मोती शेठ डायमंड मर्चंट (@Vote_Chore) profile picture
mumbai GIFT Surat
Joined September 2015
Photo by मोती शेठ डायमंड मर्चंट (@Vote_Chore)Photo by मोती शेठ डायमंड मर्चंट (@Vote_Chore)Photo by मोती शेठ डायमंड मर्चंट (@Vote_Chore)Photo by मोती शेठ डायमंड मर्चंट (@Vote_Chore)Photo by मोती शेठ डायमंड मर्चंट (@Vote_Chore)Photo by मोती शेठ डायमंड मर्चंट (@Vote_Chore)Photo by मोती शेठ डायमंड मर्चंट (@Vote_Chore)Photo by मोती शेठ डायमंड मर्चंट (@Vote_Chore)Photo by मोती शेठ डायमंड मर्चंट (@Vote_Chore)
मोती शेठ डायमंड मर्चंट retweeted
शरद पवारांकडे 8 खासदार, 10 आमदार आहेत, एवढ्याश्या बळावर ते मुख्यमंत्री पद मागतील हा अपप्रचार मूर्खपणाचा आहे. संसदीय राजकारणात 60 वर्षे घालवलेल्या नेत्याला कुठे जावे, काय मागावे हे सर्व ज्ञात आहे. पुरोगामी विचारांचा प्रभाव असलेला नेता अखेच्या क्षणी डाग लावून घेईल असे वाटत नाही
1
5
1
38
849
याला टिपू सुलतान चालत नाही पण इंग्रजीतील मूड बनवायला तपातप नाचणारा सुलतान मात्र लागतो.. #mhais #RiyajAli
10
361
मोती शेठ डायमंड मर्चंट retweeted
अगर अयोध्या में @myogiadityanath और @yadavakhilesh का सीधा मुक़ाबला हो तो कौन जीतेगा ?
34%योगी आदित्यनाथ
66%अखिलेश यादव
210,306 votes • Final results
7,283
4,596
1,517
14,326
3,038,016
मोती शेठ डायमंड मर्चंट retweeted
ऐसे रिजल्ट्स की वजह से ही ज्ञानेश को ओवरटाइम करना पड़ता है।
66
1,050
9
5,357
33,014
Bhaktonka mud badl gaya... Hava ka rukh badal gai hai...
93
मोती शेठ डायमंड मर्चंट retweeted
This is just foreplay—wait until we hit max climax and blow right past $3.39 #natgas
3
1
10
1,932
मोती शेठ डायमंड मर्चंट retweeted
Always keep one advice handy. Commodities don’t hold up. Stocks don’t hold down. Its because commodities are raw materials. Products you buy and esp. their stocks are finished products. Its about making profit margins higher. Despite that, intermittent jumps in commodities do show up to trap retail money. But these jumps don’t last for long. Stocks are sold off once in a while (cycle is 10 years) just to start a buy it after a quick drop for portfolio gains. Banks and even Governments are in it together. Every policy, every act is made for enriching corporations. It doesn't matter whether you vote an elephant of a donkey, or whevever it may be. Middle class savings is the target. Always.
3
8
1
95
9,908
मोती शेठ डायमंड मर्चंट retweeted
अजितदादांच्या विमान अपघातात VSR कंपनीची भूमिका सातत्याने पुराव्यांसह मांडूनही ही कंपनी, या कंपनीचा मालक व्ही. के. सिंग आणि त्याचा मुलगा रोहित सिंग यांना वाचवणारं कोण याची अनेक दिवसांपासून महाराष्ट्राला प्रतिक्षा होती. यासंदर्भात सविस्तर प्रेझेंटेशन आज मुंबईत पत्रकार परिषदेत केलं. पत्रकार, अभ्यासक आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेसाठी हे प्रेझेंटेशन मी सोबतच्या लिंकमध्ये देत आहे. ते नक्की बघा आणि विचार करा… आज अजितदादा आपल्यात नाहीत आणि याला कारणीभूत असलेल्यांना वाचवलं जात असलं तरी उद्या मात्र ते वाचणार नाहीत आणि अजितदादांना न्याय मिळेपर्यंत आम्हीही शांत बसणार नाही, हा दादांचा पुतण्या, दादांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आणि स्वाभिमानी महाराष्ट्राचा नागरीक म्हणून आमचा शब्द आहे. #AjitDadaPawar #JusticeForDada #JusticeForAjitDada drive.google.com/file/d/1B7P…
85
292
19
1,700
33,924
मोती शेठ डायमंड मर्चंट retweeted
अजित दादांचा अपघात झालेल्या VSR कंपनीचा मालक रोहित सिंगच्या लग्नासाठी जयपूर याठिकाणी गेलेले मफलरमॅन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..!
5
40
1
331
3,601
Mami riyaj ali barobar nachte lihle ki lagech tyala uchlta, tyaveli tumhala exact location lagt nahi ?
58
मोती शेठ डायमंड मर्चंट retweeted
३३.११ 🔥🔥🔥🔥🔥 Thank यू साहेब 🙏
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील SRA योजनेतील बिल्डरशाही बाबत निर्माण केलेले प्रश्न महत्वाचे आहेत असे आपल्याला वाटत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, मुख्यमंत्रीच बिल्डर लॉबी च्या बेकायदेशीर कामांना गती देत असतील तर मुंबईतील मराठी माणसाला कायमचे हद्दपार व्हावे लागेल, पुन्हा SRA त घुसखोरी करून या बिल्डरानी कोट्यवधीचा महसूल बुडवला आहे, दुष्काळात शेतकरी मरत आहेत आणि बिल्डर राज्याची तिजोरी लुटत आहेत! हे सर्व निर्घृण आणि बेशरमपणाचे उद्योग आहेत! @PMOIndia @AmitShah @AUThackeray @dir_ed @narendramodi @CBIHeadquarters
4
82
603
18,516
मोती शेठ डायमंड मर्चंट retweeted
मराठी बाणा!
माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते. मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे. भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे! या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे. पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे. नैतिकतेचा विजय असो!
31
230
4
2,598
94,422
मोती शेठ डायमंड मर्चंट retweeted
Bitcoin chart
29
8
4
109
9,926
मोती शेठ डायमंड मर्चंट retweeted
#NATGAS Orderflow has lots of orders lower ⚖️ which means price cannot bounce until those orders filled 🤝 $NATGAS $BOIL $KOLD
#NATGAS 3.23 now. Simply pay attention. Our VIP traders knew in advance 🤝🙏 $NATGAS $NG $NATGAS
1
6
1,774
मोती शेठ डायमंड मर्चंट retweeted
Just opened a little short trade on #natgas at $3.332
2
1
22
2,110
मोती शेठ डायमंड मर्चंट retweeted
#निफ्टी 1 ऑक्टोबरला सांगितल्याप्रमाणे 22300 ही लेव्हल काम करेल की नाही, याबाबत ग्लोबल प्रेशरमुळे शंका होती. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 19 मार्चला स्पष्ट सांगितलं होतं की 22300 च्या खाली निफ्टी अजिबात जाणार नाही. त्यावेळी ती निफ्टीची सगळ्यात स्ट्राँग सपोर्ट लेव्हल होती.
बघू आता… निफ्टी मागच्या वेळेला 22,300 चा सपोर्ट लेव्हल दिला होता आणि तिथूनच मार्केट 24,700 पर्यंत म्हणजे जवळपास 10% वर गेलं. आता पुन्हा तेच 22,300 काम करेल का नाही, हे सांगता येणार नाही… मार्केट काय करतंय ते बघावं लागेल.
5
6
1
49
5,727
मोती शेठ डायमंड मर्चंट retweeted
Another Sunday gap down for #natgas HDDs have been revised downward again,
7
1
22
4,343
मोती शेठ डायमंड मर्चंट retweeted
Bjp is going to loose big in Uttar Pradesh. SP - 226 BJP - 90 Congress - 13 Other - 74
198
222
21
1,653
306,325