Dravid Warmer retweeted
Arnab Goswami pagal go gaya hai....
Uske khwabon me abhi bhi @dhruv_rathee aa raha hai... 🤣🤣🤣
Dravid Warmer retweeted
Forget about singing, when history remembers the finest examples of natural beauty, Amruta Ji will be mentioned ♥️
🤝 Paid partnership
Dravid Warmer retweeted
Hardeep Puri pe kab tweet karega bhai @sudhirchaudhary
Dravid Warmer retweeted
सध्या महाराष्ट्रात एक ‘फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी, या पक्षाच्या सोशल मीडियात महत्वाची भूमिका बजावणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे पण खरंतर भारतीय जनता पक्षाच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातल्या मैत्रीची ’फ्रेंडशिप फाईल’ ऑडिओ क्लिप. यांत कोणी कोणाला ५०० कोटी दिले इथपासून ते थेट माध्यमांना आम्ही कशी जरब दाखवू शकतो, ते एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अंगाशी आला तर लगेच त्या मुद्द्यापासून लोकांचं लक्ष कसं भरकटवायचं यासाठी नविन धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा रेटला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे याचीही चर्चा करताना ऐकायला येत आहे. ही क्लिप खरंतर २९ मिनिटांची आहे. त्यातल्या ५०० कोटींचा मुद्दा गाजतोय. त्यावर खुलासे येतील आणि यायलाच पाहिजेत. पण भारतीय जनता पक्ष काय पद्धतीने समाज माध्यमं, माध्यमं यांच्यावर दडपशाही आणत आहे यावर पण चर्चा व्हायला हवी.
मुख्यमंत्र्यांनी मी ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आहे असं म्हणून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आहे. फॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ किंवा व्हिडिओची तथ्यता याबरोबर खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यात पुराव्यांची तथ्यता तपासण्यासाठी मागवला जातो. खरतर यातलं संभाषण ऐकलं तर समजतंच आहे की हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच आहे ! म्हणजे जे बोललं आहे ते गंभीर आहे आणि त्याची तपासणी व्हायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे हे बरं झालं. पुराव्यातील तथ्य तपासाच पण यांत बोललं गेलं आहे याबद्दल तुम्ही जर अनभिज्ञ असाल तर तुमच्या पाठीमागे काय काय सुरु होतं हे पण तपासा. मुख्यमंत्री म्हणाले की ही क्लिप बहुदा २ वर्षांपूर्वीची असावी, ती आत्ताच का आली ? खरतर ही क्लिप बाहेर आली कशी आणि ती आणली कोणी हा पण महत्वाचा प्रश्न आहे. खरतर याच्यात सरकार मधलं नेहमीप्रमाणे शहा काट’शाहाचं’ राजकारणच दिसतंय , आणि हो फॉरेन्सिक अहवाल, त्यातील तांत्रिकता याच्यात महाराष्ट्राला गोल गोल घुमवू नका. महाराष्ट्राला जे कळायचं आहे ते कळलं आहे. ते तुम्हाला मान्य आहे आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात आणि तुम्ही कारवाई केली आहेत हे महाराष्ट्राला दाखवून द्या. तरंच या फॉरेन्सिकला अर्थ आहे, अन्यथा तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला फॉरेन्सिक ठरेल.
Dravid Warmer retweeted
Thank you for your sincere concern (lol). I am okay. I am Norwegian, not Danish.
This quoted post is unavailable.
Dravid Warmer retweeted
हे मी सातत्याने मांडतोय लॉरेन्स बिश्नोई फक्त नाव वापरून पूनम कांड करतोय
@rautsanjay61 🔥🔥🔥🔥
Dravid Warmer retweeted
राजू बाबा आवळे 🔥🔥🔥🔥
भरपूर शुभेच्छा ❤️❤️
@raju_baba_awale
Dravid Warmer retweeted
You’re right, but one has to try to fight the misinformation campaigns somehow. I chose by humor…
Replying to @HelleLyngSvends
Helle, these people are beneath the dignity of a response from you. Indian Twitter is a cesspool of absolute fucking degeneracy, and I’m sure you’ve had more than your fair share of experience with it by now. You simply can’t reason with people who have made a personality out of being vile.
Dravid Warmer retweeted
Looks like top leadership has received an order to reshare this old video from February. Nice @TawdeVinod . Isse accha hai @narendramodi ko ek aur emotional reel banane boldo....
Dravid Warmer retweeted
ज्यांना स्वतःच्या आयाबायांच्या नात्यांबद्दलच संशय असतो ना,
तेच दुसऱ्यांच्या आयाबायांच्या चारित्र्यावर संशय घेत फिरतात!
अभिजीत आई चरित्रावर संशय घेवून
आपली लायकी दाखवत आहेत !!
Dravid Warmer retweeted
Arnab, c’mon. You didn’t even want to listen to the answer?
It seems like the idea is to heckle or disrupt but it’s actually scene-setting for Republic TV to boldly take on Neha — with her audio down, you’ll only hear ‘brave reporter’ Harsh’s manufactured confrontation.
Watch how it played on primetime today, it’s Arnab’s studio formula taken to the streets: accuse, mute the person you’re accusing, and go wild attributing criminal motives to them. Exactly what happened in the JNU sedition case, Bhima Koregaon, Shaheen Bagh, Farmer’s protest, endless lists…
Dravid Warmer retweeted
काकू संजय राठोड आठवतोय का?
लाज वाटायला हवी राहुल गांधींना!
एकीकडे नवरात्रीत संपूर्ण देश देवीशक्तीची आराधना करत असताना, दुसरीकडे तीन महिन्यांच्या गर्भवती महिला पत्रकार रिचा पराशर यांच्याशी धक्काबुक्की करण्यापर्यंत मजल जाते!
एकीकडे ‘नारीशक्ती’च्या गप्पा मारायच्या, ‘Smash the Patriarchy’चे नारे द्यायचे आणि दुसरीकडे महिलांशीच असं वर्तन करायचं?
महिला सन्मानाच्या बाता मारणाऱ्या राहुल गांधींचा हा कोणता न्याय?
नारीशक्तीचा अपमान करून महिला सन्मानाच्या गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार तरी कसा उरतो?
#ShameOnRahulGandhi #ShameOnCongress
Dravid Warmer retweeted
ABHIJEETDIPKE x HELLELYNG: Coming this week :) IT-trolls will have to work OT 😉
Dravid Warmer retweeted
Godi media @aajtak must stop peddling the “Pakistani conspiracy behind Opposition protests” narrative. One Pakistani account spreading propaganda does not establish a “toolkit” or prove coordination between Pakistan and Opposition parties. Where is the evidence?
We have been flagging this account’s misinformation since 2025. Almost everything it posts is fake, yet it remains accessible in India. Why have @DelhiPolice and MHA failed to act?
Indian accounts critical of the BJP are swiftly flagged and withheld. Why does this Pakistani propaganda account escape the same urgency? It remains active in India even today. What explains this double standard?
Was action against the account not a priority until its posts became convenient material for Godi media and IT cell to attack the Opposition? Why are your channels blaming Opposition parties instead of questioning the authorities who ignored repeated warnings?
And @arvindojha, which other accounts were involved? Name them. Show the evidence of coordination. Question the government’s inaction. Why has the govt not suspended/Withheld that account. You know the answer. Don't you.
Dravid Warmer retweeted
pakistan link 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Big Pakistan toolkit busted in Delhi protest.
▶️Pak fake news plot to spread unrest in Delhi.
▶️Delhi cops, intelligence agencies monitor the accounts.
#PakistanToolkit #ITVideo #DelhiProtest | @ArvindOjha @Jessica_goel




























