ज्ञानेश्वर - Dnyaneshwar (@mauliwrites) header
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar (@mauliwrites) profile picture

सत्य असत्याशी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता।। RT's and Likes ≠ Endorsement.

हे विश्वची माझे घर
Joined January 2020
Photo by ज्ञानेश्वर - Dnyaneshwar (@mauliwrites)Photo by ज्ञानेश्वर - Dnyaneshwar (@mauliwrites)Photo by ज्ञानेश्वर - Dnyaneshwar (@mauliwrites)Photo by ज्ञानेश्वर - Dnyaneshwar (@mauliwrites)Photo by ज्ञानेश्वर - Dnyaneshwar (@mauliwrites)Photo by ज्ञानेश्वर - Dnyaneshwar (@mauliwrites)
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar retweeted
मुंबईत १३ ठिकाणी आणि बेळगावसह राज्यभरात १६ ठिकाणी मराठी अभ्यास केंद्राच्या पुढारकाने संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. चला घराबाहेर पडून अभिवादन करूया. #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
18
1
55
500
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar retweeted
With CJP losing steam and Congress as usual forgetting what it planned, the ECI and the govt find themselves in cozy comfort zone even as digital media piles up issues and concerns about SIR.
58
530
40
2,447
58,852
हिंदूस्थान टाईम्समध्ये मुंबई व गिरणगावचे अभ्यासक आणि नाटककार रामू रामनाथन यांचा ‘ठसन’वर मागेवा.
1
6
36
634
प्रत्येक लिंगभावाचे स्वतःचे एक कर्तव्य आहे, या अविर्भावात आपली समाजरचना आहे. त्यातून पितृसत्ताक व्यवस्थेने अर्थार्जन आणि त्यातून येणार्‍या जबाबदार्‍या/कर्तव्य/प्रिव्हिलेजला पुरुषांची मक्तेदारी घोषित करून टाकलेय. त्यामुळे या व्यवस्थेत काल पर्यंत ज्या गोष्टी पुरुषांना हव्या-हव्याश्या वाटायच्या त्या आज ओझे वाटू लागल्या आहेत. विशेष म्हणजे जशी जबाबदारी सोडून देण्याची इच्छा व्यक्त होतेय, तशी जन्माधारित प्रिव्हिलेजला नाकारायची हिंमत खरंच कोणी करतेय का? इंटरनेट युगातील सर्वच डे हे जवळपास एक भांडवली रचना आहे. त्यातून निव्वळ दिखाव्याला चालना देण्याचा उद्देश एव्हाना आपल्या लक्षात आला ही असेल. आज ना उद्या पुरुष दिनाला देखील उत्सवाचा मुलामा चढणार आहेच. पण दरवर्षी यावरून होणार्‍या चर्चेत जबाबदाऱ्यांवरून होणारी किरकिर कधी प्रिव्हिलेजकडे वळणार आहे का?
4
27
993
FDA च्या कारवाई नंतर स्वच्छता वाढलीये, मूग भजीची टेस्ट थोडी गंडलीय पण इमरती अजून टेस्ट राखून आहे!
11
416
काल क्वाडच्या बैठकीत कार्ड उचलण्यापासून सुरू झालेला प्रवास, ट्रम्पने पत्रकारांच्या प्रश्नांवरून फिरकी घेण्याच्या मार्गे, पत्रकार परिषदेतून बाहेर पडण्याच्या घाई वर येऊन थांबला. या सर्व वेळेत भारतासह जगाने जे काही पाहिले, ते नक्कीच कौतुकास्पद नाहिये.
1
2
67
1,263
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar retweeted
कोणी म्हणतं Dr सोबत करू नका, कोणी म्हणतं Air hostess सोबत करू नका, कोणी म्हणतं पुण्यातल्या पोरींशी करू नका, कोणी म्हणतं नर्सिंग वाल्या पोरींशी करू नका. वयक्तिक वाईट अनुभव ठीक आहे ते सगळीकडे असतातच पण हे असं पूर्ण प्रोफेशन का बदनाम करायचं?
Friendly Opinion: कधीच कोणत्याही HR पोरी सोबत Relationship किंवा लग्नाचा विचार करू नका. 😌🙏🏻 #advice
4
4
1
79
3,939
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar retweeted
Rare images from Brazil's Amazon rainforest have revealed an isolated group of Awa Indigenous people in what rights advocates describe as a historic encounter. According to Survival International, the group may have approached outsiders seeking food as increasing pressure from illegal logging, hunting and ranching threatens their territory. Brazil's Indigenous affairs agency, Funai, has activated a contingency plan while maintaining its policy of non-contact. Video: Reuters
32
372
15
2,613
267,309
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar retweeted
जनगणनेच्या ज्या फॅार्म मधे, जातीच्या बाबतीत “कुठलीही जात नाही” हे सांगण्याची मुभा आहे; त्याच फॅार्म मधे धर्माच्या बाबतीत “कुठलाही धर्म नाही” हे सांगण्याची मुभा का नाही????? असायलाच हवी.
9
38
1
263
5,772
भारतीय क्रिकेट मध्ये एका नव्या काळाची सुरुवात करणारा कर्णधार आणि फलंदाज म्हणुन धोनीचे नाव नेहमीच आदराने घेतले जाईल! बर्‍याचदा कधी थांबावे याचा निर्णय घेणे कठीण असते, त्यातून अनेकदा काही खेळाडूंच्या वाट्याला टीका देखील येते, पण शेवटी आपण त्यांचे योगदान विसरू शकत नाही!
1
5
51
725
जे मित्र कधी राजकीय स्टेटस ठेवत नव्हते, ते देखील हे बॅनर लावत आहेत... शेवटी गोकुळची कमाई !
1
6
136
1,387
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar retweeted
If Rahul Gandhi had said his father made sure his mother served him food, cleared his plates, or ate off his used plate, and occasionally yelled at her for cooking bad food, I guess all these people would have happy and celebrated family values. 🙌
881
1,254
259
8,023
379,623
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar retweeted
Subhangi Mane. BE, Electrical Engineering. Handles Controls & PLC at our largest and most sophisticated automotive plant in Chakan, Pune. Sudha Kunibilli. B.Tech, Electronics & Communication Engineering. Handles the Closure Fitment & Metal Finish Line. Manasi Rahangdale. Diploma in Computer Science. Handles the Main Body & Side Body Lines. Three remarkable women I met during our recent Founders’ Day celebrations at Chakan. Confident. Capable. Committed. At @MahindraRise, women on the shop floor aren’t a diversity target to be met. They’re a force to be reckoned with. And they’re not just participating in India’s manufacturing revolution. They’re powering it. My #MondayMotivation. Today and every day. (P.S. They were dressed for the celebrations. Their everyday shop floor attire is rather more industrial! 🙂)
157
543
29
6,327
305,685
मतदारसंघ पुनर्रचना विधेयक हे राष्ट्रीय राजकारणात भाजपची सत्ता अबाधित ठेवायचे सर्वात मोठे शस्त्र आहे. ते विधेयक मंजूर करण्याला मदत करणारे भाजपेत्तर बरेच पक्ष 2029 नंतर लोकसभेतून हद्दपार होतील. भाजप हा राजकीय पक्ष कमी आणि निवडणूक जिंकणारी यंत्रणा जास्त झालाय, त्यामुळे डीलिमीटेशन विधेयक पारित करणे, ही काय फक्त एक घटनात्मक प्रक्रिया असणार नाही. त्यामुळे प्रादेशिक राजकीय पक्षांनी 'प्रोफेशनल' वागतांना थोडा भविष्याचा देखील विचार करावा...
12
78
2,143
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar retweeted
माननिय देवेंद्र जी, आज जालना ते सिन्नर समृद्धी ने प्रवास केला. खेद जनक बाब ही की पूर्ण १९४ किमी रस्त्यावर महिलांसाठी एकही शौचालय नाही. ४०० रुपये टोल तर भरला, आया बहिणींनी कुठे जायचं याचा विचार व्हावा. स्पीड गन कॅमेरा दिसले. @CMOMaharashtra
51
132
12
740
49,292
यंदा राज्यात भाजप पुरस्कृत जो छटपूजा उत्सव सुरू आहे, त्याला उत्तरप्रदेश निवडणूकीची किनार आहे, हे समजणे काय रॉकेट सायन्स नाहिये. विशेष म्हणजे हा भाजपचा उपक्रम अगदी गावपातळीवर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे त्यावर याप्रमाणे उग्र प्रतिक्रिया उमटतांना दिसते आहे. त्यात समाज माध्यमांवर उत्तरेतून ज्याप्रमाणे पोस्ट येत आहेत, त्याने आगीत तेल टाकले आहे. आता ही प्रक्रिया योग्य की अयोग्य या भानगडीत पडण्याच्या अगोदर, यासर्व प्रकाराला आयडेंटिटी पोलिटिक्सच्या (idp) पलीकडे जाऊन बघणे गरजेचे आहे. इथे फक्त idp होत नाहिये, तर इतर इथे एक प्रकारचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे त्याला राजकीय आश्रय आहे, जो भाषिक राजकारणाच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचा आहे. या सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत नाहिये, तो म्हणजे खरंच मराठी भाषिक याला नकारात्मक अंगाने घेऊन, भाजप विरोधी भूमिका घेतील का? आणि जर ते घेणार नसतील तर मग भाषिक राजकारणाचे काय? जर मराठी मतदार प्रतिक्रिया देणार नसतील तर तो भाजप साठी दोन्ही बाजूने फायदेशीर आहे, आणि जर ही प्रतिक्रिया येणार असेल, तर मग त्यातून नेमका किती तोटा त्यांना होणार यावर त्यांचे पुढचे गणित अवलंबून आहे. अर्थात या सर्व भानगडीत राज्यातील राजकारण हे बर्‍याचदा मूळ मुद्या पासून भरकटतांना दिसते. कारण राज्यात दुष्काळ सुरू असतांना, कुंभमेळ्याच्या जाहिरातीवर होणारा खर्च आणि छटपूजा आयोजनातील राजकीय पक्षाचा सहभाग यावर चर्चा घडवून आणणे राहते मागे आणि फक्त दोन भाषिक समुदाय कसे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत, हे दाखविण्यावर भर दिला जातो.
2
36
103
2,513
संभाजीनगर - पुणे महामार्गावर वाळूज टोलनाक्यापासून नगरच्या दिशेने थोडे पुढे आलात की, लिंबेजळगाव लागते तिथे हे हॉटेल आहे. याठिकाणी अप्रतिम अशी सुकी भेळ मिळते, ज्याला जुने ग्राहक भेळ-भत्ता म्हणतात आणि सोबतीला गोल्डन चहा घ्याचा म्हणजे संपला विषय...😍
1
44
1,056
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar retweeted
लोकसत्ताचे दिल्ली प्रतिनिधी महेश सरलष्कर यांनी परफेक्ट विश्लेषण केलं आहे! डिलीमिटेशन बिल हे भाजपला स्वबळावर सत्तेत आणणारे बिल आहे..इतकंच नाही तर प्रादेशिक पक्ष संपवण्याचे हत्यार आहे! आणि महाराष्ट्रातील पक्ष मोठ्या मनाने समर्थन द्यायला तयार आहे...धन्य धन्य ते नेते! स्वतःची कबर स्वतःच्या हाताने खोदून घ्या...पण आता मागे हटू नका! भाजपच्या हातात हात होता आता अधिकृतरित्या होऊन जाऊ दे! #वाजवारेवाजवा
5
109
5
410
9,828
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar retweeted
डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठिंबा देणार असेल, तर त्या क्षणापासून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझा त्या पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही. तसेच, पक्षाच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला जाणार असेल, तर त्यांना खूप शुभेच्छा..!
83
218
19
1,557
62,520
या ठिकाणी प्रचंड वैचारिक गोंधळ झालाय, असं मी त्याठिकाणी म्हणल...
मुंबईमध्ये छट पूजेला शिवसेनेकडून याआधी ही विरोध झाला होता. ही छट पूजा मुंबईत का? हा त्या विरोधाचा सूर होता. आताही शिवसेना उबाठा, मनसेने त्याचा विरोध केलाय. आता त्या विरोधाची व्याप्ती वाढली आहे. आताचा विरोध हा भाषा आधारित होतोय. भाषा ही सुद्धा सब नॅशनॅलिटी आहे, हे आपण लक्षात घ्यावे. भावनेच्या आधाराला धरून भाषेचा प्रश्न उपस्थित केला जातोय. भाषेच्या आधारावर जगभरात राज्य, देश फुटले आहेत. भाषेवरून द्वेषाची ठिणगी पाडणारे हे देशद्रोही आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोघांवर NSA कायद्या अंतर्गत कारवाई होणार कि नाही? याचा खुलासा भाजपने करावा. भाजपाने जर कारवाई केली नाही, तर भाजप स्वतःचा अजेंडा पुढे करण्यासाठी यांचा वापर करतंय हे स्पष्ट होईल. #छठ_पूजा #मुंबई
3
2
1
49
1,323