Pinned Tweet
महाविकास आघाडीचे जागावाटप कुठे अडून बसले आहे बघा, हे सर्व पूर्व विदर्भातील जागांवर अडले आहे
याला हवं तर बालहट्ट/स्त्री हट्ट म्हणू शकता
१) अहेरी- इथे सेना पक्षच अस्तित्वात नाही राष्ट्रवादी किंवा भाजप लढत असते.
२) गोंदिया- इथे सुध्दा भाजप vs काँगेस, सेनेचा उमेदवार नेहमी ५वा (१/३)
काँग्रेसच्या नेत्यांचा खोटेपणा बघा.
@priyankagandhi ने हिमाचल मध्ये महिलाना १५००रु.द्यायचे आश्वासन दिले आणि सत्तेत आले तर आता दोन चार वर्षात काढून घेतले
काँग्रेसला फक्त सत्ता हवी आहे मग त्यासाठी ते उद्या म्हणतील आम्ही तुमच्या घरी धुणीभांडी करू
69
Sam Bosrida retweeted
खासदार क्रीडा संग्राम - २ | जिमनॅस्टिक |
#jimnastic #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
Sam Bosrida retweeted
पेपर फोडणाऱ्यांवर आणि परीक्षांमध्ये गैर प्रकार करणाऱ्यांवर आता चाप बसणार.. कठोर दंडात्मक तरतुदींसोबत परीक्षा सुधारणा विधेयक लवकरच लागू होणार.
Sam Bosrida retweeted
भारत हा देश लोकशाहीवर चालणारा देश आहे ❤️
कोणी एकाच्या हाताने सत्ता बदल होत नसतो.
@mieknathshinde
Sam Bosrida retweeted
साहस, मानवता और शांति के संदेश को समर्पित भावपूर्ण आयोजन!
मुंबई के ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया पर ग्लोबल पीस ऑनर्स 2026 में उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी ने 26/11 के वीर शहीदों और निर्दोष पीड़ितों को श्रद्धांजलि अर्पित की।
सचिन तेंदुलकर, सद्गुरु और बी. प्रभाकरन का सम्मान शांति, एकता और मानवता के प्रति प्रेरणादायक कदम है।
@mieknathshinde जी
Sam Bosrida retweeted
किताबों की दुनिया सिर्फ ज्ञान का खजाना नहीं, बल्कि सपनों, कल्पनाओं और नए विचारों की उड़ान है! #MumbaiBookFestival में साहित्य, कला और संस्कृति के अनोखे संगम का हिस्सा बनें। आइए, किताबों से दोस्ती करें और पढ़ने की आदत को नई पीढ़ी की पहचान बनाएं।
#ChildrensCorner #DrawingCompetition #YoungCreatives #ArtAndImagination
Sam Bosrida retweeted
गावाकडच्या कष्टकरी घरातील पोरांची स्वप्नं केवळ प्रामाणिकपणा कष्टांच्या जोरावर उभी राहतात...
परीक्षेचा दिवस उजाडतो, तेव्हा अनेक घरांमध्ये केवळ पुस्तकांची उजळणी होत नसते; तर तिथे आशेचा दिवा जपलेला असतो. कष्ट करून, परिस्थितीशी झुंज देऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे,जनतेच्या भावना जाणणाऱ्या मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची संवेदनशील भूमिका!
श्रीमती व्ही. राधा यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अहवाल समोर आला असून, परीक्षा पद्धती अधिक पारदर्शी करणं, परीक्षा सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून अधिक कडक कायदा, १० वर्षांची शिक्षा, पारदर्शक यंत्रणा आणि परीक्षा दिल्यानंतर शुल्क परताव्याची शिफारस—हे पाऊल विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला नवी ऊर्जा देणारे आहे. कडक कायदा याच अधिवेशनात मंजूर करणार आहे.
Sam Bosrida retweeted
गुंतवणूकदारांना न्याय मिळवून दिलात, कष्टाचा पैसा न पैसा परत मिळवून दिला.
धन्यवाद देवाभाऊ.🙏🏻
#DevendraFadnavis #TeamDevendra #DevendraFadnavisForMaharashtra
Sam Bosrida retweeted
प्रियंका गांधींनी दिलं होतं वचन - हर महिला को ₹1500
काँग्रेस सरकारने दिलं - 93% महिलांचे अर्ज खारीज!
हाच आहे काँग्रेसचा 'हात', आधी मतं घ्यायची, नंतर हात वर करायचा!
Sam Bosrida retweeted
पुस्तकांच्या विश्वात रमण्याची, नवनवीन विचार जाणून घेण्याची आणि वाचनसंस्कृती समृद्ध करण्याची अनोखी पर्वणी.
मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६ ला आजपासून सुरुवात झाली आहे. २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात रंगणाऱ्या या महोत्सवात पुस्तकांचे विविध दालन, साहित्यिक संवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येणार आहे.
प्रवेश आणि पार्किंग विनामूल्य,चला, पुस्तकांशी मैत्री करूया.
#MumbaiBookFestival #ChildrensCorner #DrawingCompetition #YoungCreatives #ArtAndImagination
Sam Bosrida retweeted
वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह! 🙏
शीख धर्माचे पहिले गुरू आणि संस्थापक श्री गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त कस्तूरचंद पार्क, नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. यावेळी श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. येथील पवित्र व भक्तीमय वातावरणात मनाला असीम शांती आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती झाली. प्रेम, सेवा, समता आणि मानवतेचा अमूल्य संदेश देणाऱ्या श्री गुरु नानक देव जी यांच्या शिकवणीतून सदैव सकारात्मक विचारांची आणि सेवाभावाची प्रेरणा मिळत राहो, हीच प्रार्थना!
सिख धर्म के प्रथम गुरु एवं संस्थापक श्री गुरु नानक देव जी इनकी जयंती के अवसर पर आज कस्तूरचंद पार्क, नागपुर में आयोजित कार्यक्रम में शामिल होने का सौभाग्य प्राप्त हुआ। इस शुभावसर पर श्री गुरु ग्रंथ साहिब जी के दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किया। यहाँ के दिव्य और भक्तिमय वातावरण में मन को असीम शांति और सकारात्मक ऊर्जा की अनुभूति हुई। प्रेम, सेवा, समानता और मानवता का अमूल्य संदेश देने वाली श्री गुरु नानक देव जी इनकी शिक्षाएँ सदैव हमें सद्विचारों और निःस्वार्थ सेवाभाव की प्रेरणा देती रहें, यही प्रार्थना है!
#Maharashtra #GuruNanakJayanti #Nagpur
🤖 Made with AI
Sam Bosrida retweeted
LIVE | आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन महोत्सव
🕧 दु. १२.३६ वा. | २४-११-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #Nagpur #DragonPalaceTemple xitter.gq/i/broadcasts/2nQVboqmX…
Sam Bosrida retweeted
The only traffic we want in Mumbai is a rush for BOOKS! 📚
Mumbai Book Festival is here - 6 days, 600+ stalls, 200+ authors.
24-29 Nov | 11 AM - 10 PM | University of Mumbai, Kalina
Mumbai, let's get BOOKED! #MumbaiBookFestival
#MumbaiEvents
Sam Bosrida retweeted
Had a fruitful meeting with the Israeli delegation led by Mr. Kfir Cohen, Director General, Ministry of Culture and Sports, along with Ms. Karen Carmel, Ms. Ran Shapira, Mr. Jonathan Oz and Israeli film producer Mr. Shai Shimshon, in the presence of the Consul General of Israel in Mumbai.
Discussions focused on promoting Marathi cinema globally, participation in Maharashtra’s iconic Ganesh festival, heritage conservation, restoration of traditional musical instruments using Israeli technology, and showcasing the legacy of Sant Dnyaneshwar.
Looking forward to strengthening Maharashtra–Israel cultural cooperation through art, innovation and shared heritage.
#Maharashtra #Mumbai #AshishShelar
Sam Bosrida retweeted
कोयनेचं पाणी पळवण्याचा विषयच नाही!
समुद्रात वाया जाणारं पाणी मुंबईसाठी वापरलं तर कोकणावरील ताण कमी होईल. कोणाचंही पाणी हिसकावून घेणार नाही, सगळ्यांचा विचार करूनच निर्णय होईल.
महाराष्ट्राच्या हितासाठीच काम करणार!
@Dev_Fadnavis
Sam Bosrida retweeted
किती पाणी प्रत्यक्षात उचलता येईल (६० TMC, ८० TMC किंवा त्याहून कमी), याचा अभ्यास अजून पूर्ण व्हायचा आहे. त्यामुळे कोणतीही स्पष्टता नसताना या विषयावरून विनाकारण वाद निर्माण करणं योग्य नाही, असं देवेंद्र जी @Dev_Fadnavis यांनी स्पष्ट केलं आहे.
Sam Bosrida retweeted
मोचिदासान कोकोरो योरी कांगेशा, इताशी मासू योकोसो ड्रॅगन पॅलेसे, मोचिदासान कोरेकारा मो, योरोशीकू, ओनेगाई, इताशी मासू.
वयाच्या ९० व्या वर्षीही संपूर्ण जगभरात धम्म प्रचार कार्य अविरत सुरू ठेवणाऱ्या आणि तब्बल ५,००० बौद्ध विहारांचे प्रमुख व इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेलोशिप असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या पूजनीय कानसेन मोचिदा सान यांचे ड्रॅगन पॅलेसमध्ये जपानी भाषेतून मनःपूर्वक स्वागत व आभार! त्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य असेच लाभो हीच प्रार्थना.
Sam Bosrida retweeted
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शूरवीर आणि निष्पापांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित ग्लोबल पीस ऑनर्स २०२६ मध्ये उपमुख्यमंत्री @mieknathshinde सहभागी झाले.
शांती आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर, सद्गुरू, बी. प्रभाकरण यांचा गौरव करण्यात आला.
A Major Boost To Mumbai's Water Supply!
Surplus water from Koyna will be diverted to Mumbai, potentially adding 67 TMC of water annually and strengthening the city's long term water security.
@Dev_Fadnavis ji



































