाशील व्यक्ती म्हणजे इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे👇
1
8
1
30
2,759
याला काय म्हणतात सांगा बरं? What is it called? #मेवा #ओळखा_पाहू #जरा_गंमत
11
2
1
28
3,189
#पुस्तकआणिबरचकाही गोपाळ गणेश आगरकर: (१४ जुलै १८५६–‒१७ जून १८९५). एक बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक. आपल्या वैचारिक लेखांनी मराठीतील निबंधसाहित्यात त्यांनी मोलाची भर घातली, पल्लेदार वाक्ये, मुद्देसूद प्रतिपादन, अन्वर्थक अलंकार आणि प्रासंगिक नर्मविनोद ही 👇
1
11
46
5,352
#पुस्तकआणिबरचकाही गणेश हरी पाटील ( १९ ऑगस्ट १९०६ - १ जुलै १९८९ ) , कवी. रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिलेल्या ‘रानजाई’ काव्यसंग्रहाचे कवी.    ‘रानजाई’तल्या कविता शांताबाई शेळके यांना खूप आवडल्या, कारण त्यांतल्या अनेक कवितांमध्ये पाटलांनी रंगवलेला निसर्ग. 👇
1
9
1
27
1,471
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 गुरू आणि गुरुकृपा सगळ्यांना लाभो हीच प्रार्थना. गुरू शिवाय मार्ग नाही, गुरुशिवाय मोक्ष नाही! #गुरुपौर्णिमा #GuruPurnima #GuruPurnima2023
3
5
34
1,376
शब्दयात्री retweeted
जे संवाद करु इच्छित आहेत, लेखन उत्तम करतात, कमेंट मध्ये सहभाग घेतात त्यांनी नक्की मला फॉलो करा, मी देखील तुम्हाला फॉलो करेन 🔥🚩🙏
1
3
8
466