वर्धा पोलीस_Wardha Police (@WardhaPolice) header
वर्धा पोलीस_Wardha Police (@WardhaPolice) profile picture

वर्धा पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५

Wardha, India
Joined January 2016
Photo by वर्धा पोलीस_Wardha Police (@WardhaPolice)Photo by वर्धा पोलीस_Wardha Police (@WardhaPolice)Photo by वर्धा पोलीस_Wardha Police (@WardhaPolice)Photo by वर्धा पोलीस_Wardha Police (@WardhaPolice)Photo by वर्धा पोलीस_Wardha Police (@WardhaPolice)Photo by वर्धा पोलीस_Wardha Police (@WardhaPolice)Photo by वर्धा पोलीस_Wardha Police (@WardhaPolice)Photo by वर्धा पोलीस_Wardha Police (@WardhaPolice)Photo by वर्धा पोलीस_Wardha Police (@WardhaPolice)Photo by वर्धा पोलीस_Wardha Police (@WardhaPolice)
· वाहतूक पोलिसांची कारवाई. · सोनाराच्या दुकानात चोरी करणारे चोरटे अटक. @DGPMaharashtra @DRPANKAJBHOYAR @InfoWardha #wardhapolice
112
वर्धा जिल्यात दामिनी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन ठरतेय महिलांचे सुरक्षा कवच. @DGPMaharashtra @DRPANKAJBHOYAR @InfoWardha #wardhapolice
79
· अल्पवयीन वाहनचालकाच्या पालकास द्रव्य दंडाची शिक्षा. · अत्याचार करत पैसे हिसकावल्याच्या गुन्ह्यात आरोपीला १० वर्ष सश्रम कारावास @DGPMaharashtra @DRPANKAJBHOYAR
1
126
Be a part of the Ekta Diwas 2026 celebrations online! Join the Ekta Diwas Bharat digital community to catch glimpses of the celebrations, explore the activities and celebrate the spirit of unity. Scan the QR codes to follow the official social media pages. xitter.gq/EktaDiwasBharat/ instagram.com/ektadiwasbhara… facebook.com/EktaDiwasBharat… youtube.com/@EktaDiwasBharat #EktaDiwas2026
3
19
1
24
3,029
एकता दिवस २०२६ निमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती आणि क्षणचित्रे जाणून घेण्यासाठी त्वरित दिलेले क्यू आर कोड स्कॅन करा अथवा खालील लिंक्सवर क्लिक करा आणि 'एकता दिवस भारत'च्या अधिकृत पेजेसना फॉलो करा. xitter.gq/EktaDiwasBharat/ instagram.com/ektadiwasbhara… facebook.com/EktaDiwasBharat… youtube.com/@EktaDiwasBharat #एकता_दिवस_२०२६
16
21
2,711
एका चुकीच्या क्लिकमुळे सायबर फसवणुकीचा धोका! अनोळखी लिंकवरून APK डाउनलोड करणे टाळा! अशा ॲप्सच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार तुमचा वैयक्तिक डेटा, OTP आणि बँक खात्याची माहिती चोरू शकतात. @DGPMaharashtra @MahaCyber1 @InfoWardha #wardhapolice #cybersefty
132
सावध राहा, सतर्क राहा! 📷 सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा. सुरक्षित राहा, सायबर सुरक्षित महाराष्ट्र घडवा!
100
डिजिटल अटक नव्हे, हा सायबर फसवणुकीचा सापळा आहे! सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा. विचार करा, पडताळणी करा, सुरक्षित राहा! @DGPMaharashtra @MahaCyber1 @InfoWardha #wardhapolice
85
२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ चा समारोप उत्साहात संपन्न! २१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ चा समारोप समारंभ दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. २, पुणे येथील परेड ग्राऊंडवर माननीय पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, श्री. सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. समारंभाच्या प्रारंभी बँड पथकाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, श्री. सुनील रामानंद यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. मेळाव्यात सहभागी झालेल्या २६ संघांनी शिस्तबद्ध संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. तसेच, मेळावा व विविध स्पर्धांची माहिती सादर केली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना फिरते चषक प्रदान करण्यात आले. #महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
9
18
36
6,134
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मधील पोलीस व्हिडिओग्राफी या उप स्पर्धेत 🥇श्री. निलेश सावंत, पोलीस हवालदार, दहशतवाद विरोधी पथक यांनी सुवर्ण पदक, 🥈श्री. आर. आर. कुठे, पोलीस हवालदार, कोकण परिक्षेत्र यांनी रजत पदक व 🥉श्री. चंद्रप्रकाश पटने, पोलीस शिपाई, नागपूर शहर यांनी कांस्य पदक पटकावले आहे. सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातील यशस्वी कामगिरीसाठी हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
3
15
1
32
4,434
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मधील सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन अंतर्गत मेडिकोलीगल ओरल या उप स्पर्धेत 🥇श्री. नितीन सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक दहशतवाद विरोधी पथक यांनी सुवर्ण पदक, 🥈श्री. प्रशांत ठवरे, पोलीस निरीक्षक, नागपूर शहर यांनी रजत पदक व 🥉श्री. लक्ष्मण बोरा, सहा. पोलीस निरीक्षक, ठाणे शहर यांनी कांस्य पदक पटकावले आहे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! #महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
12
19
3,334
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मधील सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन अंतर्गत फॉरेन्सिक सायन्स लेखी परीक्षा या उप स्पर्धेत 🥇श्री. दिपक शिखरे, पोलीस निरीक्षक, नवी मुंबई यांनी सुवर्ण पदक, 🥈श्री. प्रशांत ठवरे, पोलीस निरीक्षक, नागपुर शहर यांनी रजत पदक व 🥉श्री. सुरज गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, मुंबई शहर यांनी कांस्य पदक पटकावले आहे. सर्व यशस्वी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन व भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
1
14
20
2,927
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मधील आयटी प्रोफेसिएन्सी स्पर्धा अंतर्गत इव्हेंट २, ऑफिस ऑटोमेशन (एमएस- वर्ड, एमएस- एक्सेल, एमएस पॉवर पॉईंट) या उप स्पर्धेत 🥇श्री. उमेश शरणागते, पोलीस हवालदार, दहशतवाद विरोधी पथक यांनी सुवर्ण पदक, 🥈श्री. संदीप येळवी, पोलीस हवालदार, एस. आर.पी. एफ. यांनी रजत पदक व 🥉श्रीमती दर्शना महाडीक, पोलीस शिपाई, दहशतवाद विरोधी पथक यांनी कांस्य पदक पटकावले आहे. सर्व विजेत्यांचे कौतुकास्पद यशाबद्दल अभिनंदन व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
12
20
2,674
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मधील अँटी सॅबोताज चेक अंतर्गत वाहन तपासणी या उप स्पर्धेत 🥇श्री. निलेश शिवाजी साळुंखे, पोलीस हवालदार, फोर्स वन यांनी सुवर्ण पदक, 🥈श्री. सागर हनुमंत गायकवाड, पोलीस हवालदार, एस. आर. पी. एफ. यांनी रजत पदक व 🥉 श्री. उमेश सिताराम बाबर, पोलीस शिपाई, फोर्स वन यांनी कांस्य पदक पटकावले आहे. सर्व यशस्वी विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
1
12
23
2,802
२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मधील सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन अंतर्गत लिफ्टिंग, पॅकिंग आणि लेबलिंग टेस्ट या उप स्पर्धेत 🥇श्री. पॉवेल बेले, सहा. पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक यांनी सुवर्ण पदक, 🥈श्रीमती भारती इंगोले, सहा. पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक यांनी रजत पदक व 🥉 श्रीमती श्रीदेवी पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, अमरावती परिक्षेत्र यांनी कांस्य पदक पटकावले आहे. सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
12
22
3,227
सावध राहा, सतर्क राहा! 📷 सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा. सुरक्षित राहा, सायबर सुरक्षित महाराष्ट्र घडवा!
109
सेक्सटॉर्शन हा केवळ फसवणुकीचा प्रकार नाही, तर मानसिक छळ आहे! सावध राहा, सतर्क राहा! आपली डिजिटल सुरक्षितता आपल्या हातात आहे. @DGPMaharashtra @MahaCyber1 @CMOMaharashtra @MahaCyber1 #wardhapolice
82
बनावट ट्रॅफिक ई-चलन फसवणुकीपासून सावध रहा! सावध राहा, सतर्क राहा! आपली डिजिटल सुरक्षितता आपल्या हातात आहे. @DGPMaharashtra @MahaCyber1 @InfoWardha #wardhapolice #cybersefty
1
95
सावध राहा, सतर्क राहा! 🚨 सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा. सुरक्षित राहा, सायबर सुरक्षित महाराष्ट्र घडवा!
79
📷 व्यापारी आणि शेतकरी बांधवांनो, सायबर फसवणुकीपासून सावध राहा! 📷📷 महाराष्ट्र सायबरच्या “व्यापारी आणि कृषी-सायबर फसवणूक प्रतिबंध” या डिजिटल जनजागृती अभियानांतर्गत सुरक्षित बँकिंग, UPI व्यवहार, कृषी ॲप्स आणि ऑनलाइन व्यवसायाबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
74