Adv Vinit Vilas Patil retweeted
खासदार छत्रपती @Chh_Udayanraje यांची भेट माझ्यासाठी नेहमीच आनंद देणारी असते. आजही अनेक विषयावर आम्ही चर्चा केली.
Adv Vinit Vilas Patil retweeted
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक #छत्रपती_शिवाजी_महाराज यांचे तेरावे वंशज आणि राज्यसभा सदस्य छत्रपती @Chh_Udayanraje महाराज यांनी आज माझ्या निवासस्थानी झालेल्या भेटीत महाराजांच्या भवानी तलवारीची प्रतिकृती भेट दिली याबद्दल मनापासून आभारी आहे.
#BhawaniSword #ChhatrapatiShivajiMaharaj
Adv Vinit Vilas Patil retweeted
यावेळी वाघाची प्रतिकृती तसेच "आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया" हे कॉफी टेबल बुक तसेच बोलका तिरंगा भेट देवून त्यांचे स्वागत केले.
Adv Vinit Vilas Patil retweeted
प्रत्येक मराठी माणसाची प्रेरणा आणि ऊर्जा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती श्री.शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि राज्यसभा सदस्य छत्रपती श्री.उदयनराजे भोसले महाराज यांची आज मुंबईत माझ्या निवासस्थानी भेट झाली.
@Chh_Udayanraje #ChhatrapatiShivajiMaharaj
Adv Vinit Vilas Patil retweeted
Replying to @RishiSunak
@RishiSunak
Respected Sir ,
It is humbly request to you that please get back our Jagdamba Sword of Chhatrapati Shivaji Maharaj which is in the private museum of your British Queen.
Jay Shivary
#jagdamba_sword
#RishiSunakPM #RishiSunak
#अग्निपथ_योजना
I condemn the violence created by the protestors all over the country. I also condemn the new recruitment policy ie agnipath resulting in agniveer. This may be beneficial to individuals but not for organisation or country.
2
Adv Vinit Vilas Patil retweeted
Replying to @Central_Railway
@Central_Railway @GM_CRly @drmpune @RailMinIndia Resp Sir/Madam, Railway Board has approved to restart the Passenger trains last week..but till now it has not yet restarted, Like PUNE-KOP, KOP-MRJ AND KOP-SLI, MRJ-PVR
Adv Vinit Vilas Patil retweeted
"हुतात्मा स्मारक फाशीचा वड, गेंडामाळ, सातारा"
मायभूमीच्या मुक्तीसाठी रक्त जयाचे वाहिले।
त्याग समर्पणानी देशभक्तीचा स्तंभ ते जाहले।।
इथेच स्वातंत्र्याची ठिनगी पेटली होती...
इ.स. ८ सप्टेंबर १८५७ हा तो दिवस होता...फाशी दिली..गोळ्या घातल्या.. तोफेच्या तोंडी दिले...
Adv Vinit Vilas Patil retweeted
Replying to @Balasaheb_P_Ncp
@Balasaheb_P_Ncp @shambhurajdesai @prithvrj @CollectorSatara
@CMOMaharashtra @rajeshtope11 @PawarSpeaks @supriya_sule
#NoMoreInaugrationCovidHospital
Is it required to make patients wait for inauguration of Hospital which is made from taxpayers money and not personal fund
Adv Vinit Vilas Patil retweeted
मास्क की साइज कफन से छोटी है. आपको यह तय करना है की आपको क्या पेहेंना है.
Adv Vinit Vilas Patil retweeted
Replying to @PrakashJavdekar @Dev_Fadnavis
Already it's on a very high side. What more prices do you expect. Do you want people to walk to their respective working places.
Adv Vinit Vilas Patil retweeted
मुंबईला अखंडीत वीज पुरवठा करणा-या चार मुख्य वाहिण्यापैकी एक असलेल्या कळवा- तळेगाव या वीज वाहीणीचा तुटलेला कंडक्टर दुरूस्त करण्यासाठी महापारेषण च्या कर्मचा-यांनी लोणावळ्याच्या दुर्गम व अतिखोल भागात वादळ आणि वा-यात जीवावर उदार होऊन काम पूर्ण केले. त्याबद्दल सलाम !!
Adv Vinit Vilas Patil retweeted
आम्हीच आमच्या सातारकरांसाठी
@AjitPawarSpeaks @SataraSpeaks @TejaswiSatpute @KameshKamble3 @chinmay111133 @shindespeaks @tejashshinde @DesaiShambhuraj – at Satara, India
Adv Vinit Vilas Patil retweeted
''वा'' भाडे
@vinitpatils @majhishodhyatra @TejaswiSatpute @SataraSpeaks @chinmay111133 @KameshKamble3 – at Satara, India
Adv Vinit Vilas Patil retweeted
एकीकडे सातारा जिल्हा सह्याद्रीच्या सहवासाने व कृष्णा, कोयना वेण्णा या नद्यांच्या पाण्याने समृद्ध असलेला... आणि दुसरीकडे अवर्षण प्रवण भाग.. मात्र अविरत विकासाचा ध्यास घेतलेल्या जिल्ह्याने नेहमीच विकासाचे मापदंड निर्माण केले.. @Info_Satara
Continue -2
Adv Vinit Vilas Patil retweeted
#सावित्रीबाईफुले यांच्या जन्मदिनी महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने घेतलेल्या #सायबर सेफ वुमन उपक्रमाचे कौतुक एक महिला म्हणून #सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. सुवर्णा कुरकुटे यांनी केले.@InfoDivPune @MahaDGIPR @MahaCyber1




























