परभणीत काय काय आहे! सांगा राव!
मी इकडे पहिल्यांदा आलो आहे !
#परभणी
Want to visit this beautiful place? 🌸✨❤️
📍 MAPRO PARK
#MaproPark #Mapro #TravelMaharashtra #ShreeeAmit
7
230
इकडे दिवसभरात काय झाले? मी आज भयंकर बिझी होतो
म्हणून म्हटले!
🤣🤣🤣😜😜
#टिवटिव
15
359
लोकं आपल्याला गृहीत धरतात!
आपण त्यांना एखाद्या गोष्टीसाठी गृहीत धरले तर त्यांना ते मान्य नसते!
#आयुष्याच्या_पुस्तकातून
अनुभव वयानुसार येतोच!
पण त्याही पेक्षा तो परिस्थितीमुळं येतो !
कारण माणूस चांगल्या काळापेक्षा वाईट काळातून जास्त शिकतो!
#आयुष्याच्या_पुस्तकातून
वेळ आणि परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते !
आपल्यानुसार झुकवते !
#निरीक्षण
आज ढगाळ वातावरण! यंदा थंडी पण बऱ्यापैकी कमी आहे!
पावसाने दगा दिला ते तर वेगळच!
एकूण काय तर परिस्थिती विचित्र आहे!
#निरीक्षण
#आजचासुविचार
शिल्लक राहिलेला डेटा पॅक हे… फडतूस 5G नेटवर्क सेवा पुरवठा असल्याचं लक्षण आहे!
😂😅
#आजचासुविचार
नीट आवरलेलं घर...
हे नेट बंद पडल्याचं लक्षण आहे.
.......🫣😜😁😂🤣
2
10
331
तात्विक वाद होत राहतात... पण त्यातही तुम्ही योग्य वेळी माघार घेतली नाही तर तुमच्या मॅच्युरिटी वर आक्षेप नोंदवला जातो.
#आयुष्याच्या_पुस्तकातून
रोज आयुष्यात नवीन काहीतरी वेगळं घडाव असं प्रत्येकाला वाटतं पण तसं क्वचितच होतं !
#आयुष्याच्या_पुस्तकातून
एका ठराविक कालावधीनंतर प्रेम नसतं करायचं, जबाबदाऱ्या पेलत स्वतःच कर्तव्य सिध्द करायचं असतं !
आपण भावनेच्या भरात वाहत जातो आणि मग बाजार उठतो आयुष्याचा, माणसांचा, स्वप्नांचा आणि उर्वरित आयुष्याचा सुध्दा!
💖💖💖👏👏
#आयुष्याच्या_पुस्तकातून
आरसा आणि सावली सारखे मित्र असावेत !
खरं दाखवून कधीच साथ न सोडणारे!
💖💚🩵
#मित्र
वाघानं Doctorकडे जाऊन इंजेक्शन-औषध गोळ्या घेतल्या एक दिवस आराम सांगितला!
मी-मी आज जात नाही कामावर!
बायको- काही झालं नाहीये, गप्प कामाला जावा, तिथे झोपा काढा! 100 फोन येतील तुम्हाला!
तुम्ही गेला नाही तर हे दोन्ही लेकरं शाळेत जात नाहीत! माझ्या डोक्याला ताण नका देऊ!
🙈🤦♂️😂
#संवाद
📍 Location आणि Route पाहिजे असेल तर DM करा! 🚗❤️
पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका! 💖
सर्व फोटो- दिवाळी स्पेशल Short Drive Trip- 12/11/26
#shreeamit #Travel #ExploreMaharashtra #TravelDiaries
कुणाला काय समजावून सांगू नका ! ज्याला जसे वाटेल तसे वागू द्या! जो तो आपापल्या कर्माने पुढे जाईल!
#आयुष्याच्या_पुस्तकातून
कार घेतना व्हिडिओ शूट करतात, ताफा येतो, सही करतात वगैरे आणि नंतर कारचा व्हिडिओ व्हायरल होतो!
आज एका ने जेसिबी घेतला 🔥🔥🔥
तसाच व्हिडिओ शूट केला! भयंकर व्हायरल ⚡️
#निरीक्षण














































