सह्याद्रीचा_मावळा_🚩 (@akki3016) header
सह्याद्रीचा_मावळा_🚩 (@akki3016) profile picture

🚩𝗜𝗻𝗱𝗶𝗴𝗲𝗻𝗼𝘂𝘀 🚩

Joined July 2024
Photo by सह्याद्रीचा_मावळा_🚩 (@akki3016)Photo by सह्याद्रीचा_मावळा_🚩 (@akki3016)Photo by सह्याद्रीचा_मावळा_🚩 (@akki3016)Photo by सह्याद्रीचा_मावळा_🚩 (@akki3016)Photo by सह्याद्रीचा_मावळा_🚩 (@akki3016)Photo by सह्याद्रीचा_मावळा_🚩 (@akki3016)Photo by सह्याद्रीचा_मावळा_🚩 (@akki3016)Photo by सह्याद्रीचा_मावळा_🚩 (@akki3016)Photo by सह्याद्रीचा_मावळा_🚩 (@akki3016)Photo by सह्याद्रीचा_मावळा_🚩 (@akki3016)
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
BA.Bcom पदवी धारकांना, Engineer च्या जागेवर एखादा BA.B.comवाला फाॅर्म भरू शकत नाही. पण, इंजिनियर झालेला व्यक्ती BA.Bcomच्या जागेवर फाॅर्म भरू शकतो. मग हे BA.Bcom कशाला काढले असतील बंद करा हे कोर्स...! भेदभाव शिक्षण प्रणाली. @ChDadaPatil
6
15
102
3,864
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
ग्रामीण विकासाचा वेग मंदावला. #जिल्हा परिषद भरती @Jaykumar_Gore आहे का लक्ष @Dev_Fadnavis @Dhananjay4INC @INCRojgar @CMOMaharashtra @Harshada_Speaks @RRPSpeaks
2
44
ग्रामीण विकासाचा वेग मंदावला. #जिल्हा परिषद भरती @Jaykumar_Gore आहे का लक्ष @Dev_Fadnavis @Dhananjay4INC @INCRojgar @CMOMaharashtra @Harshada_Speaks @RRPSpeaks
2
44
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
आरोग्य विभाग व नगरपरिषद वाले प्रत्येक अधिवेशनात फक्त भरतीची घोषणा करत आहेत पण अजून काय भरती आली नाही. 🤦 या सरळसेवाचा भरतीचा मुद्दा उपस्थित झालाच पाहिजे @Harshada_Speaks मत वाया जाता कमा नये🙏 @iprakashabitkar @madhurimisal @VijayWadettiwar @NANA_PATOLE @Dhananjay4INC @maha_dma
1
10
9
104
आरोग्य विभाग व नगरपरिषद वाले प्रत्येक अधिवेशनात फक्त भरतीची घोषणा करत आहेत पण अजून काय भरती आली नाही. 🤦 या सरळसेवाचा भरतीचा मुद्दा उपस्थित झालाच पाहिजे @Harshada_Speaks मत वाया जाता कमा नये🙏 @iprakashabitkar @madhurimisal @VijayWadettiwar @NANA_PATOLE @Dhananjay4INC @maha_dma
1
10
9
104
येणाऱ्या अधिवेशनात #आरोग्य भरती #नगरपरिषद गट क व ड विविध #महानगरपालिका या सरळसेवाचा भरतीचा मुद्दा उपस्थित झालाच पाहिजे @Harshada_Speaks मत वाया जाता कमा नये 😄 @iprakashabitkar @madhurimisal @VijayWadettiwar @NANA_PATOLE @Dhananjay4INC @RRPSpeaks @satejp @CMOMaharashtra
1
1
30
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
Replying to @iprakashabitkar
आरोग्य भरती अधिवेशनाआधीच झाली पाहिजे.... साहेब. एकच मागणी लवकरात लवकर #आरोग्य भरती.
2
2
14
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
मा.@BaliramDoleyINC दादा आज आपण mpsc चे मा.सचिव/मा.अध्यक्ष यांच्याशी बोलून Grp C 2026(जा.क्र 017/2026) मुख्य परीक्षा ही 24 जाने च्या पूर्वपरीक्षे नंतर 60 दिवसांत घावीअशी आमची मागणी जोरदार पणे मांडावी. विद्यार्थी सद्या अत्यंतवाईट परिस्थितीतुन जातोय.पोरांना न्याय मिळवून द्या, दादा.
27
36
872
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
Replying to @iprakashabitkar
गोड शब्दात विनंती साहेब 7 डिसेंबर अधिवेशनापूर्वी तरी आरोग्य भरती जाहीर करावी.. आत्ता पुन्हा अधिवेशनात घोषणा नको. #आरोग्य भरती @iprakashabitkar @Dhananjay4INC @INCRojgar @OFFICER_CLUB11 @EA_OfficialMH @RRPSpeaks @MahaDGIPR @INCMaharashtra
3
1
32
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
7 डिसेंबर पासून अधिवेशन आहे त्यासाठी सरळसेवा भरती साठी प्रयत्न केले पाहीजे. सोलापूर, pcmc, वसई विरार, कोल्हापूर, पुणे #महानगरपालिका. #नगरपरिषद गट क व ड #आरोग्य भरती. @EA_OfficialMH @OFFICER_CLUB11 @Dhananjay4INC @RRPSpeaks @FutureMpsc12 @madhurimisal @iprakashabitkar
2
1
12
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
कित्येक वर्षांपासून @vvcmc_official मध्ये सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार उमेदवार नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. तरी मा. मुख्यमंत्री महोदयांनी व संबंधित प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन वसई-विरार महानगरपालिकेतील रिक्त पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी व बेरोजगार उमेदवारांना न्याय व दिलासा द्यावा, ही नम्र विनंती! @CMOMaharashtra @mieknathshinde #VVCMC #सरळसेवा_भरती #Recruitment
6
113
1
89
2,886
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
#आरोग्यविभाग भरती TCS किंवा IBPS मार्फतच पारदर्शक घ्यावी MPSC चा काय भरोसा नाही किती वेळ लावेल postponed पर postponed चालू आहे. त्यांच अजून वेळापत्रक पण नाही. #आरोग्य भरती तात्काळ करायची असेल तरी याचा विचार करावा @iprakashabitkar @CMOMaharashtra @mieknathshinde @Dhananjay4INC
1
10
7
197
#आरोग्यविभाग भरती TCS किंवा IBPS मार्फतच पारदर्शक घ्यावी MPSC चा काय भरोसा नाही किती वेळ लावेल postponed पर postponed चालू आहे. त्यांच अजून वेळापत्रक पण नाही. #आरोग्य भरती तात्काळ करायची असेल तरी याचा विचार करावा @iprakashabitkar @CMOMaharashtra @mieknathshinde @Dhananjay4INC
1
10
7
197
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
Replying to @iprakashabitkar
#आरोग्य भरती करा साहेब तेव्हडी आता दिवाळी पण झाली. भरती चा तपास नाही
9
5
39
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
इथे मुलं मेली अभ्यास करू करू आणि हे भंगार लोक अशी पदे विकत आहेत. @EA_OfficialMH @OFFICER_CLUB11 @Dhananjay4INC @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @mieknathshinde
3
12
346
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
मा @mpsc_office 2027चे वेळापत्रक ठरविताना विद्यार्थीच्यामागणीचा गांभीर्याने विचार करूनच वेळापत्रक जाहीर करावे.ग्रुप C-2026 (जा. क्र. 017/2026) ची मुख्य परीक्षा ही 24 जाने 2027 च्या पूर्व परीक्षे नंतर नंतर 60 दिवसांत घेण्यात येऊन GML एप्रिल पर्यंत लावावी. @Dev_Fadnavis @RRPSpeaks
2
53
71
2,756
इथे मुलं मेली अभ्यास करू करू आणि हे भंगार लोक अशी पदे विकत आहेत. @EA_OfficialMH @OFFICER_CLUB11 @Dhananjay4INC @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @mieknathshinde
3
12
346
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
16K जागा वाढीचे आश्वासन दिले पण त्या वाढवल्या कोणत्या जागा तर टेकनिकल च्या Any डिग्री +टायपिंग वाल्या विद्यार्थ्यांना काय मिळाले ते बघा ,ज्या जागा टेकनिकल 10k च्या काढल्या आहेत त्यात शेवटी फायनल रिझल्ट ला उमेदवार तरी मिळतील का. Any डिग्री +लिपिक जागा वाढ साठी प्रयत्न करा – at Baramati, India
सर्व विद्यार्थी बंधू-भगिनींना दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..! माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केलेल्या विनंतीनुसार परीक्षा जानेवारी महिन्यातच घेण्याचा निर्णय झाला असून, MPSC च्या इतिहासात कधीही झाली नाही एवढ्या तब्बल १६ हजारांहून अधिक पदांच्या भरतीची आमची मागणी मान्य केल्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार मानतो. परीक्षा अधिक पुढे न ढकलता याच जानेवारी महिन्यात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही नाराजी मनात न ठेवता इतर सर्व गोष्टी बाजूला सारून आता केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. परीक्षेची तारीख काहीशी पुढे गेली असली, तरी परीक्षा याच जानेवारी महिन्यात होणार आहे, हे लक्षात घ्यावे. माझे सुरुवातीपासूनच स्पष्ट मत आहे की, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला संपूर्ण वेळ अभ्यासासाठी द्यावा. कोणत्याही राजकीय हेतूसाठी विद्यार्थ्यांचा वापर होऊ नये, तसेच त्यांना आंदोलन किंवा उपोषणासाठी प्रवृत्त केले जाऊ नये. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हेदेखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सुरुवातीपासूनच अत्यंत संवेदनशील राहिले आहेत. आता मिळालेल्या या अतिरिक्त वेळेचा आणि संधीचा प्रत्येक विद्यार्थ्याने पुरेपूर उपयोग करून घ्यावा. दुसरीकडे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आगामी काळात भरतीमधील पदसंख्या आणखी कशी वाढवता येईल, यासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील, असा शब्द मी तुम्हा सर्वांना देतो. आता इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून अभ्यासाला लागा… तुमच्या मेहनतीला यश मिळावे, हीच सदिच्छा! @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office
2
33
64
2,216
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
माननीय आयोग, 2026 मुख्य परीक्षेसह 2027 चे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करण्यात यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येईल. @mpsc_office @NikhilPatil_MH
15
24
201
सह्याद्रीचा_मावळा_🚩 retweeted
Replying to @iprakashabitkar
#आरोग्य भरती करा लवकरात लवकर. अजून किती दिवस वाट पाहायची मुलांनी. दिवाळी खावून अधिकारी अजून आळशी होतील पण आरोग्य भरती काय यायची नाही. फुकटचा पगार हवा. @iprakashabitkar @Dhananjay4INC @INCRojgar @OFFICER_CLUB11 @Mpsc_Andolan @RRPSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde. लक्ष द्या जरा.
5
2
52