Bus For Us Foundation retweeted
"एसटीनामा" या कॉफी टेबल बुकचे अनावरण होताना....🥰❤️
#msrtc
#msrtcofficial
Bus For Us Foundation retweeted
एसटीचे दुर्मिळ फोटो आणि माहितीचे 'एसटीनामा' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन 🌟
१ जून २०२५, अर्थातच एसटीच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त माटुंगा, मुंबई स्थित यशवंत नाट्यगृह येथील विशेष कार्यक्रमात प्रतापजी सरनाईक परिवहन मंत्री तथा, अध्यक्ष एसटी महामंडळ
(१/५)
Bus For Us Foundation retweeted
Hello Guys,
Today We’re excited to announce Driver’s Day celebration!
This initiative is dedicated to all drivers, conductors, and passengers who make our journeys safe and enjoyable.
TIME: 3PM TO 5PM
VENUE: VADAPALANI BUS TERMINAL
@tnstcbus
Bus For Us Foundation retweeted
बस फॉर अस संस्थेचा एसटीच्या स्क्रॅप बसमधून अभिनव उपक्रम!! एसटी महामंडळाकडून सहकार्याची अपेक्षा..
@avaliyapravasi
@mieknathshinde
@msrtcofficial
@Navatkaytheval
@BhaiJagtap1
Bus For Us Foundation retweeted
एसटीची "कुंभमेळा" बस देखण्या रूपात...
- बसगाड्यांची पुनर्बांधणी; एकूण 38 गाड्यांची होणार निर्मिती, 10 बस तयार
@msrtcofficial @msrtcMumbai @msrtc_myst @MsrtcG @MyMsrtc @msrtc_in @CMOMaharashtra @PuneCityTraffic @RtoPune @PuneRTO @pudharionline @Info_Pune @CollectorPune
Bus For Us Foundation retweeted
वर्धापनदिन विशेष !🎊
१ जून २०२४ रोजी, एसटीच्या वर्धापनदिनानिमित्त एसटीला भेट म्हणून मार्गफलक (रूटबोर्ड) देण्याचे प्रयोजन @busforus ने केले असून, त्याची तयारी आम्ही सुरू केलीय...😍
@msrtcofficial
Bus For Us Foundation retweeted
#एसटी आली धावून #रेल्वे च्या मदतीला...
रेल्वे स्थानकांपासून निवासी भागापर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन...
दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती, तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती. अशावेळी कार्यालयातून अथवा आपल्या कामधंद्यावरून घरी निघालेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना लवकरात लवकर सुरक्षित घरी पोहोचता यावे, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी एसटी महामंडळाचे अध्यक्षांना एसटीला मुख्य रेल्वे स्थानकांजवळ आपल्या बसेस तैनात करण्याबाबत सुचना दिल्या. तसेच त्या बसेस द्वारे रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांची मोफत सोय करण्याचे निर्देशही दिले. त्यानुसार एसटीच्या मुंबई आणि ठाणे विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर आपल्या १०० पेक्षा जास्त बसेस लावून तेथून रेल्वे प्रवाशांना त्यांच्या निवासी क्षेत्रापर्यंत मोफत वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे.
#Mumbai #Thane #ST #Railway #HeavyRain #HeavyRainfall #Monsoon
Bus For Us Foundation retweeted
Here top rumours, fake mesages among employee groups that have kept the Maharashtra State Road Transport Corp. bus strike going, the longest one in its history. Biggest public transport hold up. #MSRTC strike mid-day.com/mumbai/mumbai-ne… – at Mumbai, India
Bus For Us Foundation retweeted
१४ वर्षे चाललेला बीआरटीचा 'पुणे प्रयोग'
#पुणे #बीआरटी #बससेवा
#Pune #BRT #Busservice
@ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @aparanjape @anaghapp @prancd @parisarpune @DEVESHS67071822 @busforus @mohol_murlidhar @PMPMLPune
Bus For Us Foundation retweeted
#Mumbai public transport conductors standing at bus stops with cash bags are vulnerable, robbery attempt foiled. Read here: – at Mumbai, India
#MiddayNews |
#Mumbai: #BEST bus #conductor stops #theft from his #cash bag
Via: @rajtoday
mid-day.com/mumbai/mumbai-ne…
Bus For Us Foundation retweeted
#MiddayNews |
Old #MSRTC buses get a new #lease of life
Via. @rajtoday
mid-day.com/mumbai/mumbai-ne…
Bus For Us Foundation retweeted
Put bus strength together! In absence of #Mumbai local trains, transport experts explore if all public transport buses in the Mumbai Metropolitan Region can come together to the aid of helpless commuter? Read here: mid-day.com/mumbai/mumbai-ne…
Bus For Us Foundation retweeted
Will it really be of help?Anti-microbial coating for public transport buses! No idea of its efficacy, but Maharashtra state transport trying it out on 10,000 buses. Read here: mid-day.com/mumbai/mumbai-ne… – at Mumbai, India
Bus For Us Foundation retweeted
आम्हाला आपला अभिमान आहे...!
.
.
#msrtc
#msrtcofficial
Bus For Us Foundation retweeted
Where are the buses? Mumbai's public transporter BEST undertaking today has more tempos and mini vans than full-sized buses. Latest statistics reveal vans now exceed number of buses in the fleet! Read my story here. Click: mid-day.com/mumbai/mumbai-ne… – at Mumbai, India
Bus For Us Foundation retweeted
महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात अढळ स्थान असणाऱ्या एसटीच्या ७३ व्या वर्धापनदिनी शुभेच्छा. रा.प.महामंडळाच्या कर्मचारी-अधिकारी यांनी घेतलेल्या अविरत कष्टामुळे गेली ७३ वर्षे राज्यातील सर्वसामान्य जनतेला ही लालपरी सेवा देऊ शकली. मला खात्री आहे, लालपरी अशीच सेवेसाठी सदैव तत्पर असेल.
Bus For Us Foundation retweeted
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपल्या एसटीचा आज ७३ वा वर्धापनदिन. गेल्या ७३ वर्षांत महामंडळाच्या कर्मचारी, अधिकारी यांच्या अविरत मेहनतीने आणि अढळ विश्वास असलेल्या प्रवाशांमुळे आज एसटी ७३ वर्षें अखंड सेवा देत आहे. वर्धापनदिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
Bus For Us Foundation retweeted
एसटीच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व प्रवासी व कर्मचारी बांधवांना हार्दिक शुभेच्छा !
#msrtc
#msrtcofficial

































