शरद🧔🏻 (@psychosrd) header
शरद🧔🏻 (@psychosrd) profile picture

एक अतिशय सामान्य #मिरजकर माणूस. तुमच्या माझ्या मनातले विचार मांडतो, जे #मनात_येईल_ते लिहितो. #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

एक अतिशय सामान्य मिरजकर
Joined May 2021
Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)Photo by शरद🧔🏻 (@psychosrd)
दोन दिवसांपासून मी व्हेंटिलेटरवर आहे. ते लावलेलं आहे, म्हणूनच मी जिवंत आहे, नाहीतर खेळ खल्लास, असे शब्द अधेमध्ये सतत माझ्या कानावर येत आहेत. मला अॅडमिट केल्यापासून माझी बायको एकदाही हॉस्पिटलमध्ये आलेली नाही. माझा लहान मुलगा एमबीबीएस करतो आहे, तो सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर शिकत+
128
162
17
977
112,806
गावातील एका प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित डॉक्टरने बांधलेलं ते श्री बालाजी मंदिर. दुपारचं ऊन आता कुठेतरी कलू लागलं होतं आणि मंदिराच्या दगडी खांबांवर सावलीचा खेळ सुरू झाला होता. इतक्या वर्षांनी ती समोर उभी होती. माझं भान हरपलं होतं. 👇👇
1
1
10
339
मला तुझ्याकडून कधीच काही नको होतं, फक्त तुला आनंदात पाहायचं होतं. ती हसली. त्या हसण्यात एक प्रकारची मुक्ती होती, आणि थोडीशी हुरहूरही. काळजी घे स्वतःची, इतकंच म्हणून तिने पावलं वळवली. 👇👇
1
2
32
ती निघून गेली, पण मंदिराच्या त्या गाभाऱ्यात तिचा आवाज, तिचा स्पर्श नसलेला सहवास आणि माझ्या हरवलेल्या भानाचे तुकडे मागे ठेवून गेली. ती पहिली आणि शेवटची भेट... जी आयुष्यभर पुरून उरणार होती.! 🎭 #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂
2
30
शरद🧔🏻 retweeted
🙏🏻
1
1
2
80
शरद🧔🏻 retweeted
रेल देखी है कभी सीने पे चलने वाली? याद तो आते होंगे हाथ हिलाते हुए हम...!!!
2
3
19
250
आपण थकलोय हे सांगताही न येणं म्हणजे जबाबदारी..!❤️ #पुरुष
1
18
109
1,261
शरद🧔🏻 retweeted
सारखं ऐकू येतं, आजूबाजूला दिसतं सारख्या भयानक घटना ऐकू येतात लोकांमध्ये दया भावच उरला नाही त्यांच्यात हैवानियत जन्माला येतेय हळू हळू हे जग भावनाशून्य तर नाही होणार पण राक्षसी प्रवृत्ती जन्माला नक्की येईल. पुराणात जे लिहिलंय ते खोटं मुळीच नाही असं मला आत्ता नक्की वाटतं आहे. 👇🏻
1
2
21
949
शरद🧔🏻 retweeted
देव म्हणजे चांगल्या प्रवृत्तीची लोकं आणि राक्षस म्हणजे वाईट प्रवृत्तीची लोकं आणि ह्या दोघांमध्ये असणारा मध्यमवर्ग म्हणजे माणूस. खूप अवघड सुरु आहे जगात. नुसती बोरं चोरली म्हणून मारलं, कधी कामावर आलं नाही म्हणून मारलं, कधी जुन्या खुन्नसी मधून जीव घेतला.🤐वाईट वाटतं हे सगळं पाहून.👇🏻
1
1
5
136
शरद🧔🏻 retweeted
कित्येकवेळा रात्री झोपच येत नाही. अशा घटना बघून आपली जवळची लोकं सुरक्षित तर असतील ना असं वाटतं. हे सगळं थांबेल ही आशाच राहिली नाही. रोज ही क्रोधाची जनावरी प्रवृत्ती वाढतच चालली आहे.
1
3
105
शरद🧔🏻 retweeted
Replying to @psychosrd
Nahi re bhai pune Dhanori ani kharadi madhe khoop craze aahe cricket tournament cha Each weekends la kuthe na kuthe aste Tournament
1
1
1
41
शरद🧔🏻 retweeted
चहाचा एक घोट आणि निवांतपणाचा क्षण एवढंच तर असतं हे आयुष्याचं जगणं.
2
10
109
आत्ता कुठे टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर गेली आहे, असं वाटू लागलं आहे.! 😄🤦🤣😂 @sawantmayur19 #INDvsNZ
2
22
675
काल हर, कष्ट हर, दुख हर, दरिद्र हर, कंटक हर, संकट हर, रोग हर, विपत्ति हर, बाधा हर, अकाल मृत्यु हर, सुख संपत्ति कर, नमः पार्वती पतये, हर हर महादेव
11
42
285
3,819