रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
प्रकाश आंबेडकरांची मराठीविरोधी वक्तव्ये आणि फडणवीसांची चैत्यभूमीच्या नामांतराची खेळी! 😀 भाजपचे राजकीय डाव आणि मराठी एकजुटीवर घाव! 💯
#महाराष्ट्र_द्रोही
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
हा रोग मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर सारख्या ठिकाणी भयंकर आहे, समोरचा कितीही हिंदीत बोलु द्या, तुम्ही मराठीवर ठाम रहा, ही परिस्थिती मी सुद्धा अनुभवलीये, अशा वेळी मुद्दामून अतिशय जोमाने मराठी बोलतो... 🚩🙌
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
While all Marathis were busy in Dadar's name politics, this is what BJP was doing behind,they cut down all trees & Mangroves around Nana Nani Park,Versova..🤬
All people should understand that name politics is just to divert attention from all this mess BJP is causing in Mumbai.
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
महाराष्ट्राची जमीन आणि संसाधने नेमकी कोणाच्या हितासाठी वापरली जात आहेत? मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड का?
विकास हवा, पण महाराष्ट्र उध्वस्त करून नको @Dev_Fadnavis
@mieknathshinde
जय महाराष्ट्र 🚩
#कर्जत #महाराष्ट्रहित #मराठीमाणूस #जयमहाराष्ट्र
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
तुम्ही कितीही फुट पाडायचा प्रयत्न करा, मराठी ओळख संपवू शकत नाही, तयार रहा, परवा मराठी वादळ धडकणार आहे... 🚩
भल्याभल्यांना या मराठी मातीत गाडलंय, या मराठी द्वेष्ट्यांचाही अंत फार दूर नाही... 🙌
#हुतात्मा_चौक #संयुक्त_महाराष्ट्र
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
Aura 🔥🔥
Tell me you are Marathi without telling me you're Marathi! 🚩
२१ नोव्हेंबर | हुतात्मा दिन
#हुतात्मादिन #महाराष्ट्रधर्म 🚩
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
परप्रांतीयांच्या छठपूजेसाठी कोट्यवधींचा खर्च; पण १०७ हुतात्म्यांच्या स्मारकाला महाराष्ट्र दिनी साधी सजावटही नाही! १२ कोटी मराठी जनतेच्या अभिमानाच्या स्मारकाकडे दुर्लक्ष का?
जय शिवराय! जय महाराष्ट्र! जय मराठी!
@CMOMaharashtra
@mybmc
@Dev_Fadnavis २१ नोव्हेंबर
#हुतात्मादिन
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
काल एका घोषणेवरून दादरकर आणि बाबासाहेबांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एकमेकांची जात काढली,खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.इतिहासाचे दाखल देत एकमेकांना झोडपल आणि आज कळले की नाव बदलणार ते दादर रेल्वे स्थानकाच नाही,तर मेट्रो स्थानकाच
राजकारण्यांची खेळी आणि सामान्यांची आपापसात लढाई💯
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
मराठी माणूस हिंदू नाही का? छटपूजेच्या वेळी मोठ्या आवाजात गाणी वाजत होती, तेव्हा कायद्याची आठवण का झाली नाही? आणि आता मराठी माणसांच्या पारंपरिक जागरण-गोंधळावरच निर्बंधांची चर्चा का? नियम असतील तर ते सर्वांसाठी समान असले पाहिजेत धर्मात आणि परंपरांमध्ये दुजाभाव नको🚩💯
@Dev_Fadnavis
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
हुतात्मा स्मारकासमोर उभे राहताच त्या धगधगत्या मशालीकडे पाहून अंगावर काटा येतो व नसानसांत मराठी अस्मितेचा अंगार पेटतो!
१०७ हुतात्म्यांच्या त्यागाची हीच जाणीव पुन्हा जगण्यासाठी येत्या २१ तारखेला 'हुतात्मा दिनी' हुतात्मा चौकात भेटूया! 🚩🔥
#हुतात्मादिन #मराठीअस्मिता #मुंबई
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
सरकारची मानसिकताच बिघडली आहे! गिरणी कामगारांना मुंबईबाहेर आणि अनधिकृत अतिक्रमण करणाऱ्या परप्रांतीयांना मुंबईत घरे? हा कोणता न्याय? मुंबईच्या भूमिपुत्रांना आणि गिरणी कामगारांना न्याय कधी मिळणार? 😡🫵💯
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
#मुंबईतच_घर_हक्क
#गिरणी_कामगार
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
मॅडम !!!
ज्या माणसाच्या मागे-मागे आपण फिरत होतात, आज त्यांच्यावरच टीका करण्याची वेळ आली?
सत्तेनुसार भूमिका बदलणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा तरी कशी करायची?
**कारण, स्वार्थासाठी भूमिका बदलणारे लोक कधीच खऱ्या अर्थाने प्रामाणिक असू शकत नाहीत!**
काही माणसं आणि काही नाती आयुष्यभर काळजाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझ्या आयुष्यातील असेच पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व.
मी लहान असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटले. ते माझ्या वडिलांचे अत्यंत जिवलग मित्र होते. आमच्या कुटुंबाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वर्षे त्यांचा अखंड सहवास आम्हाला लाभला, आशीर्वाद मिळाले. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी, म्हणजेच माझ्या लग्नालाही ते आवर्जून उपस्थित राहिले होते.
बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे एक अद्वितीय आणि तेजस्वी नेतृत्व होते. प्रखर देशभक्त, कट्टर आणि अभिमानी हिंदू, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम चाहते. हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. काँग्रेसच्या विचारधारेविरोधात त्यांनी कायम ठाम आणि निर्भीड भूमिका घेतली. त्यांच्या विचारांमधील स्पष्टता, रोखठोकपणा आणि धगधगते तेज मला नेहमीच प्रेरणा देत आले आहे.
कालच्या पत्रकार परिषदेत मी बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला. मात्र, माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. माझा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा कधीच नव्हता; उलट, त्यांनी आयुष्यभर जपलेल्या ज्वलंत विचारांमधूनच मी प्रेरणा घेते.
बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते. पण, ज्यांनी माझ्या या कृतीचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की—बाळासाहेबांवरचे माझे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही!
सत्ता आणि स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्यांनी मला बाळासाहेब शिकवू नयेत. काही नाती आणि काही ऋणानुबंध तुमच्या सत्तेच्या आणि स्वार्थाच्या राजकारणापलीकडे असतात. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी हीच माझी खरी ताकद आहे, आणि ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा मुजरा!
जय हिंद, जय महाराष्ट्र! @Shivsenaofc
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
बिहारी भय्याणी caribbean / brazilian style कपडे घालून उत्तान नृत्य करतात तरी बिहार भिकारी आणि भकासच
महाराष्ट्राला पुरावगामी करणारे सांधु संत जे १८ शतकात झाले ते आता २०२६ मध्ये बिहारात नाही .
हे बिहारी / आणि इतर उत्तर भारतीय जगाला त्रास
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
आमच्या जमिनी घेऊ नका. अधिकाऱ्याच्या पाया पडून शेतकऱ्याची आर्त विनंती
विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणे हा कोणता विकास? हा विकास नसून विनाश आहे स्थानिकांना देशोधडीला लावून त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठीच ही योजना राबवली जात आहे का? 😢💯
#शक्तिपीठ_महामार्ग_रद्द
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
एका तासात ८९,००० मते! तीही एकनाथ शिंदे यांच्या स्वतःच्या मतदारसंघात.
.
'द रिपोर्टर्स कलेक्टिव्ह'ने (The Reporters' Collective) या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. आणि हे आकडे थक्क करणारे आहेत. (नक्की पहा आणि शेअर करा)
.
'द रिपोर्टर्स कलेक्टिव्ह'नुसार:
→ मतदारसंघ: कोपरी-पाचपाखाडी, महाराष्ट्र २०२४ → संध्याकाळी ५ वाजेपर्यंत झालेली मतदान संख्या: १,१३,३२८
→ एकूण अंतिम मतदान: २ लाखांहून अधिक
→ म्हणजेच, शेवटच्या तासात ३६६ मतदान केंद्रांवर ८९,००० पेक्षा जास्त मते नोंदवली गेली.
→ एकनाथ शिंदे १.२० लाख मतांच्या फरकाने विजयी झाले.
.
आता माझ्यासोबत हे गणित करून पहा: ८९,००० मते ÷ ३६६ मतदान केंद्रे ÷ ६० मिनिटे = प्रति मतदान केंद्र, दर मिनिटाला ४ मते = दर १५ सेकंदाला १ मतदार १५ सेकंदांच्या आत एका मतदाराला खालील सर्व प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत: > आत प्रवेश करणे > मतदान चिठ्ठी (slip) दाखवणे > नोंदवहीवर स्वाक्षरी करणे > बोटावर शाई लावून घेणे > ईव्हीएम (EVM) मशीनपर्यंत जाऊन बटण दाबणे हे सर्व सलग एक तास, प्रत्येक मतदान केंद्रावर घडले!
.
मित्रा, १५ सेकंदात हे सर्व करून दाखव, पाहूया! एवढ्या कमी वेळात तर तुम्हाला तुमची मतदान चिठ्ठीही सापडणार नाही. 🙂 आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे: निवडणूक आयोगाच्या (ECI) नियमांनुसार, मतदानाची आकडेवारी दर २ तासांनी नोंदवणे बंधनकारक आहे.
.
परंतु, या मतदारसंघासाठी संध्याकाळी ५ नंतरची आकडेवारीच उपलब्ध नाही! महाराष्ट्र, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील २०० मतदारसंघांत अशीच स्थिती आहे.
.
जेव्हा पत्रकारांनी निवडणूक आयोगाला याबद्दल विचारले, तेव्हा काय झाले? निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रश्नांकडे एक 'तक्रार' म्हणून पाहिले. आणि उलट, आयोगाने पत्रकारांनाच सांगितले की, "आयोगाची स्वतःची आकडेवारी आयोगाकडेच परत पाठवा!"
.
🤡 प्रिय निवडणूक आयोग, → कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात शेवटच्या तासाची नोंद कोणी केली? → २०० मतदारसंघांमधील ही आकडेवारी का गायब आहे? → पत्रकारांना अशा प्रकारे उत्तरे का दिली जात आहेत, जणू काही तेच आरोपी आहेत? लोकशाही विश्वासावर चालते. आणि हा विश्वास कागदोपत्री नोंदींवर अवलंबून असतो. पण इथे तर ५ वाजेनंतरच्या नोंदीच गायब आहेत! ⏱️🔥
.
#VoteChori
#eknathshinde
#shivsena
#bjp
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
पुणे व दादर ही फक्त नावं नाहीयेत, त्यामागे आपली मराठी संस्कृती आणि समृद्ध इतिहास दडलेला आहे,असंख्य मराठी जनांच्या आठवणी भावनिकतेने या शहरांशी जोडल्या गेलेल्या आहेत,विरोध महापुरुषांना अजिबात नाहीये तर नामांतराला आहे,हे समजून घ्या,आपला मराठी बौद्ध समाज काय म्हणतोय ते एकदा पाहा..👇
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
कमळीने स्वतःचे पाळीव या पोस्टखाली सोडलेत जे मला आंबेडकर विरोधी, दलित विरोधी ठरवायला निघालेत, तुम्ही जर जे पोस्ट खाली भुंकत आहेत त्यांची खाती पाहाल तर ते भाजपाचे बॉट्स व परप्रांतीय आहेत आणि माझे स्वतःचे आंबेडकरवादी मित्र मैत्रिणी माझ्या बाजूने उभे आहेत,सर्वांना भाजपाचा हेतू कळतोय.
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 retweeted
लाडक्या बहिणींना भर रस्त्यात खाली पाडून त्यांच्यावर दंडेलशाही करण्याचे आदेश दिलेत वाटतं लाडक्या भावाने ?
भावाने ओवाळणीत १५०० रुपडे टाकले म्हणून भाऊ काय मारणार का बहिणींना ? भावाची लक्षणं चांगली दिसेना.
मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना भररस्त्यात धक्काबुक्की.
#निषेध







































