Replying to @jadhao @Cleopatra260499
बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असंख्य आंबेडकर नगर आहेत, त्यांच्या पत्नीच्या नावेदेखील रमाबाई नगर आहे. मग आंबेडकरांचे नाव देतांना परंपरा कशी आडवी येते? हे कोणत्या आधारे म्हणत आहात?
1
6
1,291
Replying to @Cleopatra260499
बाबासाहेब आंबेडकरांची तुलना थेट महाराजांसोबत? अक्कल गहाण टाकली का काय?
आंबेडकर महान आहेत यात काहीच शंका नाही पण त्यांना थेट महाराजांच्या पंक्तीत जाऊन नेऊन बसवणे म्हणजे जरा अतीच झाले....
Replying to @mayurjoshi999
अशी शंभर एक तरी भिकार हॉटेल्स असतील पुण्यात. फक्त पार अश्मयुगीन काळापासून वैगेरे चालू असल्याने पुणेकर गर्दी करतात...
3
68
Replying to @abhijeet_dipke
In Maharashtrian culture, we dont celebrate Diwali if a family member dies in a past year.... have some shame buddy.. u r totally exposed
Replying to @RajThackeray
अजब तर तुम्ही आहात, आता इतक्या शिव्या घालताय, पुढच्या निवडणुकीत यांच्याच प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून फिराल
Replying to @YKilledar
दिवाळी एक दिवा अणि कंदील लावून साजरी होते मग शिवाजी पार्कवर आतषबाजी करताना लाज घरी सोडून येता का?
1
15
Replying to @YKilledar
भेटूया आता पुढच्या वर्षी शिवतीर्थावर साहेबांना आतषबाजी करताना पाहायला.... तिथे द्या त्यांना हे शालजोडीतले
1
42
Replying to @CinephileRushi
मागच्या वर्षी संपूर्ण भारतात in terms of profitability, मी 0.08% लोकांमधे आहे. मी एकच सल्ला देईन, किमान 10 लाख रुपये असतील तरच या क्षेत्रात या.
10
724
Replying to @Ni3kale
फडणवीस चुकीचे ठरले म्हणून tweet डिलीट केले, राज ठाकरेंच्या बाबत पण तेच झाले का?
58
Replying to @Arvikasai
एखादा फोटो दाखव बघू या महाशयांचा मारतानाचा किंवा यांच्या चिरंजीवांचा.....
1
109
Replying to @mnsadhikrut
यांना मतदान करता म्हणजे? हाच माणूस पायाला भिंगरी बांधून त्यांचा प्रचार करत होता ना? यानेच निवडून द्यायला सांगितले ना? काय भ्रमिष्ट माणूस आहे हा... उगाच नाही जनतेने शून्यावर ठेवलेय
5
Replying to @saketh1998
Trading nifty weekly option selling system since 271 weeks. 33% avg annual ROI with 84% win rate.
57
Replying to @abhisanket
इंटरनेट कट केले म्हणजे नक्की काय केले? कोणत्या provider चे बंद केले? त्या भागात आता कधीच इंटरनेट चालू होणार नाही का?
1
61
Replying to @mnsadhikrut
महाराजांनी यांना 4 जणांच्या कुटुंबासाठी अख्खी बिल्डिंग बांधायला सांगितली होती....
