Pinned Tweet
१.५ दिवसात मुख्यमंत्रीपद सोडाव लागलं,
हातात असलेली सत्ता गेली.
पण तरीही संयम बाळगला, विरोधी पक्ष नेता म्हणून सत्ताधाऱ्यांचे ३ मोठे मंत्री जेल मधे पाठवले.
१०६ आमदारांमध्ये एकी ठेवली.
संधी मिळताच ठाकरे घराण्याला 🐎 लावला.
Remember the name
'Devendra Fadnvis' 🔥
मी सुहास retweeted
Uddhav Thackeray along with Aaditya and Tejas Thackeray is enjoying pre-wedding celebrations of Ambani family at foreign land when here in Maharashtra Marathwada is facing severe drought.
Shameless Family !!
This post is from an account that no longer exists. Learn more
मी सुहास retweeted
राहुल गांधीं कधी बोलताना ऐकलं का.?
●बुलेट ट्रेन बनवु.?
●विकसित भारत बनवु.?
●देशाला जगातली मोठी अर्थव्यवस्था बनवू.?
फक्त
●तुझी जात कोणती?
●कोणत्या जातीची लोकसंख्या किती?
●SOUTH विरुद्ध NORTH.
●सत्ता आली की 370 परत आणू.
●श्रीमंतांचे पैसे हिसकवून गरिबांना देउ.
मी सुहास retweeted
आपल्या पुरोहिताची, मंत्राची चेष्टा करणाऱ्या अमोल मिटकरीसोबत मी स्टेजवर बसणार नाही : मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप #medhakulkarni
मी सुहास retweeted
Someone with a spine!
मेधाताई कुलकर्णी, राम सातपुते, गोपीचंद पडळकर हेच अमोल मिटकरी यांच्या हिंदू धर्म विरोधी भूमिकांचा उघडपणे विरोध करतांना दिसतात.
आपल्या पुरोहिताची, मंत्राची चेष्टा करणाऱ्या अमोल मिटकरीसोबत मी स्टेजवर बसणार नाही : मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप #medhakulkarni
मी सुहास retweeted
अनाथांचा नाथ एकनाथ , जो बांधावर जाऊन शेतकरी बांधवांसाठी काम करतो आणि रस्त्यात अपघात झालेला पाहून मदतीला धावून जातो. गद्दार गद्दार बोलून डिवचण्याचा खूप झाला प्रयत्न काहीही उत्तर न देता सुरू ठेवलं कर्म यज्ञ.
#विजयाचा_शंखनाद 🚩
@mieknathshinde
मी सुहास retweeted
वेळ येत नाही
वेळ आणावी लागते!
नाव लक्षात ठेवायचं,
एकनाथ शिंदे 🔥
४ जुननंतर नकली लोकांचा करेक्ट कार्यक्रम होणार!
#विजयाचा_शंखनाद 🚩
@mieknathshinde
मी सुहास retweeted
जो संकेत और दिशा आज इग्जिट पोल में दिखाए गए है वो बहुत साफ़ दिखाए गए हैं, इतना भारी अंतर नहीं दिखा की इक़दम ही स्थिति बदल गई हो, 1989 से ले कर केवल 2004 को छोड़कर जब भी भाजपा के लिए जो आँकड़े दिखे हमने उससे बेहतर ही किया है।
आज प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में NDA विश्वसनीयता की प्रमाणिकता का प्रतीक बनकर उभर रहा है और INDI गठबंधन विश्वसनीयता के संकट का प्रतीक बन के उभरा है।
चूँकि चुनाव समाप्त हो गया है तो आरोप प्रत्यारोप से हटकर इस पर ईमानदारी के साथ सोच विचार और विश्लेषण किया जाना चाहिए।
मी सुहास retweeted
सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास ट्रस्ट चे अध्यक्ष , शिवसेना - उपनेते, माहीम विधानसभेचे आमदार श्री. सदा सरवणकर जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
#HappyBirthdaySadaSarvankarji #HappyBirthday #sadasarvankar
@misadasarvankar @Shivsenaofc
मी सुहास retweeted
निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ॥
पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर ॥
संत मुक्ताबाई यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!
#santmuktabai #muktabai
मी सुहास retweeted
रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री संजय डोळसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#HappyBirthdaySanjayDolse #RPI
मी सुहास retweeted
चेंबूर विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस श्री माऊली थोरवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
#HappyBirthday @MauliThorave
@mnsadhikrut
मी सुहास retweeted
शिवसेना सचिव श्री.भाऊसाहेब चौधरी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
#DrShrikantEknathShinde #Shivsena
@MiBhauChaudhari
मी सुहास retweeted
राज्याचे कामगार मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार व मंत्रिमंडळातील माझे सहकारी सुरेशभाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.
@DrSureshKhade




























