Dr. Jitendra Dehade (@jitendradehade) header
Dr. Jitendra Dehade (@jitendradehade) profile picture

Ph.D | Ambedkarite | General Secretary @INCMaharashtra | MLA Candidate | Ex. Dist VP @nsui | Ex. Secy, GS, VP @IYCMaha

Maharashtra, India
Joined December 2011
Photo by Dr. Jitendra Dehade (@jitendradehade)Photo by Dr. Jitendra Dehade (@jitendradehade)Photo by Dr. Jitendra Dehade (@jitendradehade)Photo by Dr. Jitendra Dehade (@jitendradehade)Photo by Dr. Jitendra Dehade (@jitendradehade)Photo by Dr. Jitendra Dehade (@jitendradehade)
आठवण साहेबांची...💐 @MarathiBrain @sakal_cityspeak #म
33
136
10
1,342
Dr. Jitendra Dehade retweeted
दुष्काळाच्या संकटाने होरपळलेल्या शेतकरी बांधवांच्या आयुष्यातही सुख-समृद्धीचे दिवस यावेत, शेतशिवारात पुन्हा हिरवाई नांदावी आणि कष्टकरी हातांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळावे, हीच या लक्ष्मीपूजनाच्या पवित्र दिनी प्रार्थना. लक्ष्मी पूजनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #लक्ष्मीपूजन #दिवाळी
2
3
21
390
Dr. Jitendra Dehade retweeted
महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनींना, तरुण मित्रांना तसेच ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघासह, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! दीपावलीचा हा मंगलमय सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो. या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकतेचा, एकात्मतेचा, समतेचा, बंधुत्वाचा आणि विकासाचा दीप प्रज्वलित करूया. या मूल्यांच्या प्रकाशात महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प करूया. आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि नवचैतन्याची पहाट घेऊन येणारी ही दीपावली मंगलमय ठरो ! #HappyDiwali #diwalifestival #diwali2026 #diwalivibes #diwalispecial
1
2
11
325
Dr. Jitendra Dehade retweeted
दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त आज सायंकाळी बाभळगाव निवासस्थानी सहकुटुंब पारंपरिक पद्धतीने विधिवत लक्ष्मीपूजन केले. प्रकाश, मांगल्य आणि समृद्धीचा संदेश देणाऱ्या या दीपोत्सवाच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि उत्तम आरोग्य नांदो, प्रत्येक कुटुंबाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलावेत, अशी मनोकामना व्यक्त केली. यंदाच्या नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात सुखाचे आणि समाधानाचे दिवस यावेत, त्यांच्या कष्टांना बळ मिळावे आणि प्रत्येकाच्या घरात आनंदाचा दीप उजळावा, हीच लक्ष्मीमातेकडे प्रार्थना! सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि मांगल्य घेऊन आलेल्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 #दिवाळी #दीपावली #शुभदीपावली #लक्ष्मीपूजन #बळीराजा #Diwali #Diwali2026 #HappyDiwali . . @Riteishd @MeDeshmukh
1
4
29
1,059
Dr. Jitendra Dehade retweeted
दीपावलीचा हा मंगलमय सण प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. आई लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक घरात आनंदाचे दीप उजळोत, आरोग्य लाभो आणि प्रत्येकाच्या स्वप्नांना यशाची नवी दिशा मिळो. यंदा दुष्काळाच्या सावटामुळे या सणाचा आनंद काहीसा मर्यादित असला, तरी बळीराजाच्या कष्टांना नवी उभारी मिळो आणि संकटावर मात करण्याचे बळ सर्वांना मिळो, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना! आपणा सर्वांना दिवाळी सणाच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 🪔 शुभ दीपावली! 🪔 #दिवाळी #दीपावली #शुभदीपावली #लक्ष्मीपूजन #बळीराजा #Diwali #Diwali2026 #HappyDiwali
1
2
14
495
Dr. Jitendra Dehade retweeted
For years I kept these memories to myself. Some were too painful to speak of, others too precious. In Belonging, I have finally written them down. My conversation with @guardian ↓ theguardian.com/world/2026/n… theguardian.com/world/2026/n…
221
1,969
50
6,287
203,791
Dr. Jitendra Dehade retweeted
Revisiting my early memories of celebrating Diwali - the traditions, the festivities and the little moments that made it so special 🪔✨ Wishing everyone a Happy Diwali
626
3,437
137
14,698
374,888
Dr. Jitendra Dehade retweeted
This is not a political book, it’s a personal one. Much has been written about my family, but rarely with real insight into who they were, their motivations, their struggles, their very human flaws. I wanted to portray them honestly, as people I knew and loved. I write in the Hindu about how Belonging came to be.
244
1,853
41
6,263
69,254
॥शुभ दीपावली ॥🪔 ॥
आपको और आपके परिवार को दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ! 🪔 हर घर में खुशियों और समृद्धि के दीप जलें। यह पावन पर्व पूरे भारत में सुख, शांति, सौहार्द और नई उम्मीदों की रोशनी लेकर आए।
1
19
319
Dr. Jitendra Dehade retweeted
प्रकाशाच्या या मंगलपर्वावर प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचे दीप उजळवूया... दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyDiwali #Diwali2026 #FestivalOfLights #SpreadLove #LoveAndLight
14
3
1
46
701
Dr. Jitendra Dehade retweeted
लातूर विमानतळ संरक्षण भिंतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन अधिग्रहण करावे, धावपट्टी विस्तार आणि नाईट लँडिंग ची व्यवस्था करावी म्हणून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या पाठपुराव्यास यश आले असून आता या कामासाठी ४ कोटी १५लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लातूर विमानतळ हे रोजगार हमी योजनेतून बांधलेले देशातील पहिले विमानतळ आहे. विमानतळाचे हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन या जिल्ह्यातील फुले, फळे, भाजीपाला इतर कृषी उत्पादनांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या विमानतळाचा विस्तार करावा, येथे प्रवासी विमानासोबतच कार्गो विमानसेवाही सुरू करावी असे प्रयत्न मागचा काही वर्षांपासून सुरू आहेत, या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून राज्य आणि केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात येत आहे. सातत्याने होत असलेल्या सदरील मागण्या विचारात घेऊन ११ मार्च २०२५ रोजी राज्याचे उद्योग मंत्री मा. श्री. उदय सामंत यांनी या संदर्भात मंत्रालयात माझ्या उपस्थितीत संबंधित विभागाची व्यापक बैठक घेऊन आढावा घेतला होती. लातूर येथील जिल्हा विकास योजनेच्या बैठकीतही या संदर्भाने सविस्तर मागणी नोंदवण्यात आलेली आहे. लातूरसह राज्यातील सर्वच विमानतळाची देखभाल रिलायन्स कंपनीकडून काढून घ्यावी, बारामती येथील विमानतळावर झालेला अपघात लक्षात घेता, महाराष्ट्रातील सर्वच विमानतळाचे आधुनिकीकरण करावे, संभाव्य अपघात टाळण्यासाठीच्या सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या एअरपोर्ट ऑफ इंडिया कडे राज्यातील सर्वच विमानतळे हस्तांतरित करण्यात यावीत, अशी मागणीही यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत बोलताना केली होती. त्यावेळी शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लातूरसह राज्यातील इतर विमानतळे रिलायन्स कंपनीकडून काढून ती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे दिली आहेत. आता नव्याने मंजूर केलेल्या निधीमधून लातूरसह इतर विमानतळावर आवश्यक त्या सोयी सुविधा उभारल्या जातील, त्यानंतर ही विमानतळे एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडियाकडे सुपूर्द करून येथून उडान योजनेअंतर्गत विमान सेवा सुरू होईल ही अपेक्षा आहे. विमानतळाचे विस्तारीकरण आणि विकास कामाला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार. #लातूर #विमानतळ #Latur #Airport #MIDC #MADC #AAI
2
31
911
Dr. Jitendra Dehade retweeted
मेरी ओर से तथा कांग्रेस पार्टी के सभी नेताओं और कार्यकर्ताओं की ओर से समस्त देशवासियों को दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ। दीपों का यह पावन पर्व हर घर-आँगन में सुख, शांति, समृद्धि और खुशियों का उजियारा बिखेरे। हमारे समाज में प्रेम, भाईचारे और आपसी सौहार्द की लौ सदैव प्रज्वलित रहे। अन्याय, अज्ञान और भेदभाव का अँधेरा छँटे तथा न्याय, समानता और सद्भाव की रोशनी जन-जन तक पहुँचे। हर मन में आशा का दीप जले, हर जीवन में खुशियों का सवेरा हो। #HappyDiwali
262
481
17
1,669
17,846
Dr. Jitendra Dehade retweeted
आपणास व आपल्या परिवारास लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा! 🪔 लक्ष्मीपूजनाच्या या मंगल पर्वावर प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे दीप उजळावेत, प्रत्येक घरात सुख-समाधान नांदावे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने समाजात प्रेम, बंधुभाव व एकतेचा प्रकाश सदैव पसरत राहावा, हीच मनःपूर्वक सदिच्छा! #लक्ष्मीपूजन #दीपावली #शुभदीपावली
4
3
42
967
Dr. Jitendra Dehade retweeted
आप सभी को प्रकाश एवं खुशियों के पावन पर्व दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। भगवान श्री गणेश जी एवं मां लक्ष्मी जी से प्रार्थना करती हूं कि सभी देशवासियों का जीवन खुशियों से भर उठे, सभी के जीवन में सुख, समृद्धि एवं रोशनी का संचार हो। 🪔
416
894
31
3,562
42,700
Dr. Jitendra Dehade retweeted
आपको और आपके परिवार को दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ! 🪔 हर घर में खुशियों और समृद्धि के दीप जलें। यह पावन पर्व पूरे भारत में सुख, शांति, सौहार्द और नई उम्मीदों की रोशनी लेकर आए।
2,567
8,408
372
42,831
715,902
Dr. Jitendra Dehade retweeted
अंधकार पर प्रकाश और अधर्म पर धर्म की विजय के पावन पर्व दीपावली की आप सभी को हार्दिक शुभकामनाएं। यह महापर्व आपके जीवन में सुख, समृद्धि, उत्तम स्वास्थ्य और अपार खुशियां लेकर आए। शुभ दीपावली! 🪔✨ #HappyDiwali #Diwali2026
23
16
66
808
Dr. Jitendra Dehade retweeted
अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाचा विजय साजरा करणाऱ्या नरक चतुर्दशीच्या मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद लाभो ही प्रार्थना. दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔शुभ दीपावली 🪔
5
3
30
706
Best wishes to #Telangana Chief Minister Sri A. Revanth Reddy garu on his birthday. #तेलंगाना चे लोकप्रिय मुख्यमंत्री, श्री.रेवंथ रेड्डी जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #RevanthReddy @revanth_anumula
1
4
47
477
Dr. Jitendra Dehade retweeted
राहुल गांधीजी खुल्या चर्चेसाठी तयार आहेत, आता मोदीजींनीही हिंमत दाखवावी. अमित शाहांनी फक्त मोदीजींना समजावावं, डरो मत…
8
72
829
मा. मुख्यमंत्री महोदय - आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत..! @CMOMaharashtra @satejp
मुख्यमंत्री महोदय ,आपण दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. साडेसहा वाजता आपल्याच पक्षाच्या राज्यसभा खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन विपरीत भूमिका मांडली. त्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. कारण गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २ लाख ७० हजार मतांनी कोल्हापूरकरांनी उत्तर दिले होते. असो,आपण कोरमचा वैधानिक मुद्दा मांडला आहे. पण चेअरमन निवडीसाठी कोरमची आवश्यकता नाही, असे आमचे म्हणणे आहे आणि न्यायालयात देखील आम्ही ते सांगितले आहे. पण निवडीसाठी कोरमचा पोटनियम आहे, असे जर आपले म्हणणे असेल तर १३ जणांचा कोरम होतो व आहे. जर तो नाही असे आपले म्हणणे असेल तर वाढीव संचालकांना मताचा अधिकार देण्याचा कायदा करण्याऐवजी कोरमबाबतचा नियम रद्द करण्याचा कायदा आपण का केला नाही ? गोकुळच्या निवडणुकीत आमच्या समविचारी आघाडीच्या १३ उमेदवारांना निवडून देऊन मतदारांनी बहुमत दिले आहे. आता महायुतीचे जे बारा संचालक निवडून आलेले आहेत, त्यांनी दहा नोव्हेंबरला सभेला उपस्थित राहून गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांचा चेअरमन होण्याचा मार्ग सुकर करावा. यामुळे निश्चितपणे लोकशाही टिकेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही वाढेल.तसेच पुढील पाच वर्षांच्या काळात निवडून आलेले सर्व २५ संचालक एकत्रितपणे काम करून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे न्याय देतील. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
3
37
931