रुद्रांशच्या आवडत्या खेळाला प्रोत्साहन देत त्याच्या स्वप्नांना बळ देणे, हीच खरी जबाबदारी! प्रत्येक मुलाच्या आवडीला आणि जिद्दीला योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार! @DrSEShinde
बाबू भाई retweeted
बच्चों और युवाओं को रील की आभासी दुनिया से निकालकर खेल के मैदान से जोड़ने का खासदार क्रीड़ा संग्राम एक सराहनीय प्रयास है। @DrSEShinde जी की यह पहल खेल प्रतिभाओं को मंच देने के साथ युवाओं में खेल भावना को भी प्रोत्साहित करती है। 🏆
बाबू भाई retweeted
• याचे व्हिडिओ म्हणजे साक्षात आंतरराष्ट्रीय न्यायालयात सादर केलेले पुरावे असतात जणू, ज्याने खळबळ माजेल.
• याचं अकाऊंट म्हणजे अमेरिकेतील सर्वात मोठ्या कंपनीचे सर्व्हर आहे जे बंद पाडण्यासाठी लोक प्रयत्न करतील.
• हा गुलाम म्हणजे साक्षात राखी सावंतच, जिचं दुसरं अकाउंट बनवायला लोकांना मजा वाटेल.
• हा घुखावड्या आता त्याच्याच जाळ्यात अडकला आहे, म्हणून त्याची तडफड होत आहे.
किती हा तुच्छपणा?
गाजा, तुझ्यात दम असेल तर इकडे येऊन सरळ लढ!
पोस्ट आणि रीळा टाकून आरोप करणारे बायले चाळे करू नकोस.
गजाभाऊ आता थांबणार नाही, भिर्रर्रर्र पळून जाणार आहे. कारण त्याचं बॅडलक आता त्याची चांगली घेणार आहे.
#च्यु
३३.११ नंतर माझे वीडियो आणि पोस्ट नंतर खळबळ माजली
माझं अकाउंट बंद पाडण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी आखली आहे.
माझ्याच नावाने दुसरं अकाउंट तयार करायचं, तेच खरं गजाभाऊचं अकाउंट असल्याचा दावा करायचा आणि माझ्या अकाउंटवरचे व्हिडिओ मी तिथून कॉपी करतोय, असा आरोप करून कॉपीराइटच्या कायदेशीर नोटिसा पाठवायच्या!
स्वतःच जाळं तयार करायचं आणि त्यात दुसऱ्याला अडकवायचं…
हा किती नीचपणा!
कंबोज्या, @mohitkamboj_ तुझ्यात दम असेल तर सरळ लढायला तयार हो!
असले छिछोरे धंदे करून आवाज बंद पाडण्याचे प्रयत्न करू नकोस. गजाभाऊ थांबणार नाही!
एक उदाहरणाचे अकाउंट देत आहे
facebook.com/share/v/1dRhK8M…
#Gajabhau #CopyrightAbuse
गोष्टी हेपळण्यात अभिजित बिचुकलेची दुसऱ्या क्रमांकावर घसरण..
बोस्टनच्या गजा चिनाल ची पहिल्या क्रमांकावर झेप 😅
काँग्रेस पक्षाला सत्तेत आणणे म्हणजे
"कावळ्याच्या हाती दिला कारभार..
त्याने हागून भरवला दरबार" अशी गत आहे..
केरळ, कर्नाटक प्रमाणे हिमाचल राज्याला देखील कंगाल बनवून सोडले ह्यांनी.
@priyankagandhi ने दिलेल्या आश्वासनावर आता uturn घेतला 🤣
बाबू भाई retweeted
Make your calendar to the biggest books festivel our Mumbai will evet witnessed!
📅 24-29 November 2026
📍 University of Mumbai, Kalina, Santacruz.
🎟️ Free entry!
#MumbaiBookFestival #BookLovers #BookFestival #MumbaiEvents
बाबू भाई retweeted
The wait is almost over.
Mumbai Book Festival starts tomorrow!
6 days | 600+ book stalls | 200+ authors & speakers
24–29 November 2026
University of Mumbai, Kalina Campus
If you love discovering something new, you can’t miss this. #MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents
बाबू भाई retweeted
काळानुसार बदलत जाणारी पिढी, त्यांचे विचार आणि सोबतच लेखक आणि त्यांचं लिखाण हे सगळं अनुभवण्यासाठी मुंबई पुस्तक महोत्सवाला भेट द्या!
📅 २४–२९ नोव्हेंबर २०२६
📍 मुंबई विद्यापीठ, कालिना कॅम्पस, सांताक्रूझ
🎟️ प्रवेश विनामूल्य!
#MumbaiBookFestival #MeetTheAuthors #IndianLiterature
बाबू भाई retweeted
खासदार क्रीडा संग्राम | डोंबिवली | दिनांक - २३ नोव्हेंबर २०२६ xitter.gq/i/broadcasts/2vyYMRdkp…
बाबू भाई retweeted
पाहुण्यांचा त्यांच्याच मातृभाषेत सन्मान ❤️
Devabhau Winning heart's ✨
@Dev_Fadnavis
बाबू भाई retweeted
📍 #मुंबई |
#शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे लिखित 'विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग' या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या शुभहस्ते मुंबईतील लोकभवन येथील जलभूषण सभागृहात संपन्न झाले. या सोहळ्याला उपस्थित राहून या पुस्तकाबद्दल माझे मनोगत व्यक्त केले.
विधानपरिषदेतील कामकाज, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात झालेला संघर्ष यांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. २०१४ ते २०२० या सहा वर्षांच्या कालखंडातील विधानपरिषदेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा या पुस्तकातून सादर करण्यात आला आहे.
यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रदीर्घ विधिमंडळ कारकिर्दीचा आढावा घेताना, डॉ.गोऱ्हे यांनी महिला, बालकं, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला असल्याचे याप्रसंगी नमूद केले. अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सभागृहाबाहेर प्रत्यक्ष हस्तक्षेप केला आणि सभागृहातही संबंधित प्रश्नांची आक्रमकपणे मांडणी केली. प्रश्नांची अचूक माहिती गोळा करणे, शासनाकडे पाठपुरावा करणे आणि त्यातून प्रत्यक्ष परिणाम साधणे ही त्यांच्या कामाची पद्धत असल्याचे मत यावेळी व्यक्त केली.
या पुस्तकाच्या माध्यमातून एखादा प्रश्न सभागृहात कसा उपस्थित झाला, त्यावर काय चर्चा झाली, शासनाकडून कोणता प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर काय पाठपुरावा झाला, याची एकत्रित माहिती उपलब्ध होते. त्यामुळे हा खंड केवळ राजकीय किंवा विधिमंडळ नोंदीपुरता मर्यादित न राहता सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, संशोधक आणि नव्या लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मंत्री योगेश कदम, आमदार प्रवीण दरेकर आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
#Mumbai #EknathShinde #Maharashtra
@Jishnu_Devvarma @neelamgorhe @rahulnarwekar @iYogeshRKadam @mipravindarekar
बाबू भाई retweeted
Celebrating the Eternal Message of Dhamma and the Enduring India-Japan Friendship!
Attended the 27th anniversary of Dragon Palace Temple during the Dragon Palace Festival in Nagpur today and paid tributes to Tathagat Gautam Buddha and MahaManav, BharatRatna Dr Babasaheb Ambedkar. The occasion beautifully reflected the timeless teachings of Tathagat Gautam Buddha, rooted in Pragya (Wisdom), Karuna (Compassion) and Sheel (Morality), inspiring everyone towards a path of peace, harmony and righteousness.
India and Japan share a 2500-year-old civilisational bond, rooted in their common Buddhist heritage and shared values. Dragon Palace Temple in Nagpur stands as a symbol of this enduring friendship. To further develop this sacred destination as an international centre of Buddhist thought, assured State Government support for the ‘Seven Wonders of Buddhist World Under One Umbrella’ project, bringing together the architectural and cultural heritage of seven Buddhist nations.
The Metro link connecting Deekshabhoomi and Dragon Palace will make it easier for devotees and visitors to experience both these significant destinations
To further deepen ties between India and Japan, we must strengthen academic and cultural partnerships through the translation of Buddhist literature and greater exchanges, taking the teachings of Tathagat Gautam Buddha and Dr Babasaheb Ambedkar to younger generations.
MLC Dr Rajeev Potdar ji, Head of Dragon Palace Temple Adv. Sulekhatai Kumbhare, President of International Nichiren-Shu Fellowship Association, Japan, Rev. Kansen Mochida, Minobusan Kuonji Temple Tokyo, Japan, Venerable Taiken Aoyama, Chief Patron of International Tripitika Chanting Ceremony MahaBodhi Vihar, BuddhaGaya, Madam Wangmo Dixey and other dignitaries were present.
@rajeev_potdar
#Maharashtra #Nagpur
🔸CM Devendra Fadnavis at the 'Dragon Palace Festival' organised on the occasion of the 27th Anniversary of Dragon Palace.
MLC Dr Rajeev Potdar, Head of Dragon Palace Temple Adv. Sulekhatai Kumbhare, President of International Nichiren-Shu Fellowship Association, Japan, Rev. Kansen Mochida, Minobusan Kuonji Temple Tokyo, Japan, Venerable Taiken Aoyama, Chief Patron of International Tripitika Chanting Ceremony MahaBodhi Vihar, BuddhaGaya, Madam Wangmo Dixey and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेसच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हल' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी आमदार डॉ. राजीव पोतदार, ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या प्रमुख ॲड. सुलेखाताई कुंभारे, इंटरनॅशनल निचिरेन-शू फेलोशिप असोसिएशन, जपानचे अध्यक्ष भंते कान्सेन मोचिदा, टोकियो, जपान येथील मिनोबुसान कुओनजी टेम्पलचे प्रमुख भंते ताईकेन ओयामा, इंटरनॅशनल त्रिपिटिका चॅन्टिंग सेरेमनी, महाबोधी विहार, बुद्धगयाच्या चीफ पॅट्रन मॅडम वांग्मो डिक्सी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ड्रैगन पैलेस के 27वें वर्षगांठ के अवसर पर आयोजित ‘ड्रैगन पैलेस फेस्टिवल’ में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर विधायक डॉ. राजीव पोतदार, ड्रैगन पैलेस टेंपल की प्रमुख एड. सुलेखाताई कुंभारे, इंटरनेशनल निचिरेन-शू फेलोशिप एसोसिएशन, जापान के अध्यक्ष भिक्षु कान्सेन मोचिदा, टोक्यो, जापान में मिनोबुसान कुओन्जी मंदिर के प्रमुख भिक्षु ताइकेन ओयामा, इंटरनेशनल त्रिपिटिका चैंटिंग सेरेमनी, महाबोधि विहार, बुद्धगया की चीफ पैट्रन मैडम वांग्मो डिक्सी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕛12noon | 24-11-2026📍Kamthi, Nagpur | दु. १२ वा. | २४-११-२०२६📍कामठी, नागपूर.
@Dev_Fadnavis @rajeev_potdar
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
बाबू भाई retweeted
A glimpse of the wonderful people who joined us for the inauguration of Mumbai Book Festival 2026 and made our opening day even more special.
#MumbaiBookFestival2026 #OpeningDay #BookLovers #MumbaiEvents #LiteraryCelebration
बाबू भाई retweeted
वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह! 🙏
शीख धर्माचे पहिले गुरू आणि संस्थापक श्री गुरु नानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त कस्तूरचंद पार्क, नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. यावेळी श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. येथील पवित्र व भक्तीमय वातावरणात मनाला असीम शांती आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती झाली. प्रेम, सेवा, समता आणि मानवतेचा अमूल्य संदेश देणाऱ्या श्री गुरु नानक देव जी यांच्या शिकवणीतून सदैव सकारात्मक विचारांची आणि सेवाभावाची प्रेरणा मिळत राहो, हीच प्रार्थना!
सिख धर्म के प्रथम गुरु एवं संस्थापक श्री गुरु नानक देव जी इनकी जयंती के अवसर पर आज कस्तूरचंद पार्क, नागपुर में आयोजित कार्यक्रम में शामिल होने का सौभाग्य प्राप्त हुआ। इस शुभावसर पर श्री गुरु ग्रंथ साहिब जी के दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किया। यहाँ के दिव्य और भक्तिमय वातावरण में मन को असीम शांति और सकारात्मक ऊर्जा की अनुभूति हुई। प्रेम, सेवा, समानता और मानवता का अमूल्य संदेश देने वाली श्री गुरु नानक देव जी इनकी शिक्षाएँ सदैव हमें सद्विचारों और निःस्वार्थ सेवाभाव की प्रेरणा देती रहें, यही प्रार्थना है!
#Maharashtra #GuruNanakJayanti #Nagpur
🤖 Made with AI
बाबू भाई retweeted
I second the thoughts of @Dev_Fadnavis bhau that we should follow the footsteps of Gautam Buddha
बाबू भाई retweeted
माजी आमदार अशोक मानकर यांच्या पत्नी प्रगतीताई मानकर यांचे नुकतेच निधन झाले. आज नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देत प्रगतीताई मानकर यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
#Maharashtra #Nagpur
बाबू भाई retweeted
New infra development for Ulhasnagar.🥳🤝
CM Devendra Fadnavis @Dev_Fadnavis inaugurates HSNC Board’s modern educational building; approved metro connectivity, concrete roads & flyovers and announced land rights for the Sindhi community. 🙏✅
बाबू भाई retweeted
अंबरनाथ येथे आज विविध क्रीडा सुविधांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले तसेच खासदार क्रीडा संग्राम अंतर्गत आयोजित खेळांमध्ये सहभाग घेऊन खेळाडूंनी संवाद ही साधला. याचेच हे उत्स्फूर्त क्षण..!!
#KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram #Ambernath
बाबू भाई retweeted
१३ वर्षांची प्रतीक्षा संपणार, ५,६८२ गुंतवणूकदारांना दिलासा.
NSEL घोटाळ्यात अडकलेल्या गुंतवणूकदारांना सुमारे १,९५० कोटी रुपयांचा परतावा एकरकमी, थेट बँक खात्यात मिळणार आहे. हजारो कुटुंबांना आर्थिक दिलासा देणाऱ्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत.या प्रक्रियेला गती देण्यासाठी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या पाठपुराव्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. गुंतवणूकदारांना आर्थिक न्याय मिळवून देण्याच्या दिशेने महाराष्ट्रातील हे महत्त्वाचे पाऊल.
बाबू भाई retweeted
काही पुड्या सोडणारे पत्रकार आणि त्यांच्यावर विश्वास ठेऊन 'उचलली जीभ लावली टाळ्याला' फेम विरोधक अशी छान जुगलबंदी सरकारच्या विरोधात अफवा पसरवत असते. या लोकांची अशी वक्तव्ये कोणीच फारशी गांभीर्याने घेत नाही. पण तरीही दररोज सकाळी फ्रेश माईंड ने पुन्हा तोच कित्ता गिरवतात.
@Dev_Fadnavis




















































