Dhule Police (@SpDhule) header
Dhule Police (@SpDhule) profile picture

This is the official Twitter handle of the Dhule Police Department. For Emergency Dial 112

Dhule, India
Joined January 2016
Photo by Dhule Police (@SpDhule)Photo by Dhule Police (@SpDhule)Photo by Dhule Police (@SpDhule)Photo by Dhule Police (@SpDhule)Photo by Dhule Police (@SpDhule)Photo by Dhule Police (@SpDhule)Photo by Dhule Police (@SpDhule)Photo by Dhule Police (@SpDhule)Photo by Dhule Police (@SpDhule)Photo by Dhule Police (@SpDhule)
“एकता नसलेली मनुष्यबळ ही ताकद नाही जोपर्यंत ती योग्यरित्या सुसंवादी आणि एकत्रित केली जात नाही,” असे सरदार पटेल म्हणाले. त्यांचे शब्द आजही खरे वाटतात. समाज जात, प्रदेश किंवा श्रद्धेनुसार विभागलेला राहिला तर प्रगतीचा अर्थ काहीच नाही. #RunForUnity #एकता_दिवस_२०२५
6
33
55
5,577
विविधतेने नटलेल्या भारताची एकता हीच आपली खरी ताकद आहे. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #एकता_दिवस_२०२५
2
28
63
3,717
Only 08 days to go until #EktaDiwas 2025! Join us in celebrating the legacy of India’s Iron Man on his 150th birth anniversary. #EktaDiwas2025 #EktaDiwasBharat #Sardar150
157
4
154
6,898
Dhule Police retweeted
“घर बैठे पैसे कमाओ” वाले ऑफर्स से रहें सावधान! Don’t fall for fake part-time job offers promising easy money. Unknown links = Fraud Sharing bank details = Big loss बिना सोचे किया गया एक क्लिक आपकी मेहनत की कमाई छीन सकता है। #I4C #MHA #CyberSafe #CyberCrime #FakeJobs
10
43
1
90
7,483
हे गणराया सर्वांना सुखी, समाधानी आणि सुरक्षित ठेव हीच तुझ्या चरणी प्रार्थना! गणपती बाप्पा मोरया! #गणेशोत्सव_२०२५
17
57
1
279
8,967
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! #AmbedkarJayanti
35
199
2
1,652
46,201
सायबर सुरक्षेची ही गुढी दारोदारी उभी राहो आणि सगळे सायबर सुरक्षित राहो याच सदिच्छा! गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! #गुढीपाडवा_२०२५
80
40
1
296
13,619
शांततेचे प्रचारक, देशाच्या प्रगतीचे मार्गदर्शक असणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन! #लाल_बहादूर_शास्त्री_जयंती
16
37
1
182
9,038
आपले कर्तव्य जाणणारी व नेमाने करणारी महाराष्ट्र पोलीस दलातील प्रत्येक महिला म्हणजे साक्षात 'शक्ती'! #मपो_दलातील_अपराजिता
21
74
4
310
10,939
आपल्या चोख कर्तव्याचे तेज चेहऱ्यावर ठेवून दिवसरात्र झळकणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व तेजस्वी महिला पोलिसांना सलाम! #मपो_दलातील_अपराजिता
17
59
1
197
7,899
कठीण परिस्थितीत मदतीचा हात देऊन मार्गदर्शन करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सक्षम महिला पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे! #मपो_दलातील_अपराजिता
28
56
1
180
8,225
तुमच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र जागरूक राहणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व महिला पोलिसांना सलाम! #मपो_दलातील_अपराजिता
22
58
291
9,854
गुन्हेगारांवर कडाडून गरजणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व कणखर महिला पोलिसांना सलाम! #मपो_दलातील_अपराजिता
22
58
3
197
8,950
#पोलीस अधीक्षक @SomayMunde यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अमलदारांनी ऑगस्ट-2023 मध्ये केलेल्या कौतुकास्पद कामगिरी निमित्त संबंधित पोलीस अधिकारी,अंमलदारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. @CMOMaharashtra @DGPMaharashtra @InfoDivLatur @LaturDm
1
10
1,077
७६ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #स्वातंत्र्य_दिन #१५ऑगस्ट
40
65
2
528
39,035
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #शाहूमहाराज #ShahuMaharajJayanti
17
57
3
449
39,961
धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागानं विविध ठिकाणी कारवाई करून बनावट आणि बेकायदेशीर दारूसाठा असलेल्या कंटेनरसह ३१ लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल पकडला आहे. @SpDhule
1
3
690
Dhule Police retweeted
इस अंतर्राष्ट्रीय योग दिवस पर साइबर सुरक्षा के लिए साइबर योग अपनायें। किसी भी अविश्वसनीय ऑफर के लालच में न आयें। यदि आप साइबर अपराध के शिकार हैं तो तुरंत 1930 पर कॉल करें और cybercrime.gov.in पर अपनी रिर्पोट दर्ज करें। #YogaDay #InternationalYogaDay #योग #CyberSafeIndia
14
67
4
208
28,849
Dhule Police retweeted
सोशल मीडिया पर अपनी किसी भी यात्रा की घोषणा न करें।आपकी जानकारी का इस्तेमाल साइबर अपराध के लिए किया जा सकता है। यदि आप ऑनलाइन वित्तीय धोखाधड़ी के शिकार है, तो तुरंत 1930 पर कॉल करें और cybercrime.gov.in पर रिपोर्ट दर्ज करें। #Travel #Summer #CyberSafe #Vacation #SocialMedia
26
298
9
956
126,037
#धुळे जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. समाजात तेढ निर्माण होईल असे संदेश पसरवू नये- जिल्हाधिकारी @jalaj1987 यांचे आवाहन. @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi @saamTVnews @News18lokmat @DDSahyadri @MahaDGIPR
5
23
1,425