Common Man (@heftytaxpayer) header
Common Man (@heftytaxpayer) profile picture

Hefty Tax Payer ..

इंडिया
Joined December 2012
Photo by Common Man (@heftytaxpayer)Photo by Common Man (@heftytaxpayer)Photo by Common Man (@heftytaxpayer)Photo by Common Man (@heftytaxpayer)Photo by Common Man (@heftytaxpayer)Photo by Common Man (@heftytaxpayer)Photo by Common Man (@heftytaxpayer)Photo by Common Man (@heftytaxpayer)Photo by Common Man (@heftytaxpayer)
Do ur business ethically. U will succeed or fail, but u will never collapse. #business #thoughtoftheday #startup #startupyale17 #Marketing
6
17
परळी आणि बारामती दोन्ही तालुका असून . फरक बघा.. एका ठिकाणी चालतो समाजकारण आणि दुसऱ्या ठिकाणी चालतो राजकारण.. @Pankajamunde @PawarSpeaks ..
9
Common Man retweeted
जे भले भले बोलत नाहीयेत, ते अंजली दमानिया बोलत आहेत.. त्यांनी मूळ विषयालाच हात घातला आहे. More power to you @anjali_damania 🙏🏼 #SantoshDeshmukh
10
259
7
1,390
34,845
वाल्मिक कराड सोडा त्याला मुख्यमंत्री करा, मस्साजोगच पालकत्व द्या. असंही ते बाहेर आल्यावर आम्हाला मारणारच आहे....*बीड एसपी समोर मस्साजोग गावकरी*
11
300
7
1,862
75,880
✌️
66
1,565
29
8,809
167,760
प्रिंटेड पेपर वरचा निकाल आज सरकारच्या विरोधात असतो आणि ईव्हीएम चा निकाल सरकारच्या बरोबर असतो असे का होते ??
8
452
19
2,084
53,622
Common Man retweeted
मतदान करताना महाराष्ट्राच्या छातीवरील हा नंगानाच विसरू नका....
47
508
19
2,360
72,372
सरपंच आणि उप सरपंच यांचं मानधन दुपट्टीनं वाढवलं.. वा रे सरकार .. आपलं सरकार.. #Maharashtra
7
"In a game which can tempt you to win at all costs, Rahul Dravid won on the principles of cricket and the principles of life," says Hayden. Wow 👏👏
59
1,161
95
7,199
291,334
रेप केस victim के family को एक खून माफ होना चाहिये .. @narendramodi #KolkataDoctorDeath #KolkataHorror #DoctorDeathCase #Badlapur #rape
1
109
*मुख्यमंत्र्या च्या नगरविकास विभागातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन* *जनतेला होणाऱ्या त्रासाला मुख्यमंत्री राहणार जबाबदार..* youtu.be/bw7RVc1J-Ng?si=AthJ…
4
34
1
53
465
जर कोणी विचारले , विजयाची चव कशी असते????? तर त्याला हा व्हिडिओ दाखवा...😎😎 #क्रिकेट #विजेता #T20WorldCupFinal
14
296
7
2,486
85,295
महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी कारवाईत दुजाभाव करत असल्याचा राग मनात धरून वाळू तस्कारांनी तलाठ्यासह कोतवालावर हल्ला चढवला. ही घटना यवतमाळमधील दिग्रस तालुक्यातील गांधीनगर येथे घडली. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांत प्रसारित झाली असून, महसूल विभागात या घटनेने खळबळ उडाली आहे.
46
56
11
200
26,801
एमटीव्ही हसलच्या तिसऱ्या सीझन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर यवतमाळच्या मित द्विवेदीने म्हणलेला रॅप भन्नाट वाटला. तो छत्रपती म्हणतो तेव्हा अंगावर शहारा येतो 🔥
11
185
5
1,107
37,596