ShreeeAmit retweeted
परवाच्या शुक्रवारी तारकर्ली मालवण ला जाण्यासाठी पुण्यातून सायंकाळी निघालो ! तीन सभासद कात्रज चौकातून बसमध्ये बसणार असल्याने बस हडपसर वरून कात्रज मार्गस्थ केली!
पुण्यातून विकेंडला बाहेर पडणं आता सोपं राहिलं नाही.
साधारण ९.३० वाजता साताऱ्यात आल्यावर "प्रियांका" रेस्टॉरंट च्या
१/१
ShreeeAmit retweeted
सरणावरची लाकडं वाट बघत असतात त्या मृतदेहाची,
पण तो आत्मा वाट बघत असतो कधी कैदेतून सुटका होईल याची.
जळतं ते मांस, जळतो तो श्वासांचा थकलेला पिंजरा,
पण न जळणारे असतात स्वप्नांचे तुकडे, अर्धवट सोडलेले प्रश्न, आणि कुणाच्यातरी डोळ्यांत साचलेलं अपूर्ण प्रेम.
राख उडून जाते वाऱ्यावर, जणू सांगते, देह हा फक्त ह्या थांब्यावरील धूळ,प्रवास तर अजून असाच सुरू राहील.
हा मृत्यू म्हणजे अंत नाही, तो फक्त एका पडद्यामागे सरकणारा क्षण आहे, जिथे मौन शब्दांपेक्षा मोठं होतं, आणि हे शून्य सर्व उत्तर देऊन जातं..
ShreeeAmit retweeted
यावर्षी महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेली दोन रत्ने गमावली आहेत 😢
ShreeeAmit retweeted
इंधन दर पुणे : 7 ऑक्टोबर 2026
Petrol - ₹111.21 per litre
Diesel - ₹97.83 per litre
CNG - ₹ 100.50 per kg
ShreeeAmit retweeted
मराठी twitter वरील काही प्रसिद्ध account नी त्यांच्या आवडीचे twitter circle बनवले तर ते कसे दिसेल
@Shreee_Amit सर
🤖 Made with AI
ShreeeAmit retweeted
#upi व्यवहारावर tax का लावणं गरजेचं आहे ( किंवा होतं ) हे आपल्याला #आदित्य_धर हाच सांगू शकतो !
तो पर्यंत वाट बघा , धुरंधर ३ ची 🫣
#सुप्रभात
#चेतन_शब्दयोगी
ShreeeAmit retweeted
प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आज काय मिळवलं त्या साठी केलेली धडपड आणि मेहनत ही त्याची त्याला माहिती असते तुम्ही कुणाच्या मेहनतीचे मोजमाप काढू शकत नाही... जर तुम्ही समोरच्याचे मोजमाप काढत असणार तर ह्यावरून लक्षात येते की तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीही कमावलेलं नाही.....
Replying to @Shreee_Amit
तु कोकण ची "वनराई" मी रखरखता "विदर्भ" प्रिये
#विदर्भकोकण
ShreeeAmit retweeted
स्वतःची किंमत ओळखा.
इतरांच्या मान्यतेची वाट पाहण्यात आयुष्य घालवू नका.
प्रत्येकाला खूश करणं शक्य नसतं,
पण स्वतःशी प्रामाणिक राहणं शक्य असतं.
लोक काय म्हणतात यापेक्षा,
तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं आहे.
यशासाठी इतरांची परवानगी लागत नाही,
लागतो तो फक्त स्वतःवरचा अढळ विश्वास.
कारण जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता,
तेव्हा जगाची मान्यता ही गरज नसते,
ती फक्त परिणाम बनते. ✨🖤
#Sumangal_D
ShreeeAmit retweeted
जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाई पासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो. बस हाच जीवणातला गोडवा आहे.आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्यप्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही.असा हा दोन घडीचा डाव म्हणजे जीवन आहे....!!❤✌
ShreeeAmit retweeted
सह्याद्री म्हणजेच माझा महाराष्ट्र 🚩🚩🚩
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
#महाराष्ट्रदिन
ShreeeAmit retweeted
आठवणीतल्या आशाताई 💔
काही गाणी कायम आठवणीत राहतात.
महान गायिका, स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांचं निधन. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
ShreeeAmit retweeted
इतकं फिरा की... कुणीतरी कसा आहेस विचारण्याआधी कुठं आहेस विचारलं पाहिजे! 😛😛😛
#मौसम #सह्याद्री_भटकंती
ShreeeAmit retweeted
इतिहासातील सर्वात भयानक काळरात्र.
आजच्या दिवशी स्वकीयांच्या फितुरीमुळे आमच्या दैवताला, छत्रपती संभाजीराजेंना कैद करण्यात आले. औरंग्याकडून अतोनात अत्याचार करूनदेखील माझा राजा त्याच्यासमोर झुकला नाही.
मृत्यूलाही नतमस्तक करणाऱ्या शंभूराजेंना माझा मानाचा मुजरा. 🙏🏻🚩
#छावा
ShreeeAmit retweeted
देव खरंच न्याय करतो का?
मग करतो, तर दुसऱ्यांच मन दुखावणारे लोक नेहमीच आनंदीत कसे काय असतात?
दुसऱ्यांना मरण्याइतक्या मानसिक वेदना देऊन हे लोक नेहमी खुश कसे असतात, अशा वेळी देव का बरं न्याय चुकीचा करतो, खूप दिवसांपासून हा प्रश्न आहे मनात...!!
ShreeeAmit retweeted
ट्विटरवरील दिलखुलास व्यक्तिमत्व, संपूर्ण महाराष्ट्रचे सौंदर्य आपल्या कॅमेऱ्याने टिपून आपल्याला दर्शन घडवणारे ,
30 वर्षे मिसळबरोबर गुण्यागोविंदाने राहून आता तिच्यापासून फारकत घेतलेले,
सर्वांचे लाडके @Shreee_Amit दादा आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 💐🥳


















