आयुष्यभर लक्स कोझी आणि डिक्सि स्कॉट वापरणारा कार्यकर्ता जेव्हा जॉकी वापरायला लागतो तेव्हा त्याला सुगीचे दिवस दिसायला लागलेले असतात.
खूप वर्षांनी शहरातल्या एखाद्या जुन्या एरियात जावं अन् तिथलं सगळं बदललेले रुप पाहून आपण आपल्या आठवणीतल्या जागा शोधू लागतो अगदी तसंच आजकाल या ट्विटरवर आल्यावर वाटतं. ठेहराव राहिला नाही.
#सहजच
5
60
Rishya retweeted
खंडेराव अजून किती दिवस जगायचं असं खूश असल्याचं नाटक करत.प्रत्येक वेळी नवा मुखवटा घालून नवं पात्र रंगवायचं.त्याची कोणाला दखल सुद्धा घ्यावी न वाटणं हे नेमकं आमच्याच नशिबी का?पण का ला उत्तर थोडीच असतं.चालायचं आयुष्य आहे म्हणत सगळं सुरू ठेवायचं.
अनेकदा वाचलेल्या गोष्टी मनात कुठेतरी खोलवर रुतून राहतात म्हणून त्या व्यक्त ही करायला हव्यात. असंच काहीतरी!
#ॲडम
2
38
कुणीही यावे व टपली मारून जावे हे सहन करणाऱ्यातला मी नाही. इतकी वर्षे काकांच्या सावलीत राहूनही वैचारिक उंची का वाढली नाही यावर विचार करा जरा. सत्ता हेच अंतिम ध्येय असे मानणाऱ्यातला मी नाही. भाजपशी जवळीक साधून तुम्ही विस्तवाला जवळ केले. एक दिवस खड्यासारखे फेकून देतील ते.
1
1
31
तेव्हा तुम्हाला काका आठवतील. उतारवयात जाणत्यांचे बोट सोडायचे नसते हे संस्कार शिल्लक आहेत आमच्यात. मीही दादा पण भावी पिढीचा. लक्षात ठेवा.
#महाराष्ट्र #लोकसत्ता
1
26
OBCs are more comfortable with Brahmin dominated alliance over Maratha dominated alliance ???
#Election2024 #Maharashtra
1
50
बाकी काही असो... अनाथांचा नाथ...एकनाथ गाण्यात vibe तो है भाई 😅
Just like राष्ट्रवादी पुन्हा
#MaharashtraElection2024
1
173
मी यांना बरेच फॉलो केलंय ते करतात त्या कामाबद्दल ते खुप पॅशनटेड दिसतात.आपल्या कामाबद्दल पॅशन असणारे लोक कामाशी प्रामाणिक असतात असं मला वाटतं म्हणून ते कुणाच्या फायद्यासाठी ते manipulate करतील यावर माझा विश्वास नव्हता. त्यामुळं कालपासूनच धाकधूक होती.असो.
हॅट्स ऑफ @PradeepGuptaAMI
1
1
150
मी लय हसलो होतो जेव्हा कोथरुडचा एक जण म्हणाला की अण्णा दहा मतांनी का होईना पडेल म्हणल्यावर. 😂😂
अरे पाठिंबा दिलेला उमेदवाराची मावळात काय इमेज आहे हे सर्वांना माहीत होते 🔥
#MaharashtraElection2024
मावळ मधून अजित पवार गटाचे "सुनील शेळके" यांच विजयावर शिक्कामोर्तब 95 हजार मतांनी आघाडीवर, केवळ 5 फेऱ्या बाकी !
39
बाळासाहेब थोरात पराभूत झालेत पण कोण जिंकलेय याचे नाव पण माहीत नाहीये टीव्हीवर
😭
#MaharashtraElection2024
66








