सत्ता हातात नसताना विपक्ष हे सगळ कस करत आहे हे मोदीजी जनतेला सांगतील का ? 😭😹
ओबीसी साठी आता साहेब आर्टिकल पण छापायला लागलेत.
वरून लोकाना जातीवादी बोलतात. हिंदुत्वावरून जातीय राजकारणावर कधी आले समजलच नाही.
5
80
मुसलमान ला हिंदूंच्या देवाचा अपमान झालेला दिसला
पण आपला हिंदू अजून झोपलेला आहे, त्याला तो देवाचा अपमान म्हणजे लीला वाटते 😐
#Watch | कृष्ण के पैर की धूल के बराबर तुम्हारी औकात नहीं है- इमरान मसूद
@Imranmasood_Inc
abplive.com/live-tv
#ImraanMasood #Congress #UPELection2027 #Exclusive #ShikharSammelan #ABPNews
56
@ retweeted
झालं गेलं गंगेला मिळालं!
यदुनाथ सरांना भूषण समाजाचं पूर्णवेळ पद देऊन टाका.
#राजकारण_लय_वंगाळ
@Fulerabhawi2 @fulerabhawi @Fulerabhushan @Fulerabhawi1 @hoil_sagal_thik @MeAkshayshinde @SaurabhKarpe4
@ retweeted
Replying to @psantosh_44
पेड भाजपा आणी भाऊ च्या PR टीम वाले 😂😂😂😂😂
आपण सदस्य आहे भो फक्त...
पण माज मोडला आज...
जिरली....
😂😂😂😂😂😂😂😂😂
माझा देऊ का ?
.
.
.
.
.
.
.
.
.
...
..
.
सपोर्ट आत्ता 😂😂😂😂
कस वाटत आहे आता
बरेच अकाउंट आहेत जे यातून गेलेत…असो
पण तुम्ही पुन्हा ट्वीट करणार खात्रीने सांगतो 😹
आम्ही जातो अमुच्या गावा..अमुचा राम राम घ्यावा...
ही माझी ट्विटर वरची शेवटची पोस्ट...एक दोन दिवसात हे अकाउंट देखील दिसणार नाही..
आम्ही देवाभाऊ वर प्रेम आहे म्हणून तर त्यांच्यावर टीका करतो...
पण इथल्या काहीना ते पाहवत नाही..
माझा कुठलाही स्वार्थ नसतो...न मी कुठल्या तथाकथित PR गँग सदस्य आहे...
पण आज एक भर गर्दीत खून झाला म्हणून एक पोस्ट केली...
तर देवाभाऊ समर्थकांनी अकाऊंटच रिपोर्ट मारले...
खाली स्क्रीनशॉट मध्ये पोस्ट दिली आहे..त्यात काय गैर होते???
आता ही शेवटची पोस्ट करणेसाठी मी ती पोस्ट डिलिट केली...नाहीतर अकाउंट लॉक झाले होते...
एवढेच आमचे बोलणे लागत असेल तर आम्हीच इथे राहत नाही...शंभर वेळा देवाभाऊ ची बाजू... तीही फुकटात घेऊन ब्रिगेडी लोकांना अंगावर घेतलं.. अभद्रा बोलणी खाल्ली..तेव्हा कुणीही मदतीला येत नाही...
पण एक पोस्ट विरोधी केली..तर सगळे अकाऊंटवर धाऊन आले..तेही आपलेच..
चला तर दोस्त हो..या यदुनाथ जवळकरचा शेवटचा राम राम...
@ retweeted
एकतर्फी प्रेमाचा अजून एक बळी....
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
हसूच येणार....
अजून हसणार....
रोज हसणार....
😂😂😂😂😂😂
जिरली का आता.....
#अश्या_गोष्टी_आहेत_त्या_साध्या_गोष्टी_थोडीच_आहेत....
#जबरदस्त
😂😂😂😂😂
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आम्ही जातो अमुच्या गावा..अमुचा राम राम घ्यावा...
ही माझी ट्विटर वरची शेवटची पोस्ट...एक दोन दिवसात हे अकाउंट देखील दिसणार नाही..
आम्ही देवाभाऊ वर प्रेम आहे म्हणून तर त्यांच्यावर टीका करतो...
पण इथल्या काहीना ते पाहवत नाही..
माझा कुठलाही स्वार्थ नसतो...न मी कुठल्या तथाकथित PR गँग सदस्य आहे...
पण आज एक भर गर्दीत खून झाला म्हणून एक पोस्ट केली...
तर देवाभाऊ समर्थकांनी अकाऊंटच रिपोर्ट मारले...
खाली स्क्रीनशॉट मध्ये पोस्ट दिली आहे..त्यात काय गैर होते???
आता ही शेवटची पोस्ट करणेसाठी मी ती पोस्ट डिलिट केली...नाहीतर अकाउंट लॉक झाले होते...
एवढेच आमचे बोलणे लागत असेल तर आम्हीच इथे राहत नाही...शंभर वेळा देवाभाऊ ची बाजू... तीही फुकटात घेऊन ब्रिगेडी लोकांना अंगावर घेतलं.. अभद्रा बोलणी खाल्ली..तेव्हा कुणीही मदतीला येत नाही...
पण एक पोस्ट विरोधी केली..तर सगळे अकाऊंटवर धाऊन आले..तेही आपलेच..
चला तर दोस्त हो..या यदुनाथ जवळकरचा शेवटचा राम राम...
@ retweeted
महाराष्ट्रात आलेल्या एका परप्रांतीय हिंदूने परप्रांतीय मुस्लिमांकडून मार खाल्ल्यामुळे भाजपकडून त्याचा सत्कार करण्यात आलेला आहे.
अशा भव्य सत्कार झालेला पाहून आता अंधभक्त म्हणतील मला मारा मला मारा म्हणून.
ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याचा उत्सव फक्त भाजपचीच लोक करू शकतात.
@ retweeted
पुण्यात कोयता गैंग अस्तित्वात नाही असं मुख्यमंत्री महोदयांनी आधीच स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे कोणी या हल्ल्याला कोयता गैंग सोबत जोडू नये.
मुळ मुद्यावर येऊ..
आधी गोळीबार केला, गोळी लागली नाही म्हणून कोयत्याने हल्ला, व्यक्तीचा मृत्यू झाला असं समजतंय.
जस जस इलेक्शन येईल मित्रानो हिंदू मुस्लिम ला बळी पडू नका..
नेते तुम्हाला लढवून पोळ्या भाजून घेत आहेत.
याचा अर्थ असा नाही की काहीही सहन करा, डोळे उघडून घटना पहा आणि कट्टरतावाद ला कोणत्या राजकीय पक्ष साठी नाही तर स्वतः साठी लढा.
पण बळी पडू नका
@ retweeted
पूर्वी -
विद्येचे माहेरघर - पुणे
सांस्कृतिक शहर -पुणे
सुसंस्कृत लोकांचं शहर -पुणे.
पेन्शनर आणि सुखवस्तू लोकांचं शहर -पुणे.
आता -
गुंठामंत्री लोकांचं शहर -पुणे
गुंडानच माहेरघर -पुणे.
कोयता गँग च - पुणे
गुन्हेगारीचा अड्डा - पुणे.
जबाबदार कोण????
करून दाखवलं 🫤
महाराष्ट्र एक फ्रेम मध्ये 🚩🔥
उत्तिष्ठ महाराष्ट्र
A wonderful afternoon at the Mumbai Book Festival 2026, in the distinguished presence of Shri Gautam Adani ji & distinguished guest !
An enriching occasion celebrating knowledge, literature, leadership and the power of ideas.
As an entrepreneur, I firmly believe that continuous learning, visionary thinking and the courage to dream big are fundamental to building a better tomorrow.
Always a pleasure to be part of platforms that bring together inspiring minds and meaningful perspectives.
Keep learning. Keep dreaming. Keep building.
Thank you @mumbai_bookfest entire team for organising such great event !
Congratulations to @AmeetSatam ji , Shri Yuvraj Malik & @pawantripathi_ ji !
#MumbaiBookFestival2026 #Leadership #Entrepreneurship #Vision #Inspiration #Mumbai #India
12
520
महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री ची गरज आहे असे वाटते…
पण जनतेला वाटून काय फायदा..जनताच येडी आहे
2
112
@ retweeted
ॐ गं गणपतये नमः !!🙏
श्री सिद्धिविनायक नमो नमः!!🌺
श्री अष्टविनायक नमो नमः!!🚩
गणपती बाप्पा मोरया 🙏🌺🚩
#गणपति_बप्पा_मोरया卐






















