Replying to @ThaneTraffic
@ThaneTraffic संपूर्ण काळ्या काचा तुम्ही कधीपासून परवानगी द्यायला लागलात? अगदी विंडस्क्रीनसुद्धा. आणि वर पोलीस लिहिलेली पाटी लिहून फिरतोय हा टोणगा.
Replying to @ECISVEEP
@ECISVEEP @CEO_Maharashtra तुम्ही draft roll मध्ये समाविष्ट केलेल्यांना लॉजिकल discrepancy च्या नावाखाली इलॉजिकल नोटीस पाठवली. त्यांचं पुढे काय झालंय?
आदित्य ठाकरेंनी मुंबईत पेंग्विन आणणार म्हणून सांगितलं तेव्हा मित्रपक्षानेच त्यांची खिल्ली उडवली. भाजप २०१६ मध्ये मित्र होता. भाजपच्या ट्रोल सेनेने त्यांचं नाव पेंग्विन ठेवलं. आज पेंग्विन भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयचं मुख्य आकर्षण आहे. बरं, ते नामिबियन चित्ते किती राहिले?
Replying to @MTPHereToHelp
@MTPHereToHelp This vehicle purportedly on BMC duty jumped signal and caused obstruction to traffic on Mulund Airoli Link Road under the flyover at 8.45 am. @mybmc please ask your drivers to abide by traffic rules.









