पुण्यातला मुंबईकर (@sameer__rm) profile picture

🚩हिंदू 🚩| BE Computers - MU | MBA - BITS | Coder | Trader | Cricket ❤️ | जन्मभूमी मुंबई | कर्मभूमी पुणे

जगात भारी
Joined May 2010
Photo by पुण्यातला मुंबईकर (@sameer__rm)Photo by पुण्यातला मुंबईकर (@sameer__rm)Photo by पुण्यातला मुंबईकर (@sameer__rm)Photo by पुण्यातला मुंबईकर (@sameer__rm)Photo by पुण्यातला मुंबईकर (@sameer__rm)Photo by पुण्यातला मुंबईकर (@sameer__rm)Photo by पुण्यातला मुंबईकर (@sameer__rm)Photo by पुण्यातला मुंबईकर (@sameer__rm)Photo by पुण्यातला मुंबईकर (@sameer__rm)Photo by पुण्यातला मुंबईकर (@sameer__rm)
Just watched an ad about India vs Ireland series and realised today is the match. Ad was all about Vaibhav Sooryavanshi. Switched on TV in a hurry, ireland was batting. Immediately opened @cricbuzz, checked playing 11 and switched off the the TV #indiavsireland #t20 #vaibhavsooryavanshi
208
तुम्हा शेणक्यांना सुद्धा उबाठा वर्धापनाच्या शुभेच्छा
स्वातचा बाप सोडून दुसऱ्यांचा बाप चोरणाऱ्यांना “वर्धापन दिनाच्या शुभेच्छा” 👹👺 #Shivsena
180
हिंदू धर्मातून फुटून दुसऱ्या धर्मात गेलेल्या लोकांविषयी राजूचे मत
फुटतील त्यांना फोड़ा.
110
मराठी तरुणांना एकच सांगणे आहे, पांढरी पट्टी, काळी पट्टी यावर वेळ फुकट घालवू नका. व्यवसायात उतरा, यशस्वी झालात तर आपल्या ओळखीच्या मराठी माणसांना पुढे आणा. नुसते संस्कृतिक आक्रमण होतेय म्हणून बोंबलण्यात अर्थ नाही, स्वतःच्या घरात सांस्कृतिक वातावरण निर्माण करा. घरात असे संस्कार झाले तर त्याचे प्रतिबिंब समाजात दिसेलच. हे नको ते धंदे सोडून स्वतःला आणि कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सधन कसं करता येईल याचा दिवस रात्र विचार करायला हवा. हे सगळे राजकारणी श्रीमंत आहेत, आपल्याला तापवून ते रोज रात्री AC मधेच झोपणार आहेत. त्यांच्या नादी लागून आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे नुकसान करून घेऊ नका. स्वाभिमानाने जगा, राजकारण्यांच्या गाडीमध्ये धावणारे लोंबते बनू नका. राजकीय भूमिका जरूर घ्या पण साहेब साहेब करत स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका. स्वाभिमान बाळगा. घरात खायची भ्रांत असेल तर तत्वांच्या गप्पा आपल्या तोंडी शोभत नाहीत. आधी गडगंज श्रीमंत बनूयात, आपले सामाजिक वजन आपोआप वाढेल आणि मग सांस्कृतिक आक्रमण रोखण्यासाठी आपल्याला स्वार्थी राजकारण्यांची गरज लागणार नाही. मी नुसते तत्वज्ञान झाडत नाहीये, स्वतः आचरणात आणत आहे आणि पोटतिडकीने तुम्हाला सांगतोय. तुमचे आई वडील बायको पोरं चांगले आयुष्य डिसर्व करतात आणि तुमच्याकडून त्यांना ते मिळावे ही सदिच्छा.
1
120
पावसाची शक्यता असल्याने ABP माझाला धडकी भरलेली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या गंभीर परिणामांचा अभ्यास करण्यासाठी राजीव खांडेकर ऑस्ट्रेलियाला रवाना....
1
335
महाराष्ट्रात मराठीच, बाकीच्यांनी चड्डीत राहायचं... असे म्हणणाऱ्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात.
सुप्रसिद्ध व नामांकित शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी दादर येथील मी सुरु केलेल्या "इंदुरी चाट आणि बरंच काही...."या उपहार गृहाला भेट दिली
1
275
Hey @BeSensibull, @abidsensibull What's wrong with order placement to Zerodha? Even when I click on "Place All at Market", some orders are placed with "Limit". The issue here is, my sell orders which are placed below the hedges are rejected because my hedges are placed with Limit and they do not execute. This has been happening for a week I guess.
1
252
फार गचाळ व्यवस्था आहे. लोक सकाळी 6 पासून टोकन घ्यायला रांग लावतात. थेट दुपारी येणाऱ्यांना टोकन नसल्याने परत पाठवले जाते. बरेच लोक गर्दी बघून आत येतच नाहीत. हीच सुविधा जर ऑनलाइन दिली तर 10 पट जास्त वसुली होईल.
🛑 पुणे शहर वाहतूक विभाग व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे यामध्ये तडजोडीने दंडामध्ये जास्तीत जास्त सवलत दिली जाईल.
1
210
मराठा म्हटले की डोळ्यासमोर उभे राहतात ते आपले महाराज, मावळे आणि त्यांचे रणांगणावरील अपरिमित शौर्य. महाराजांच्या या जातीत जन्म घेण्यासाठी काय पुण्याई लागत असेल. आता जर कोणी इतके भाग्यवान असेल तर त्याचबरोबर त्यांच्यावर एक खूप मोठी जबाबदारीही असते. आपली वर्तवणूक ही महाराजांच्या जातीला साजेशी असायला हवी, आपल्याकडे बघून जनमानसात एकप्रकारचा आदर निर्माण व्हायला हवा. पण सध्या मराठ्यांचे चित्र ज्या प्रमाणे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचत आहे ते फार वेदनादायी आहे. आरक्षणासाठी आंदोलन आहे, मान्य आहे, त्याला पाठिंबा देखील आहे, सामान्य जनता देखील पाठीशी आहे. पण आम्हाला बातम्यांमध्ये काय दिसते? कोणी सिग्नल वर चढून नाचत आहेत, ट्रेनच्या ट्रॅकवर उतरून धिंगाणा घालत आहेत, भर रस्त्यात गाड्या अडवून(ज्यात स्त्रिया सुद्धा आहेत) त्यांच्या समोर नग्न पुरुष आंघोळ करत आहेत, रस्त्यावर संडासला बसलेत, ATM मध्ये जाऊन झोपत आहेत, कामावर जात असलेल्या लोकांना रस्त्यात अडवून पुन्हा माघारी पाठवत आहेत. अरे काय चाललंय? महाराजांची जात आहे तुमची, काय करताय तुम्ही? मराठ्यांचे काय चित्र जगासमोर निर्माण करताय? आरक्षण तुम्हाला मिळायला हवे यावर दुमत नाही, पण म्हणून हे असले प्रकार? तुमच्यातल्याच बहुतांश मराठ्यांना हे प्रकार पटत नसतील पण ते प्रामाणिकपणे या लढाईत सामील झालेत म्हणून हे सर्व सहन करत असावेत. आता पर्यंत जे झाले ते झाले, पण तुम्हाला मनापासून विनंती आहे की जातीला बोल लागेल असे वागू नका, योग्य मार्गाने आंदोलन करा आणि सामान्यांना त्रास होईल अशा कृती टाळा. शेवटी महाराजांची जात आहे मराठा, तिचा आब राखा. #मराठा_आरक्षण #MarathaReservation #MarathaInMumbai #चलो_मुंबई #MarathaAndolan
172
मराठ्यांच्या आंदोलनाची महती सांगणारी स्वयंघोषित उबाठा नेता
सीएसटी स्टेशन परिसरात मराठवाड्यातील #हागणदारी चा अत्यंत उग्र गंध.. मराठ्यांच्या वाकड्यात जायचं नाही....😂😂 #मराठे #मराठाआरक्षण #मुंबई
1
286
टेबल टेनिस, फूसबॉल आणि कॅरम या खेळांना चालना देण्यासाठी घेतलेला निर्णय.
अत्यंत उत्तम असा निर्णय 🙌 धन्यवाद @CMOMaharashtra 👍🏼 We need more reforms like these 💪 Maharashtra is planning to increase the maximum working hours in private establishments from the present 9 to 10 hours a day. (HT)
2
179
जावेद मियादाद आणि बाळासाहेबांची भेट झाली 30 जुलै 2004 ला आणि या भेटीला महिना पण पूर्ण झाला नव्हता आणि 21 ऑगस्ट 2004 ला भारत पाकिस्तानविरुद्ध क्रिकेटचा सामना खेळला होता. काय बोलावं राव आता, फूल फेकम फाक
स्व: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पाकिस्तानचा कर्णधार जावेद मियादाद याला ठणकावून सांगितलं होतं जो पर्यंत पाकिस्तानच्या अतेरिकी कारवाया भारतावर होत राहतील तोपर्यंत त्यांच्या सोबत क्रिकेट खेळणार नाही..!! #AdityaThakary🔥🔥🔥
1
162
आज बैलांच्या पाया पडतात ना?
This Post is from a suspended account. Learn more
2
140
राज ठाकरे जसे टाऊन प्लॅनिंग विषयी बोलतात, ब्ल्यू प्रिंट बनवतात, मुख्यमंत्र्यांना भेटून प्रस्ताव देतात तसे उद्धव ठाकरेंचे एखादे उदाहरण देता येईल का? @RajThackeray यांनी कितीही राजकीय भूमिका बदलल्या असल्या तरीही त्यांच्या वागण्या बोलण्यात एक विकासाचे vision असते. जर राज ठाकरेंना त्यांच्या मनातील गोष्टी सत्यात उतरवायच्या असतील तर उद्धवच्या नादी न लागता जिथून कामं मार्गी लागतील तो रस्ता निवडावा. या बाबतीत त्यांनी अजित दादांकडून शिकण्यास हरकत नाही. जेव्हा तुमची खरच काम करण्याची इच्छा असते तेव्हा वैचारिक मतभेद बाजूला ठेवून ज्यांच्याकडून कामे होतील त्यांच्या बाजूला जाऊन बसणे गरजेचे असते. शेवटी स्वतःपेक्षा जनतेला priority देणे हेच राजकारण्यांचे कर्तव्य असते. #RajThackeray #DevendraFadnavis
92
ठाकरेंचे पतन होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे आंधळे समर्थक. जर आपले नेतृत्व चुकत असेल तर पक्षातील इतर नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे कर्तव्य असते की नेतृत्वाला त्याची जाणीव करून द्यावी, प्रसंगी आरसा दाखवावा. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत म्हणायचं झालं तर बेडकाची गाय बनवण्याचा प्रकार आहे. उद्धव स्वतः जाहीर सभेतून म्हणतात की ते शून्य आहेत, बाळासाहेबांचे नाव आहे म्हणून त्यांना किंमत. तुम्ही कोणाही ज्येष्ठ राजकीय समीक्षकांना विचारले तर ते हेच सांगतील की उद्धव नेतृत्वाचे मटेरियल नाही, जर राज ठाकरेंकडे ते पद आले असते तर आज कदाचित शिवसेना फुटलीही नसती आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या मागे फरफटत सुद्धा गेली नसती. पण उद्धव ठाकरेंच्या समर्थकांसाठी ते म्हणजे जणू बाळासाहेबच, कितीही चुकीचे निर्णय घेतले तरी उबाठा सैनिक मात्र तेच कसे बरोबर हे जगाला सांगत बसतात. नसलेल्या ताकदीचे इतके प्रदर्शन करतात की जणू एकहाती सत्ता घेऊन येतील. आता कालचेच उदाहरण द्यायचे झाले तर बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत निकालाधीच 21-0 ने विजय झाला असे सर्व उबाठा सैनिक दवंडी पिटत होते पण झाले काय? निकाल हाती आले तेव्हा समजले ठाकरेंना भोपळा मिळालाय, एकही जागा जिंकता आली नाही. आता यांचे समर्थक नेतृत्वाला प्रश्न नाही विचारणार, निवडणूक कशी मॅनेज झाली यावर छाती बडवत बसणार आणि इथेच पुढच्या पराभवाचा पाया रचला जाणार. जर ठाकरे सेनेला खरच जनाधार परत मिळवायचा असेल तर नेतृत्वाने इगो सोडून कार्यकर्त्यांत रमण्याची गरज आहे. चांडाळ चौकडी सोडून जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या सल्ल्याने चालावे लागेल. पण एकदा बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेची हवा लागल्यावर गरिबाच्या घरात मन लागेल का हा खरा प्रश्न आहे. #UddhavThackeray #RajThackeray #Shivanna
1
2
1
3
213
अर्ध्या तासाची किंमत साधारण 30 मिनिटांची किंमत काय असू शकते? आपल्या सारख्या सामान्य नागरिकांसाठी नगण्यच. पण हाच प्रश्न मुंबईतील जय जवान गोविंदा पथकातील कोणालाही विचारला तर 16 ऑगस्टच्या 30 मिनिटांमुळे त्यांच्या मनात एक अत्यंत वेदनादायी सल आयुष्यभर घर करून राहणार आहे. त्या 30 मिनिटांमुळे ते विश्वविक्रम घडवणारे न बनता विश्वविक्रमाची बरोबरी करणारे झाले. 2008 साली माझगाव ताडवाडी गोविंदा पथकाने 9 थर लावून स्पेनमधल्या 1981 सालच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली होती, त्यानंतर जय जवानने 2012 साली 9 थर रचून पुन्हा एकदा विश्वविक्रमाची बरोबरी केली. त्या दिवसापासून जय जवानाच्या प्रत्येक गोविंदाचे स्वप्न म्हणजे 10 थर लावून नवीन विश्वविक्रम रचणे. प्रत्येक वर्षी जिद्दीने प्रयत्न झाले, दहावा थर जाऊन बसायचा पण त्याला उठून उभा राहायला 2025 साल उजाडावे लागले. आणि जेव्हा ते घडले त्या आधी फक्त अर्ध्या तासापूर्वी त्यांच्याच विभागातील कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर लावून विश्वविक्रम रचला होता. कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की जय जवानशिवाय इतर कोणी 10 थर लावू शकेल पण ते लागले आणि इतकी वर्षे उराशी बाळगलेले स्वप्न 30 मिनिटांमुळे उध्वस्त झाले. जय जवान पथक हे जगातील सर्वोत्तम पथक आहे यात तिळमात्र शंका नाही. जर कोकण नगर आणि जय जवान मध्ये स्पर्धा लागली तर 10 पैकी 9 वेळा जय जवान बाजी मारेल. याची प्रचिती म्हणजे त्यांनी एका दिवसात 10 थर तब्बल तीनदा लावले, यापुढेही सातत्याने लावतील. पण आता 11 थर लावून नवीन विश्वविक्रम रचणे मानवी सामर्थ्यानुसार सध्यातरी अशक्य वाटते. विचार करा, 9 वरून 10 वर जायला तब्बल 17 वर्ष लागली. आता 11 थर कधी लागतील देव जाणे. पण जय जवानाला आता एका नवीन ध्येयाने झपाटले असेल, विश्वविक्रम रचणारे बनण्यासाठी आता ते वेड्यासारखे मेहनत घेतील त्याशिवाय त्यांना आता शांत झोप लागायची नाही. आणि मला तरी असे वाटते की 11 थराचा चमत्कार कोणी करू शकतो तर तो फक्त जय जवानच!!! टीप: म्हणणारे म्हणतील की जय जवानने 10 थर तीनदा लावले, तेच सर्वोत्तम आहेत वैगरे वैगरे... ते नंबर एक आहेत हे अख्ख्या जगाला माहित आहे पण शेवटी विश्वविक्रम रचणारा आणि बरोबरी करणारा यात एक वेदनादायी फरक हा असतोच. #दहीहंडी #WorldRecord #DahiHandi2025 #जयजवान #कोकणनगरगोविंदा
1
84
जय जवान गोविंदा पथक.....अद्भुत...अविश्वसनीय!!! एका दिवसात तीनदा 10 थर... काय थट्टा लावली राव 🙌🙌🙌 #Govinda #दहीहंडी #DahiHandi2025
1
126
जय जवान गोविंदा पथक, मुंबईचा राजा!!! गेली कित्येक वर्षे 10 थरांचा विक्रम अगदी थोडक्यात हुलकावणी देत होता, पण या वर्षी जिद्दीने 10 कडक थर लावलेच. शिस्तबद्ध मंडळ, सर्वात जास्त वेळा 9 थर लावून न पडता पद्धतशीरपणे थर उतरवणारे मंडळ. खूप खूप अभिनंदन!!! #दहीहंडी
1
2
237
1...2...3...4...5...6...7...8...9....10 कोकण नगर गोविंदा.....विश्वविक्रम!!! सर्व गोविंदांचे इतिहास घडवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏
1
67
उबाठा चा खरा चेहरा. हिंदूंसाठी पवित्र असणाऱ्या श्रावण महिन्यात आणि त्यातही गोकुळाष्टमी ला मांसाहाराचे जाहीर वाटप. @OfficeofUT मांसाहार करण्यावर अजिबात आक्षेप नाही, तुम्ही तुमच्या घरात वाटेल ते खा, पण हिंदूंना मुद्दामून डीवचण्यासाठी हे असले कार्यक्रम जाहीरपणे करत असाल तर तुमची लायकी मतदार सदैव दाखवत राहतील. लाज वाटली पाहिजे उद्धवला बाळासाहेबांचा मुलगा म्हणवून घ्यायला
मांसबंदी निषेधार्थ पुण्यात ठाकरे गटाकडून चिकन वाटप; मोफत मांस घ्यायला लोकांची तोबा गर्दी Loksatta.com #pune #punenews
1
1
62